एकूण 45 परिणाम
जुलै 24, 2019
मिरज - रेल्वे प्रवाशांनी काल जयसिंगपूर व रुकडी येथे डेमू रोखून धरल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. एका डेमू पॅसेंजरसाठी दोन जादा डब्यांची व्यवस्था केली. पुण्याहून ते मिरजेत दाखल झाले असून उद्या कोल्हापूरला निघणाऱ्या डेमूला जोडण्यात येतील. उर्वरित तीन गाड्यांनाही प्रत्येकी दोन जादा डबे...
जून 22, 2019
पुणे - सरकार दरबारी उपेक्षाच वाट्याला येत असलेल्या मराठी भाषेसाठी तमाम मराठी साहित्यिक आणि साहित्य संस्थांनी वज्रमूठ बांधली आहे. मराठीवरील अन्याय दूर करून भाषेला तत्काळ अभिजात दर्जा द्या, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील साहित्यिक सोमवारी (ता. २४) मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत....
जून 07, 2019
बेळगाव -  गावाजवळ उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रकल्पाचे काम  कोणत्याही परिस्थितीत सुरू करू देणार नाही असा निर्धार करीत हलगा ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांनी प्रकल्प बंद न केल्यास विष...
जून 02, 2019
बेळगाव - हलगा गावाजवळ उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात आज हलगा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतसमोर बैठकीचे आयोजन केले होते. ग्रामस्थांचा वाढता विरोध पाहून  गावात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.   या बैठकीत माजी महापौर शिवाजी सुंठकर...
मे 17, 2019
बेळगाव - हलगा-मच्छे बायपासचे काम आज सकाळ वेगात सुरू करण्यात आले. यावेळी  शहापूर शिवारातील शेतकऱ्यांनी या कामाला तीव्र विरोध केला. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आज अटक करण्यात आली.  हलगा-मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. असे असताना देखील गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांनी बळाचा वापर...
मे 02, 2019
बेळगाव - शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात बुधवारी बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. पण हे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. शेती बचाव समितीच्या सदस्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. याबाबत अधिक...
मार्च 09, 2019
बेळगाव : स्वातंत्रपूर्व काळात सुरू झालेल्या आणि शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या वडगाव येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 च्या जागेत महापालिकेतर्फे स्वच्छतागृह बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र स्वच्छतागृहामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शाळा...
ऑक्टोबर 11, 2018
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मनावरील अंधश्रद्धेच्या दबावाखालील सामाजरचनेत वावरणाऱ्या देवदासी व जोगता हे घटक आजही उपेक्षित आहेत. अशा घटकांना या अनिष्ट रूढी-परंपरेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगू देण्यासाठी ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या चळवळीद्वारे देवाला मुलगी किंवा मुलगा सोडण्याची प्रथा...
ऑक्टोबर 02, 2018
बंगळूर - बेळगावातील सुवर्णसौधमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्याची राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अधिवेशन घेण्यात येणार असून ते पाच दिवस चालणार आहे. दरम्यान, म्हादई व कावेरी आंदोलकांवरील सर्व खटले मागे घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यातील युती...
सप्टेंबर 28, 2018
कात्रज - पॅनकार्ड क्लब्ज कंपनीकडून फसवणूक झालेले देशभरातील ५५ लाख गुंतवणूकदारांना न्यायापासून वंचीत ठेवणार्या सरकारचे श्राध्द आझाद मैदानावर सर्वपित्री आमावस्येला घालण्याचा निर्धार राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी केला. पॅनकार्ड क्लब्ज कंपनीतील गुंतवणूकदार प्रतींनिधींचा राज्यव्यापी मेळावा गुरूवारी...
सप्टेंबर 19, 2018
बेळगाव - केंद्र सरकारतर्फे "ई फार्मसी' व्यवस्था जारी करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याला औषध दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. 28 सप्टेबरला औषध विक्री दुकाने देशभरात बंद ठेवण्यात येणार आहेत. कर्नाटक विक्री दुकान संघटनातर्फे त्याला पाठिंबा दिला आहे. पण, यासंदर्भात आदेश जिल्हा संघटनेला...
सप्टेंबर 14, 2018
बेळगाव - थकीत ऊस बिलासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. प्रतिबंधात्मक गुन्ह्याखाली पोलिसांनी कारवाई केली. कर्नाटक राज्य रयत संघटनेने पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदविला. कारखान्यांची थकीत बिले मिळत नाहीत. पाठपुरावा करणाऱ्यांची मुस्कटबादी सुरु...
ऑगस्ट 10, 2018
बेळगाव - काँग्रेस रोडवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी पीठासनासमोर जावून आंदोलन केल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत गोंधळ झाला. सत्ताधारी गटनेते संजय शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली व काँग्रेस रोड दुरूस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली...
जुलै 31, 2018
बेळगाव - स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज सुवर्णसौध आंदोलनस्थळी काही काळ फडकविण्यात आल्याने खळबळ उडाली. आंदोलक नागेश गोलशेट्टी यांनी तसा प्रयत्न केल्यामुळे त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, स्वामी व आंदोलकांची विधानसभा विरोधापक्ष नेते बी. एस. येडियुराप्पा यांनी भेट घेतली. आंदोलकांबाबत...
जुलै 31, 2018
बेळगाव - उत्तर कर्नाटकातून मला मते मिळाली नाहीत किवा निवडून आलो नाही. उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य मागतात कसे काय, स्वतंत्र राज्याची निर्मिती कशी होते, ते बघतो, असे वक्तव्य करत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी उत्तर कर्नाटक भागातील आंदोलकांची माथी भडकविण्याचे प्रयत्न केले आहे. ...
जुलै 31, 2018
बेळगाव - उत्तर कर्नाटक राज्याच्या निर्मितीसाठी उत्तर कर्नाटकाचा स्वतंत्र ध्वज मंगळवारी (ता. ३१) सुवर्णसौध येथे होणाऱ्या आंदोलनात फडकविला जाणार आहे. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून चर्चेतून मागण्यांवर तोडगा काढू, असे आवाहन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केले आहे. तरीही...
जुलै 31, 2018
मंचर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) खेड तालुक्‍यातील राजगुरुनगर व चाकण येथे पाळण्यात आलेल्या ‘बंद’चा परिणाम मंचर (ता. आंबेगाव) येथे जाणवला. नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक सुमारे ७ तास ठप्प होती. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे व मुंबईला जाणाऱ्या ४० एसटी गाड्या मंचर...
जुलै 29, 2018
शिनोळी ता. चंदगड - मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच सिमाप्रश्नाची सोडवणूक करावी या मागणीसाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे रविवारी शिनोळी येथे रास्ता करण्यात आला असून यामध्ये बेळगावसह चंदगड तालुक्यातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. एक मराठा लाख मराठा, बेळगाव कारवार निपानी बिदर...
जुलै 29, 2018
बेळगाव - मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच सीमाप्रश्नाची सोडवणूक करावी, या मागणीसाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे आज (रविवारी) शिनोळी येथे रास्ता रोको करण्यात आला.  यामध्ये बेळगावसह  चंदगड तालुक्यातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. एक मराठा लाख मराठा, बेळगाव, कारवार,...
जून 12, 2018
बेळगाव : यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी करत बेळगावचे नगरसेवक दिनेश नाशीपुडी यानी मंगळवारी अनोखे आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजता ते महापालिका कार्यालयात केले. कार्यालयासमोर त्यानी पाण्याने भरलेला ड्रम ठेवला. त्या ड्रममध्ये बसून त्यानी आंदोलन केले....