एकूण 6 परिणाम
एप्रिल 17, 2019
बेळगाव - घरातील मुलाने शिकावे, खेळावे, बागडावे, मित्रांबरोबर मौजमजाही करावी, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. परंतु, हसतखेळत शाळेत जात असतानाच शारीरिक अपंगत्व आल्याने शाळा सोडावी लागलेल्या एका जिद्दी विद्यार्थ्याने बारावी परीक्षेत मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे. पीयूष आढाव असे...
फेब्रुवारी 27, 2019
बेळगाव -  मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याची ओरड सातत्याने केली जात आहे. परंतु, शिक्षकांनीच प्रयत्न केल्यास मराठी शाळांमध्येही पटसंख्या वाढू शकते, हे कॅंटोन्मेंट मराठी शाळेने दाखवून दिले आहे. विविध उपक्रम आणि दर्जात्मक शिक्षणामुळे या शाळेत प्रवेशासाठी...
ऑगस्ट 17, 2018
बेळगाव - शहरासह परिसरात सर्वत्र बुधवारी (ता. १५) स्वातंत्र्य दिनासह नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचवेळी वडगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी सण व इतर कामे मागे ठेऊन स्वखर्चाने जेसीबीद्वारे बळ्ळारी नाल्यातील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले. अनेक वर्षांपासून नाल्यातील गाळ व...
जानेवारी 23, 2018
कोल्हापूर - आजऱ्याजवळ रस्त्यामध्ये भटकणारा राम भेटोला. त्याच्याशी दोस्ती केली. खाण्या-पिण्याचं आमिष दाखवून त्याला रूमवर आणलं. त्याचे दाढी-केस कापले, स्वच्छ केलं. जेवण केल्यानंतर बाहेर जाण्यासाठी चुळबूळ करणाऱ्या रामला कॉम्प्युटरवर चित्रपट पाहण्यात गुंतवून, त्याच्या पुढील व्यवस्थेची तजवीज केली. ॲ...
ऑक्टोबर 16, 2017
काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे उत्पादन करून वडाळा  (जि. सोलापूर) येथील सौ. भारती पाटील यांनी लघू प्रक्रिया उद्योगास सुरवात केली. बाजारपेठेत उत्पादनांना स्वतंत्र ओळख होण्यासाठी त्यांनी ‘उत्कर्ष' ब्रँड तयार केला. स्थानिक बाजारपेठेच्या बरोबरीने पुणे, मुंबई शहरांतही त्यांच्या उत्पादनांना...
जुलै 24, 2017
कोल्हापुरातून ने-आण करण्यासाठी खास व्यवस्था जयसिंगपूर - संजय घोडावत ग्रुपच्या वतीने जानेवारीपासून बेळगावमधून हवाई सेवेला प्रारंभ केला जाणार आहे. ‘स्टार एअर’साठी एम्ब्रार-ई.आर.जे. १४५ एल.आर. या दोन ५० सीटर विमानांच्या खरेदीचा करारही नुकताच झाला. बेळगावमधील सांबरा विमानतळावरून पहिल्या टप्प्यात मुंबई...