एकूण 13 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
अनेक लोकसमूह सूर्यदेवाची उपासना करतात. पूर्वी सौरऊर्जेचा उपयोग करून घेण्यासाठी त्याचा संबंध धार्मिकतेशी जोडला होता. आताच्या काळात उपकरणांद्वारा सौरऊर्जा मिळवली जाते. जगात अनेक लोकसमूह सूर्याला देव मानतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सूर्योपासना कित्येक पिढ्यांपासून सुरू आहे. आपल्या सणांशीही...
ऑक्टोबर 15, 2018
एकदा बेताच्या परिस्थितीतील आजोबा दुकानात आले. म्हणाले, "महाभारत घ्यायचा आहे'. सुटे पैसे, नाणी पुढे रचून ठेवली. तब्बल सात हजार रुपये. त्या भल्या मोठ्या ग्रंथराजावरून हात फिरवताना आजोबांचे डोळे पाणावले. म्हणाले, ""गेली सात वर्षे याचसाठी पैसे जमवत होतो.'' लक्षावधी शब्दांचा संग्रह असलेला तो ग्रंथराज...
जुलै 31, 2018
2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते, भाजप हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे अशी हाकाटी पिटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निखळपणाने या अफवांचे खंडन केलेले असतांना आणि एकशे तीस कोटी लोकसंख्येला बरोबर घेऊन, 'सब का साथ आणि सब का विकास' या...
मार्च 29, 2018
"माझा वाढदिवस कशी विसरलीस गं? शुभेच्छा देणारा पहिला फोन तुझाच असतो,'' खूप नाराजीच्या स्वरात कुलकर्णी काका बोलत होते. सॉरी म्हणाले नि मनापासून शुभेच्छा दिल्या. या महिन्यात अनुश्रीचेदेखील लग्न; पण दिवस कोणता? कॅलेंडरकडे पाहिले. खरं तर नवीन वर्षाचं कॅलेंडर लावण्यापूर्वी प्रत्येक महिन्याच्या पानावर...
नोव्हेंबर 28, 2017
डॉक्‍टरांनी मुलं कधी झोपतात, हे विचारल्यानंतर मला तर धक्काच बसला. त्यांनी मुलांनी लवकर झोपण्याची केलेली शिफारस अमलात आणायला गेले, अन्‌ त्याची महतीही प्रत्ययाला आली... आपल्याकडे "लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे' अशी किती साधी सोपी म्हण आहे. पण ती कायम पुस्तकापुरतीच मर्यादित होती...
ऑगस्ट 10, 2017
श्रावणी सोमवार निमित्त नुकताच भिमाशंकरला जाण्याचा योग आला. श्रावणी सोमवारला विविध वाहनांमधून लाखो भावीक येथे गर्दी करताना दिसतात. साधारण 50 हजाराहून अधिक वाहने येथे येतात. लाख दोन लाख तर कधी त्याहून अधिक भाविक भेटी देताना दिसतात. 12 जोतिर्लिंगां पैकी एक असलेल्या भिमाशंकर देवस्थान हे अतीशय पौराणिक...
ऑगस्ट 06, 2017
धर्माच्या नावावर झालेल्या युद्धांमध्ये किंवा लहानमोठ्या धार्मिक संघर्षांत आजवर किती माणसं मारली गेली असतील, याची विश्‍वसनीय मोजदाद अद्याप झालेली नाही. 15-20 कोटींपासून हे अंदाज सुरू होतात आणि शेकडो कोटींचे आकडे अधिकारवाणीसह सांगितले जातात. यातला कोणता आकडा खरा यावर वाद होऊ शकेल. धार्मिक...
जून 30, 2017
तरुणपणातले झपाटलेपण काही वेगळेच असते. वीस-एकवीस वर्षांचे चार तरुण सायकलवरून नेपाळला निघाले. अनेक अडचणींवर मात करीत पन्नास दिवसांचा प्रवास करून आले. तीस वर्षे उलटल्यानंतरही त्यांच्यासाठी हा अनुभव ताजा आहे. साधारण तीस वर्षांपूर्वी पुण्यात दुचाकींचा वापर वाढावयास लागला तरी, "सायकलींचे शहर' ही पुण्याची...
मार्च 18, 2017
रावणाच्या लंकेला भेट द्यायला अचानक निमित्त मिळाले. रावणाला स्त्रीच्या नकाराचा अर्थ पाच हजार वर्षांपूर्वी कळला होता, आधुनिक समाजाला तो कधी कळणार? भारताचा दक्षिणेकडील शेजारी श्रीलंका. श्रीलंकेची प्रथम ओळख लंका अशी लहानपणी रामायणातून झालेली. अशी लंका बघण्याची उत्सुकता होती. तो योग आला एका वाढदिवसाच्या...
डिसेंबर 29, 2016
अमेरिका अनेक अंगांनी खुणावत असते. तेथील मंदिरांतील पावित्र्य आणि वाचनालयातील पुस्तकसंग्रह बोलावत असतो. तेथील शिक्षणही विचारांना चालना देणारे आहे.  अमेरिकेतला आमचा चार महिन्यांचा मुक्काम अगदी आनंदात गेला. आमच्या घरापासून एक मैलाच्या अंतरावर बालाजी मंदिर होते. तेथे रामनवमीनिमित्त वाल्मीकी रामायणाचे...
डिसेंबर 28, 2016
गिरणीच्या दारात दिशा उजळताना एखाद्या नारायणालाच गंगाराम सुर्वे यांच्या घराचा आसरा आणि नाव मिळते. इतरांच्या भाळी नाकारलेपणाचा टिळा...  ही हृदयद्रावक कहाणी आहे भारतातील लाखो मुलांची. आई-वडिलांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना नकोशी असलेली. नकोसेपणाचे कोणकोणते संदर्भ घेऊन ही मुले अनाथाश्रमांत वाढतात आणि...
डिसेंबर 24, 2016
आज 24 डिसेंबर अर्थात साने गुरुजी यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या आई यशोदा वर टाकलेला एक प्रकाश - २ नोव्हेंबर २०१६ पासून सानेगुरुजीची आई यशोदा साने यांची स्मृतिशताब्दी साजरी करण्यात येत आहे. साने गुरुजींनी "श्यामची आई" हे पुस्तक लिहून त्यांच्या आईला जगप्रसिद्ध केले आहे. प्र. के. अत्रे म्हणाले होते...
डिसेंबर 03, 2016
खूप प्राचीन इतिहास आणि वारसा लाभलेल्या भारतावर परकीयांची अनेक आक्रमणे झाली. त्यामागे अनेक कारणे होती, त्यातील महत्त्वाचे कारण होते ते या भूमीतील संपन्नता. असं सांगतात की, इथं सोन्याचा धूर निघत होता. ही अतिशयोक्ती वाटत असेल, पण तेवढी संपन्नता या देशात होती, हे खरे. त्यामुळेच व्यापारासाठी आलेल्या...