एकूण 1 परिणाम
जून 22, 2017
रोहित दळवी, (बेळगाव, कर्नाटक) माउलींचा पालखी सोहळा दोन दिवस सासवडला मुक्कामी आहे. आज माउलींचे मोठे बंधू संत निवृत्तिनाथ यांच्या समाधी दिनाचे कीर्तन आणि धाकटे बंधू संत सोपानकाका यांचा पालखी प्रस्थान सोहळा झाला. कऱ्हेकाठी या तिन्ही भावंडांचा जीवनपट भाविकांनी कीर्तन- प्रवचनाच्या...