एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 28, 2017
बेळगाव - देव, देश अन्‌ धर्म रक्षणासाठी परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडीला बुधवारी (ता. २७) शिवतीर्थ येथून सुरवात झाली. संपूर्ण कॅम्प परिसरातून निघालेल्या दौडीमध्ये देशसेवेची साक्ष दिली. बेळगावच्या देदिप्यमान देशसेवेचा इतिहास स्मरण करणारी आजची दौड ठरली. मराठा लाइट...