एकूण 2 परिणाम
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली - आयडीबीआय बॅंकेतील सहाशे कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी एअरसेलचे माजी प्रवर्तक सी. शिवशंकरन यांच्या दोन कंपन्यांसह सिंडिकेट बॅंक आणि इंडियन बॅंकेच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ही कारवाई केली आहे.  शिवशंकरन यांच्या कंपन्यांनी...
मे 13, 2017
"सीआयआय बॅंकिंग समिट"मध्ये तज्ज्ञांचे मत मुंबई: बॅंका आणि वित्त सेवा पुरवठादार कंपन्यांकडून नाविन्यपूर्ण सेवा देण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणार वापर केला जात आहे. क्रेडीट मॉडेलिंग, मशिन लर्निंग, ब्लॉकचेन, रोबोटिक्‍स ऑटोमेशन, ड्रोन्स, डिजिटल आणि व्हर्च्युअल रिऍलिटी आदी...