एकूण 17 परिणाम
जून 13, 2019
झाले बहु होतील बहु पण आचार्य अत्रे सम आचार्य अत्रेच. विनोद विद्यापीठाचे आद्यशंकराचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि गडकऱ्यांचे शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण हे आचार्य अत्रे यांचे परात्पर गुरुनाम गुरु होते. श्रीपाद कृष्णांनी खऱ्या...
मे 26, 2019
निसर्गसुंदर किनारपट्टी लाभलेलं कर्नाटक हे राज्य विविध खाद्यप्रकारांनी संपन्न, समृद्ध आहे. चिकन चेट्टीनाड, चिकन घी रोस्ट, अक्की रोटी, पायला, टोमॅटो रस्सम असे कितीतरी रुचकर पदार्थ-पेयं हे इथलं वैशिष्ट्य. काही भागांत ठराविक पदार्थांमध्ये ओल्या नारळाचा सढळ वापर हीसुद्धा इथली खासियत. बेळगावी कुंदा वा...
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
फेब्रुवारी 25, 2019
उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन मोठी राज्ये भाजपला सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकतात. त्यापैकी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरील मतभेद मिटवत भाजपने निवडणुकीपूर्वीच युती केली आहे. आता उरले कर्नाटक. या राज्यात हातून गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ राबवले. त्यामध्ये ते तोंडघशी...
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर विमानतळावर नाइट लॅंडिंग सुविधेसह कार्गो हब, पार्किंगसारख्या सुविधांची ग्वाही केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरी, तसेच शेतीमालाची हवाई वाहतूक सुरू होऊन विकासाचे नवे पर्व सुरू होईल. कोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज...
जानेवारी 13, 2019
मराठी साहित्य संघ कडोली द्वारा आयोजित 34 व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला देऊन आपण माझा जो बहुमान केला आहे. त्याबद्दल इथल्या आयोजकांचे मी प्रथम ऋण व्यक्त करतो. मी तसा शेतीशास्त्राचा विद्यार्थी. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एका गावातील शेतकरी कुटुंबातील माझा जन्म. दहावीच्या वर्गात...
जुलै 01, 2018
संगणक, इंटरनेट वगैरे गोष्टी शास्त्रज्ञांखेरीज कोणाला ठाऊक नसतील, तेव्हा आवडत्या लेखकांवर प्रेम करण्याचा एकच मार्ग वाचकांकडे होता. तो म्हणजे खुशीपत्रं. वाचकांकडून आलेल्या स्तुतीपर पत्रांना "खुशीपत्रं' असं संबोधलं जाई. अशा पत्रांना लेखकांच्या सहीनिशी उत्तर आलं, की वाचकांना स्वर्ग ठेंगणा वाटे. कोणे...
मार्च 11, 2018
प्रभाताई कायम सांगतात : ''तंत्राचा अभ्यास करा; पण त्यात गुंतून पडू नका. आपलं गाणं, रागविस्तार, आलापी हे सगळं श्रोत्यांच्या मनाला भिडलं पाहिजे. आलापीमधूनच खरं रागदर्शन घडतं, तिचा अभ्यास करा.''  एखादा कलाकार घडत असतो त्यात नियती, परमेश्‍वर, आई-वडील, गुरुजन यांचा फार मोठा वाटा असतो, असं मला वाटतं....
जानेवारी 21, 2018
गुरुवर्य पंडित जसराजजी यांच्याबरोबर केलेल्या प्रवासात त्यांचे सांगीतिक विचार आणि आयुष्यातले त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे. यातून खूपच प्रेरणा मिळायची. वटवृक्षासारख्या कलावंताची अनुभवसमृद्धीही तेवढीच भव्य असते. या ऐकलेल्या अनुभवांतून एक दृष्टी प्राप्त होत जाते. माझी आई डॉ. शोभा अभ्यंकर ही शास्त्रीय...
जानेवारी 07, 2018
आपण सीमा भागातील मराठी बांधव अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानोबा तुकोबाचा गजर करीत मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा झेंडा दिमाखात फडकवत ठेवत आहात. आपण मराठी भाषेचे सीमेवरचे सैनिक आहात. आपल्या भाषा प्रेमाला मी मन:पूर्वक अभिवादन करतो. साहित्य संमेलन हा मराठी समाजाचा वाड्‌मयीन उत्सव आहे. या...
डिसेंबर 31, 2017
विजापूरमध्ये आदिलशाहीच्या अनेक ऐतिहासिक खुणा वास्तुरूपात आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यात एक बारा कमानींची इमारत ही गुरू हजरत अब्दुल रजाक कादरी यांच्या समाधीची वास्तू म्हणजे जोड घुमट. दुसऱ्या इब्राहिम आदिलशहानं आपली पत्नी ताज सुलतानच्या स्मरणार्थ बांधलेली ताजबावडी म्हणजे ताज तालाब, उपरी बुरूज,...
ऑक्टोबर 27, 2017
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूरसारख्या जंगल प्रदेशात आधी रेल्वे स्थानकावर फळे विकणारा तरुण पुढे पदवीधर होतो. बनावट पासपोर्टप्रकरणी राजस्थानमधील कारागृहात जातो. कारागृहात एकजण भेटल्यानंतर त्याच्या डोक्‍यात बनावट मुद्रांकाची कल्पना वेग घेते आणि अवघ्या आठदहा वर्षांत देशाची...
जुलै 20, 2017
सध्या गटांगळ्या खात असलेल्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ला नवसंजिवणी देण्यासाठी राज ठाकरे केविलवाणे प्रयत्न करीत आहेत. मनसेचे बारसे घातल्यापासूनच राज यांनी खास आपल्या बेधडक शैलीत पक्षाची बांधणी केली. हा बेधडकपणा मराठी माणसांनीही डोक्यावर घेतला. त्यामुळे राजकीय डावपेच, नियोजन, पक्ष बांधणी अशा...
जुलै 08, 2017
सोलापुरात आजपासून कन्नड साहित्य संमेलन होत आहे. सोलापुरातील अनेक साहित्यिकांनी कन्नड भाषेत आपले मोठे योगदान दिले आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वरांपासून ही परंपरा सुरू होते. मराठी आणि कन्नड भाषांवरून राजकीय लोक तंडत असताना या भाषाभगिनींमधील सौहार्दाचं उत्तम दर्शन या संमेलनातून सोलापुरात घडत आहे....
एप्रिल 16, 2017
आपली कृत्यं-दुष्कृत्यं स्वतःऐवजी अन्य कुठंतरी लटकवणं ही माणसाची प्रवृत्तीच; मग ती अंधश्रद्धेपायी असेल किंवा आणखी कुठल्या कारणामुळं. कसली तरी बाधा, कुठली तरी करणी उतरवली गेल्याची हमी म्हणून अनेक बाबा मंडळी वेगवेगळ्या झाडांना वेठीला धरतात. त्यांच्या अंगांगाला जखमा करतात. त्यांच्या खोडांवर खिळे ठोकतात...
मार्च 05, 2017
ती     ती     चांदण्यांच्या अक्षरांशी     खेळत राहते     शब्दाला शब्द जोडून     लिहीत राहते काहीबाही     आभाळाच्या तुकड्यावर ती कोवळ्या उन्हाचं तांबूस, केशरी रेशमी वस्त्र पसरते दर्यावर खेळत राहते लाटांशी स्वच्छंदपणे     ती     अबोलीसारखी निःशब्द होऊन     गुंफून घेते स्वतःला माळेत     सजवत राहते...
ऑक्टोबर 25, 2016
इतर ब्राह्मणेतर पत्रं आणि ‘जागृती’ यांच्यामधला फरक दाखवायचा असेल, तर भगवंतराव पाळेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या चळवळी यांच्या सतत केलेल्या पाठराखणीचा उल्लेख करणं पुरेसं ठरेल! १९३०च्या ऑगस्ट महिन्यात नागपूर इथं अखिल भारतीय अस्पृश्‍य वर्गाची काँग्रेस डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली...