एकूण 35 परिणाम
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
एप्रिल 16, 2019
पंढरपूर - चैत्री यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये देखील निवडणुकीचा ज्वर दिसून येतोय. विविध मठांमधून हरिनामाच्या जयघोषानंतर राजकीय चर्चा रंगत आहे. कोणी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच परत आले पाहिजे, असे म्हणत आहेत; तर कोणी खोटी आश्‍वासने देणारे मोदी सरकार पुन्हा नको, असे ठामपणे सांगत आहेत. ‘सकाळ’...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 07, 2019
बेळगाव जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी बेळगाव आणि चिक्‍कोडी या मतदारसंघांत सोळा विधानसभा मतदारसंघ आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पंधरा वर्षांचा इतिहास आणि सद्यःस्थितीचा आढावा घेतला तर या तिन्हीही मतदारसंघांत दुरंगीच लढत...
मार्च 06, 2019
बेळगाव - सर्वांना देशाची चिंता लागली आहे. पण, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना लोकसभा निवडणुकीतील जागांची चिंता आहे, असा टोमणा नगरविकास मंत्री यू. टी. खादर यांनी लगावला. स्मार्ट सिटी योजनेखाली टिळकवाडी, नाथ पै सर्कलमध्ये सोमवारी (ता. ४) आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी...
फेब्रुवारी 25, 2019
उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन मोठी राज्ये भाजपला सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकतात. त्यापैकी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरील मतभेद मिटवत भाजपने निवडणुकीपूर्वीच युती केली आहे. आता उरले कर्नाटक. या राज्यात हातून गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ राबवले. त्यामध्ये ते तोंडघशी...
जानेवारी 21, 2019
बंगळूर : राज्याच्या राजकारणाला रोज नवी कलाटणी मिळत असून, जनतेचे औत्सुक्‍य वाढले आहे. "ऑपरेशन कमळ' काहीसे थंडावलेले असतानाच आता भाजपचेच सात आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचे पुढे आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनीही ऑपरेशन कमळ केले नसल्याचे सांगतानाच युती सरकार भाजपच्या काही...
ऑक्टोबर 02, 2018
बंगळूर - जारकीहोळी बंधू व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील वाद अद्यापही धुमसत असून तो पुन्हा उफाळण्याची शक्‍यता आहे. रविवारी (ता. ३०) दावणगेरी येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना, मी कोणाच्या राजकारणात हस्तक्षेप करीत नाही, परंतु काही लोक पुन्हा पुन्हा माझ्या राजकारणात हस्तक्षेप करीत आहेत....
सप्टेंबर 19, 2018
बंगळूर - जारकीहोळी बंधूच्या बंडखोरीच्या हालचालीमुळे निर्माण झालेले काँग्रेस व युती सरकारातील संकट आता काहीसे शांत झाले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जारकीहोळी बंधूंशी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली असून जारकीहोळी बंधूंनी तूर्त माघार घेतली आहे. दरम्यान, जारकीहोळी बंधूंच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी...
सप्टेंबर 13, 2018
बंगळूर - राज्यातील काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळाचा अहवाल आता दिल्लीला पोचला आहे. हायकमांडने जारकीहोळी बंधूंशी संपर्क साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या दोन अटी मान्य केल्या असून दोन अटी पूर्ण करण्यास वेळ मागितला असल्याचे समजते. सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसचे...
सप्टेंबर 09, 2018
बेळगाव - दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांमधून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. अच्छे दिन आने वाले है असे म्हणत सत्तेत असलेल्या सरकारच्या काळात इंधनाचे दर गगनाला भिडत असून त्यामुळे सामान्यांचे बजट कोलमडत आहे. त्यामुळे संताप व्यक्‍त होत आहे.  रोज...
सप्टेंबर 07, 2018
बेळगाव : राजकीयदृष्या प्रतिष्ठेची ठरलेल्या भू-विकास बँकेच्या (पीएलडी) निवडणुकीसाठी तब्बल दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शुक्रवारी (ता.7) पीएलडी बॅंक परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याने सगळ्यानीच सुटकेचा निश्‍...
जून 07, 2018
त्रिशंकू स्थिती होईल हे खरे परंतु, अवघे 37 आमदार असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री होतील, असे निवडणुकीपूर्वी कोणी म्हटले असते, तर ते हास्यास्पद ठरले असते. परंतु, दुप्पटीहून अधिक अर्थात 79 आमदार असलेल्या कॉंग्रेसने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला अन्‌ पहिल्यांदाच...
जून 06, 2018
बेळगाव - दक्षिण कर्नाटकात मोजक्‍याच जागा लढवून पैकी कोळ्ळेगलची जागा जिंकण्यात यशस्वी ठरलेल्या बहुजन समाज पक्षाने कर्नाटकात नवा इतिहास सुरु केला आहे. उत्तरप्रदेशच्या राजकारणात चाचपडत चाललेल्या बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांना कर्नाटकाने हात दिला आहे. त्यांच्या पक्षाचे कर्नाटकातील...
जून 06, 2018
बेळगाव - गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे बेळगाव जिल्हाच्या राजकारणातील जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व अधोरेखीत झाले आहे. 2005 सालापासून म्हणजे गेली बारा वर्षे जारकीहोळी घराण्याकडे मंत्रीपद आहे. यावेळी जारकीहोळी बंधूंची संधी हुकणार अशी चर्चा राजकीय...
जून 04, 2018
बेळगाव - बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक व अमृत फार्मास्युटिकल्सचे मालक शैलेश शरद जोशी वय (40 रा. अमृत मलम फॅक्टरी पाईपलाईन रोड, बेळगाव) यांनी आत्महत्या केल्याची घटना आज मध्यरात्री उघडकीस आली. दोनच्या सुमारास त्यांनी छातीत गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले....
मे 25, 2018
कोल्हापूर - सर्वांचे लक्ष लागलेली महापौर निवड आज (ता. २५) होत आहे. सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीत चुरस निर्माण झाली आहे. यासंदर्भात रात्री शिवसेनेची पुण्यात बैठक झाली. बैठकीत दोन्ही आघाड्यांना साथ न देता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे संपर्कप्रमुख...
मे 15, 2018
बेळगावबेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मराठी भाषिकांचे वर्चस्व असले तरी 2008 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर या मतदारसंघात भाजपने सत्ता मिळवली होती. परंतु, दहा वर्षांनंतर येथील मतदारांनी कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात...
मे 15, 2018
बेळगाव - कुडची विधानसभा मतदार संघात एकूण 19 जण रिंगणात होते. पण खरी लढत कॉंग्रेसचे उमेदवार अमित घाटगे व भाजपच्या पी. राजीव यांच्यात झाली. यामध्ये पी. राजीव यांनी स्वतःच्या ताकदीवर विजय मिळविला.  कुडची विधानसभा मतदार संघ 2008 साली निर्माण झाला असून कॉंग्रेस व बीएसआरने आपले उमेदवार...
मे 15, 2018
बेळगाव - सर्वाधिक 104 जागा जिंकून भाजप मोठा पक्ष झाला असला, तरी दुसऱ्या क्रमांकाच्या कॉंग्रेसने आततायीपणा करीत तिसऱ्या क्रमांकाच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या त्रिशंकु स्थितीत मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्‍न सध्या अनुत्तरित आहे. धजदने कॉंग्रेसला पाठिंबा...