एकूण 8 परिणाम
जून 13, 2019
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना आज (13 जून) आपल्यातून जाऊन पन्नास वर्षे झाली. तरीही, जेव्हा जेव्हा सार्वजनिक जीवनात ढोंगबाजी, खोटेपणा जाणवतो; तेव्हा तेव्हा अनेक जण "आज आचार्य अत्रे असते तर?' असे उद्‌गार काढतात. विनोदाचा अस्त्र म्हणून प्रभावी वापर करणाऱ्या अत्रे यांच्या हजरजबाबीपणाचे काही किस्से. ...
जून 07, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील पर्यटकांची संख्या वाढली आहे; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण होत आहे. त्यामुळे गोवा सरकार जागे झाले असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता पर्यटनवृद्धीसाठी नवे धोरण आखणार आहे. अशा वेळी वाढलेले पर्यटन टिकवून पुढे जाण्याचे आव्हान...
मे 09, 2018
करनाटकातील इलेक्‍शनच्या निकालांसंदर्भात बराच धुरोळा उडाला असून, धुळीच्या वादळाचा इशारा करनाटक राज्यालाही दिला जावा, अशी आम्ही मागणी करीत आहो. तेथे उडालेली धूळ किती प्रमाणात आहे, हे आम्ही पाहू शकलो नाही, कारण डोळ्यांत धूळ जाण्याचे भय होते. असो. विविध ओपिनियन पोलांनुसार त्रिशंकू विधानसभा जन्माला...
नोव्हेंबर 03, 2017
बेळगावसह संपूर्ण सीमाभागात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळताना सीमावासीयांनी पुन्हा एकदा त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. हरताळ आणि निषेधफेरीच्या माध्यमातून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. हा हुंकार "मूक' स्वरूपात व्यक्त करताना, पुन्हा एकदा संयमाचे दर्शनही घडवले. सनदशीर आणि लोकशाही...
जुलै 31, 2017
मुंबईत तेही दादरसारख्या मराठीबहुल भागातील दुकानांवर गुजराती भाषेत पाट्या दिसल्याने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पित्त खवळले आणि खळ्ळखट्ट्याक्‌ झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या पाट्या पार उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या या आंदोलनाचे आश्‍चर्य मुंबईकरांना हल्ली वाटेनासे...
मे 24, 2017
निवडणुका जवळ आल्या, की नेत्यांची विचार करण्याची कुवत कमी होते काय? देशाने लोकशाही स्वीकारलीय, हुकूमशाही नव्हे, याचा त्यांना विसर पडतो काय? त्यातही दक्षिणेकडच्या राज्यांना लोकशाहीपेक्षा लोकानुनय जास्त महत्त्वाचा का वाटतो? "कर्नाटकात राहून परराज्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देणाऱ्या नगरसेवकांचे...
फेब्रुवारी 13, 2017
आपण स्वतःला जगातली सर्वांत मोठी लोकशाही असे म्हणवून घेत असलो, तरी या प्रतिमेला तडा देणाऱ्या घटनाही वारंवार घडताना दिसतात. कर्नाटकात तर त्याचा कहर दिसून येतो. राज्य पुनर्रचनाकारांच्या चुकीमुळे बेळगावसह मोठा मराठी भाग कन्नड भाषिक कर्नाटक राज्यात समाविष्ट केल्यापासूनच हुकूमशाहीचा अनुभव मराठी...
नोव्हेंबर 25, 2016
सीमावासीयांनी महामेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली एकजूट दाखविली आहे. कर्नाटककडून सातत्याने केली जाणारी दडपशाही, अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात आजची तरुण पिढीही नव्या ताकदीने उतरताना दिसल्याने प्रशासन बिथरले आहे. त्यातूनच मराठी तरुणांवर राजद्रोहासारखे खटले दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात...