एकूण 86 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या सुमारे ५४ कोटींच्या ठेवी हडप केल्याचा आरोप असलेल्या मेकर कंपनीच्या संचालकांसह प्रवर्तकांवर काय कारवाई केली, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस प्रशासनाला दिले आहेत.  सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव आदी भागांमधील...
सप्टेंबर 23, 2019
कोल्हापूर - शांततापूर्ण, पारदर्शी आणि निर्भय वातावरणात  विधानसभा निवडणूक पार पडण्यासाठी सीमा भागातील अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवावा. विशेषत: सीमा भागातून अवैध दारू, शस्त्रे, पैसा आणि मतदानादिवशी बोगस मतदार येण्याची शक्यता लक्षात घेवून सुरूवातीपासूनच दक्ष राहून कारवाई करावी, असे निर्देश विशेष...
सप्टेंबर 13, 2019
इस्लामपूर - कडकनाथ प्रकरणी झालेल्या घोटाळ्याच्या विरोधात कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, असे आव्हान प्रहार संघटनेच्यावतीने आज येथे स्वप्निल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच या घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचे जाहीर करणाऱ्या सदाभाऊंनी यांनी पोलिसांना जी...
ऑगस्ट 30, 2019
दोडामार्ग - धामणे धरणाला ठिकठिकाणी लागलेली गळती दोडामार्ग तालुक्‍यासह उत्तर गोव्यालाही धोकादायक ठरणारी आहे; मात्र ही गळती कालपरवाची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. गळतीमुळे धरणाला धोका असला, तरी शासन मात्र त्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. हजारो लोकांचा जीव धोक्‍यात असताना शासन उंटावरून शेळ्या हाकत...
ऑगस्ट 30, 2019
बेळगाव - कृष्णा, कळसा - भांडूराबरोबर (म्हादाई) कावेरी नदी पाणी वाटप संदर्भात विविध राज्यांशी कर्नाटकाचे मतभेद आहेत. वाद मिटवून पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यंमत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उपसमिती कर्नाटकाने स्थापली आहे. उपसमितीत पाठबंधारे, गृहमंत्री आणि महसूल मंत्र्यांचा...
ऑगस्ट 20, 2019
मिरज - पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात रेल्वेचे जाळे वाढवण्याची मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजाभाऊ माने यांनी केली आहे. तसे पत्र रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना दिले.   पत्रात म्हटले आहे कि, सांगली आणि बेळगाव विभागात गाड्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे...
ऑगस्ट 16, 2019
जयसिंगपूर - स्टार एअरवेजच्यावतीने सहा सप्टेंबरपासून बेळगाव ते मुंबई हवाई सेवेला प्रारंभ होणार आहे. उद्योगपती संजय घोडावत यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्टार एअरवेज हवाई सेवेचे जाळे विस्तारत आहे. बेळगाव - मुंबई नवी हवाई वाहतूक प्रवाशांच्या सोयीची ठरणार आहे.  स्टार एअरवेज बंगळूर...
ऑगस्ट 11, 2019
बेळगाव - अतिवृष्टी व महापुरामुळे कर्नाटकात सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने तीन हजार कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बेळगावात दिली.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर - पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील पुरस्थिती नियंत्रणात येत आहे. बरेचसे मार्ग खुले झाले आहेत. पण अद्यापही पुणे - बंगळूर महामार्गावर पाणी असल्याने हा मार्ग अद्यापही बंद आहे. जिल्ह्यातील इतर मार्गावर काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्यांना फोडा घाटातून कोकणात उतरून जाणे...
ऑगस्ट 08, 2019
बेळगाव : जिल्हातील 106 गावे पुराच्या विळख्यात अडकली असून 20 हजार 600 जणांना सुरक्षितस्थळी  स्थलांतरीत करण्यात आली आहेत. सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यांच्या कुटूंबियांना शासकीय मदत दिली जाईल. बेळगावसह उत्तर कर्नाटकातील पुरस्थितीला महाराष्ट्र पाणलोट क्षेत्रातून वाढलेला विसर्ग...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून दोन्ही राज्यांत तू-तू मैं-मैं सुरू झाले असून, महाराष्ट्र सरकारच कर्नाटकातील पूरस्थितीला जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला आहे. मात्र, आलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने  आवश्‍यक तेवढे पाणी...
ऑगस्ट 06, 2019
बेळगाव : महाराष्ट्रात होत असलेल्या जोरदार पावसाचा फटका बसून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पुणे-बंगळूर महामार्गावर दरड कोसळल्याने बेळगाव ते कोल्हापूर वाहतूक बंद झाली आहे. निपाणी नजीक महामार्ग रोखला गेला असून कुणीही या मार्गावर उद्या दुपारपर्यंत प्रवास करू नये असे आवाहन...
ऑगस्ट 02, 2019
बेळगाव - तहान लागल्यानंतर महाराष्ट्राची आठवण काढणाऱ्या कर्नाटकला आता कृष्णा नदीतील पाण्याच्या विसर्गाचे वावडे वाटू लागले आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून अतिरिक्त पाण्याच्या विसर्गाने जीवितहानी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास महाराष्ट्राला जबाबदार धरावे, अशी अजब...
जुलै 20, 2019
दोडामार्ग - जवळपास पाच कोटी रुपये खर्च केलेल्या तिलारी घाटाची वाट नियोजनशून्य कारभारामुळे बिकट झाली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक यांना जोडणारा जवळचा रस्ता मुसळधार पावसात कोसळला आणि हजारो वाहनचालकांची त्रेधा उडाली. घाटातील वाहतूक पूर्ववत करण्याबाबत १७ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन सार्वजनिक...
जुलै 17, 2019
बेळगाव - शहरातील नामांकित अभियांत्रिकी व वैद्यकिय महाविद्यालयाच्या परिसरात गांजा विक्री करणाऱ्या पाच जणांना तसेच अन्य तिघांना पन्नी नावाच्या अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक झाली आहे. विशेष म्हणजे अटकेतील संशयितांमध्ये एकजण महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. दोन्ही प्रकरणात सुमारे 1 लाख 65...
जुलै 15, 2019
बेळगाव - कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांचे हक्क डावलत असून चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. एस व्ही बोमनहळ्ळी यांनी पुन्हा एकदा सीमाभागात कन्नडसक्तीचा राग आवळला आहे. या विरोधात आक्रमक झालेल्या मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व...
जुलै 06, 2019
इस्लामपूर - येथील यल्लम्मा मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या चिंचेच्या झाडावर एका माकडाच्या मादीने पिलाला जन्म देऊन जीव सोडला. मात्र त्या पिलाची शुश्रूषा करून, माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिलालाही वनविभाग कात्रज येथील वन्यजीव अनाथालयात पाठवण्यात येणार आहे. यल्लम्मा देवीच्या मंदिरामागील...
जुलै 05, 2019
चंदगड - महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याला जोडणाऱ्या तिलारी घाटात काल पावसाने रस्ता खचला. घाटाच्या मध्यवर्ती रस्त्याचा सुमारे 20 मीटर बाय 2.5 मीटरचा भाग पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला असून त्या ठिकाणी घळ तयार झाली आहे. सुरक्षितता म्हणून पोलिसांनी घाटाच्या दोन्ही बाजूला बॅरीकेट्‌स लावून वाहतुकीला...
जुलै 05, 2019
दोडामार्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे तिलारी घाटातील रस्ता वाहून गेला आहे. रस्त्याचा बहुतांश भाग वाहून गेला आहे .केवळ अडीच मीटर रस्ता शिल्लक उरला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित रस्ताही वाहून जाण्याची भीती आहे. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही तीन राज्ये या रस्त्यामुळे...
जून 28, 2019
कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून रात्रभर संततधार कोसळत आहे. यामुळे ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. सावडाव धबधबाही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.  आंबोलीनंतर उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक सावडाव धबधबा पाहण्यासाठी येथे गर्दी करतात. 25 ते 30 फुटावरून हा धबधबा कोसळतो...