एकूण 13 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
गडहिंग्लज - येथील नगर परिषद आणि गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे सुरू असणाऱ्या नगराध्यक्ष युनायटेड चषक अखिल भारतीय स्पर्धेत तिसऱ्या दिवशी सिग्नल गोवा, बेळगाव फ्रेंड्‌स संघांनी उपांत्यफेरीत प्रवेश केला. सॅट केरळ, दिल्ली रेल्वे संघाचे आव्हान संपुष्टात आले. एम. आर. हायस्कूलच्या...
ऑक्टोबर 09, 2018
कोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ पैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. त्याला रोख रुपये तीन हजारचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सत्तेचाळीसावा मानांकित सातारच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण...
सप्टेंबर 26, 2018
बेळगाव - जकार्ता इंडोनिशिया १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुराश क्रीडा प्रकारात कास्यपदक पटकाविलेल्या मलप्रभा जाधव व उदयोन्मुख ज्युदोपटू गीता दंडाप्पागोळ यांची ज्युनियर कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. भोपाळमधील (मध्य प्रदेश) भारतीय खेल प्राधिकरणाच्या...
जुलै 22, 2018
बेळगाव - बेळगावच्या क्रिकेट विश्‍वात पुन्हा एकदा महत्त्वाचे पान अधोरेखित झाले असून यंदा पहिल्यांदाच केपीएलच्या (कर्नाटक प्रिमीयर लीग) सातव्या हंगामात बेळगावच्या सात खेळाडूंसह एका प्रशिक्षकाची निवड करण्यात आली. तर राज्यात अभिमन्यू मिथुनला ८ लाखांची बोली मिळून तो सर्वांत महागडा खेळाडू...
जानेवारी 01, 2018
कोल्हापूर - सकाळी साडेसहाला उदय वास्कर हातात तीन-चार फुटबॉल घेऊन मैदानावर दररोज हजर असतात. फुटबॉल घेऊन त्यांनी कधी सराव केलाय किंवा ते संघाकडून खेळलेत, असे कधीच घडले नाही. पांढरा-निळा म्हटले, की मात्र त्यांचे रक्‍त सळसळते. ‘प्रॅक्‍टिस’चा सामना कोठेही असो, संघाबरोबर त्यांची सैर ठरलेलीच असते. संघ...
डिसेंबर 29, 2017
कोल्हापूर - सामन्याचा आँखो देखा हाल, आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समयसूचकतेने मांडलेले संदर्भ, हलके फुलके विनोद, अशा अनोख्या शैलीतून केलेल्या समालोचनाद्वारे क्रिकेट सामन्याला गर्दी खेचणारा समालोचक म्हणून अंकुश निपाणीकर यांनी ओळख निर्माण केली आहे. खेळाडू ते समालोचक अशा दोन तपांहून अधिक काळ ते क्रिकेटशी...
डिसेंबर 12, 2017
बेळगाव - एकदिवसीय मालिकेतील विजयी परंपरा कायम राखत भारताच्या महिला अ संघाने टी-20 सामन्यातही बांगलादेश अ संघाचा 8 विकेट राखून दणदणीत पराभव केला. भारताने आता तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार व फिरकी गोलंदाज अनुजा पाटील, राधा यादव यांनी किफायतशीर गोलंदाजी करीत विजयात...
ऑक्टोबर 31, 2017
बेळगाव - लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीमधील अव्वल धावपटू रणजित कुमार आणि संजीवनी जाधव यांनी आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्‌ट्रिक साधली. येथे सोमवारी झालेल्या शर्यतीत संजीवनीने १० कि.मी. अंतर ३७.२९ मिनिटे, तर रणजितने ३३.१४ मिनिटे अशी वेळ देऊन विजेतेपद मिळविले...
ऑक्टोबर 27, 2017
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला आज दिमाखात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी बेळगावच्या दर्शन युनायटेड, फ्रेंडस क्‍लब आणि हुबळीच्या गांधीवाडा क्‍लबने विजयी सलामी दिली. सोलापूरचा एसएसआय, पुसदचा चेतना क्‍लब आणि स्थानिक मास्टर स्पोट्‌सचे आव्हान...
ऑक्टोबर 26, 2017
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला उद्यापासून (ता. 27) सुरवात होत आहे. महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, गोवा व कर्नाटकातील नामवंत संघांचा या स्पर्धेत सहभाग आहे. स्पर्धेचे यंदाचे तेरावे वर्ष असून विजेत्यांना दोन लाखांची बक्षिसे आहेत. एम. आर....
मे 25, 2017
पुणे - पुण्याचा उदयोन्मुख रायडर युवराजसिंह कोंडे-देशमुख याने कर्नाटक आमंत्रित सुपरक्रॉस स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात पहिला क्रमांक मिळविला. बेळगावमध्ये रविवारी ही स्पर्धा पार पडली.  युवराजने मार्च महिन्यात मलेशियात झालेल्या आशियाई मोटोक्रॉस स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला होता. तो मूळचा...
मे 24, 2017
पुणे - पुण्याच्या सार्थक चव्हाणने पायाला दुखापतीमुळे बॅंडेज बांधलेले असतानाही कर्नाटक आमंत्रित सुपरक्रॉस स्पर्धेत विजेतेपद मिळविले.  बेळगावमध्ये रविवारी ही स्पर्धा पार पडली. ‘ज्युनियर ३’ (७ ते १२ वर्षे) गटात त्याने पहिला क्रमांक मिळविला, तर ‘ज्युनियर २’ (१२ ते १५ गट) गटात दुसरा क्रमांक मिळविला....
नोव्हेंबर 13, 2016
बेळगाव - न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारीशींपेक्षा बीसीसीआयने आपल्या कारभारात जास्त सुधारणा केल्या आहेत, असा दावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केला आहे. शिवाय "लोढा समितीच्या काही शिफारशी आम्हाला मान्य नाहीत, त्या पुढेही मान्य करणार नाही' असेही...