एकूण 589 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
बेळगाव - पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्याने निराश शेतकऱ्यांने विष प्राशन करून आत्महत्या केली. मारुती नारायण राक्षे ( वय 60,रा. मारुती गल्ली आंबेवाडी) असे त्याचे नाव असून मंगळवारी (ता.1) रात्री ही घटना घडली आहे. मारुती यांच्या शेतातील भात आणि बटाटा पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले....
सप्टेंबर 30, 2019
बेळगाव - लॉजवर काम करणाऱ्या कामगाराचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. डोक्यात बाटली घालून खून करण्यात आला आहे. विनायक कलाल ( वय 28. मूळ रा. घटप्रभा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विनायक हा राजपुरोहीत लॉजमध्ये गेल्या दोन...
सप्टेंबर 24, 2019
खानापूर (बेळगाव) : नंदगड-बिडी रस्त्यावर बेकवाड फाट्यावर बस थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवावर उदार व्हावे लागल्याची घटना घडली आहे. बसच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट अंगावर बस नेण्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील बससेवा विस्कळीत झाल्याने...
सप्टेंबर 23, 2019
बेळगाव - शहरात लवकरच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यासाठी पॉईंट सुरू केले जाणार आहेत. यासाठी हेस्कॉमने पुढाकार घेतला आहे.  हेस्कॉमच्या अखत्यारीत येणाऱ्या सात जिल्हांमध्ये 100 ठिकाणी वाहन चार्जिंग केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव व धारवाड - हुबळी शहरात...
सप्टेंबर 16, 2019
खानापूर : बेळगाव-पणजी महामार्गावरील इदलहोंड फाट्यावर लांब पल्ल्याच्या बस थांबविल्या जात नसल्याच्या रागातून विद्यार्थ्यांनी बसवर दगडफेक केल्याची घटना आज सोमवारी (ता. १६) सकाळी घडली. यामध्ये खानापूर आगाराच्या खानापूर-कलबुर्गी बसच्या मागच्या आणि पुढच्या बाजुच्य काचा फुटल्या असून...
सप्टेंबर 13, 2019
बेळगाव - शहरात 'विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात आलेली असतानाच म्युझिक सिस्टिमवरून पडल्याने कामत गल्लीतील युवकाचा मृत्यू झाला. राहुल सदावर (वय 38) असे युवकाचे नाव आहे. राहूल विवाहित असून त्याला दोन लहान मुली आहेत. आज ( शुक्रवारी) सकाळी विसर्जन मिरवणुक हुतात्मा चौक परिसरात आल्यानंतर ही...
सप्टेंबर 09, 2019
चिक्कोडी - बोरगाव येथील हेस्कॉम केंद्रासमोर असलेल्या तेलसंग पेट्रोलपंपावर इंधन घालण्यासाठी जात असलेल्या कंत्राटी लाईनमनला बेडकिहाळकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने समोरुन धडक दिली. त्यात लाईनमन ठार झाल्याची घटना आज (ता. 9) सकाळी नऊच्या सुमारास घडली. बोरगाव - बेडकिहाळ मार्गावरील गुंफा नजीक हा अपघात झाला...
सप्टेंबर 09, 2019
निपाणी - आडी (ता.  निपाणी) येथील केरबा आनंदा लोहार यांनी संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत अतुलनीय योगदान दिले आहे. लोहार यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीममधील सर्व सदस्यांसह लोहार यांची प्रशंसा केली आहे. केरबा लोहार हे २५ वर्षांपासून इस्रोच्या...
ऑगस्ट 30, 2019
बेळगाव - कृष्णा, कळसा - भांडूराबरोबर (म्हादाई) कावेरी नदी पाणी वाटप संदर्भात विविध राज्यांशी कर्नाटकाचे मतभेद आहेत. वाद मिटवून पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यंमत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उपसमिती कर्नाटकाने स्थापली आहे. उपसमितीत पाठबंधारे, गृहमंत्री आणि महसूल मंत्र्यांचा...
ऑगस्ट 30, 2019
बेळगाव - स्वतंत्र ध्वजाला घटनेत तरतूद नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे प्रस्ताव मागे घेण्याचे संकेत कर्नाटकाने दिले आहेत. कन्नड आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री सी. टी. रवी यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर देशासाठी एकच तिरंगा ध्वज आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या कार्यकाळामध्ये समितीने...
ऑगस्ट 27, 2019
बेळगाव - विधानसभा सभागृहात अश्‍लिल चित्रफित पाहणाऱ्यांना भाजपने उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. पक्षाची त्यावरून मानसिकता दिसून येते, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी टीका केली आहे.  जिल्ह्यातील पूरस्थितीची आज (ता.27) पाहणी केल्यानंतर अथणीत पत्रकारांशी सिध्दरामय्या बोलत होते. ...
ऑगस्ट 27, 2019
बेळगाव - पक्षश्रेष्ठींनी बी. एस. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी फारसे स्वारस्य दाखवीत नव्हते. निवडणुकीला सामोर जाण्याची इच्छा होती. मात्र, येडियुराप्पा यांना काही करून मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे शेवटी मुख्यमंत्री त्यांना बनविले. आता त्यांचे पंख छाटण्यासाठी ...
ऑगस्ट 21, 2019
बेळगाव - मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात १७ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यात गोकाकमधील जारकीहोळी कुटुंबातील एकही सदस्य नाही. पंधरा वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे. आरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी...
ऑगस्ट 21, 2019
बेळगाव - मला मंत्रिपद मिळेल, असे वाटले नव्हते.  माझ्या मंत्रीपदासाठी कोणी प्रयत्न केले आहे, त्याची कल्पना नाही. मध्यरात्री दोन वाजता फोन आला व तुम्हाला उद्या मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे, बंगळूरला या, असे कळविण्यात आल्याचे मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले. सवदी यांचा मंत्रीमंडळात...
ऑगस्ट 21, 2019
बंगळूर : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळाचा रेंगाळलेला विस्तार तब्बल 25 दिवसांनंतर मंगळवारी करण्यात आला. मंत्रिमंडळात 17 जणांचा समावेश करण्यात आला आहे. याबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराचा सुरू असलेल्या गोंधळाचा अखेर शेवट झाला. मात्र, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना नाराज आमदारांची नवी...
ऑगस्ट 20, 2019
बेळगाव : आतापर्यंत अनेक पैजा लावण्यात आल्याची चर्चा नेहमीच ऐकण्यास मिळते. मात्र, हरल्यास विवस्त्र होऊन शहरातून वाहन चालविण्याची पैज लज्जास्पद आहे. बेळगावमध्ये अशी घटना घडली आहे. पैज हरल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चक्‍क रस्त्यावरुन विवस्त्र होऊन वाहन चालवावे लागले. याबाबतचा...
ऑगस्ट 18, 2019
बेळगाव - येथे आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका यंत्रमाग व्यावसायिकांना बसला आहे. यंत्रमाग पुराच्या पाण्याने भिजल्याने खराब झाले आहेत. तयार साड्या, कच्चा माल आणि इतर साहित्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.  पुरामुळे घर सोडून निवारा केंद्रात आसरा घेतलेले विणकर घरी परतू लागले आहेत. मात्र,...
ऑगस्ट 18, 2019
बेळगाव : देशातील प्रमुख शहरांत घातपाताची शक्‍यता केंद्रीय गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे बंगळूर, बेळगावात हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  गुप्तचर विभागाच्या सूचनेनंतर बंगळूरसह बेळगावातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, चित्रपटगृहे, शहरातील अधिक...
ऑगस्ट 16, 2019
 मांगूर - ढोणेवाडी (जि. बेळगाव) सारख्या ग्रामीण भागातून देशसेवेचे वृत्त मनाशी बाळगून सहा वर्षांपासून जम्मू - काश्मीर येथे देशसेवा बजावत असलेले जवान राहुल चव्हाण यांना स्वातंत्र्यदिनी सेना मेडल जाहीर झाले. 15 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या आर्मी डे दिवशी प्रदान करण्यात येणार आहे....
ऑगस्ट 13, 2019
बेळगाव - कमी पाऊस आणि सातत्याने दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या सौंदत्ती, रामदुर्ग तालुक्यात पुरामुळे मोठी पडझड झाली आहे.  यंदा प्रथमच नवलतीर्थ धरण भरले.यामुळे यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पाण्यामुळे रामदुर्ग आणि साैेदत्ती तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली. या पुरात घरांची मोठ्या...