एकूण 6 परिणाम
जुलै 31, 2018
2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते, भाजप हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे अशी हाकाटी पिटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निखळपणाने या अफवांचे खंडन केलेले असतांना आणि एकशे तीस कोटी लोकसंख्येला बरोबर घेऊन, 'सब का साथ आणि सब का विकास' या...
मार्च 29, 2018
"माझा वाढदिवस कशी विसरलीस गं? शुभेच्छा देणारा पहिला फोन तुझाच असतो,'' खूप नाराजीच्या स्वरात कुलकर्णी काका बोलत होते. सॉरी म्हणाले नि मनापासून शुभेच्छा दिल्या. या महिन्यात अनुश्रीचेदेखील लग्न; पण दिवस कोणता? कॅलेंडरकडे पाहिले. खरं तर नवीन वर्षाचं कॅलेंडर लावण्यापूर्वी प्रत्येक महिन्याच्या पानावर...
नोव्हेंबर 22, 2017
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि जगातील एक कीर्तिवंत असं सशक्त स्त्री नेतृत्व, भारतरत्न इंदिरा गांधी यांची परवा जन्मशताब्दी साजरी झाली. खरं तर वडील जवाहरलाल राजकारणात असल्यामुळे राजकारणी लोकांचा त्यांच्या घरात सतत वावर असे. त्यामुळे इंदिराजींना लहान वयातच राजकारणाचे बाळकडू मिळाले होते. ‘वानर...
ऑगस्ट 06, 2017
धर्माच्या नावावर झालेल्या युद्धांमध्ये किंवा लहानमोठ्या धार्मिक संघर्षांत आजवर किती माणसं मारली गेली असतील, याची विश्‍वसनीय मोजदाद अद्याप झालेली नाही. 15-20 कोटींपासून हे अंदाज सुरू होतात आणि शेकडो कोटींचे आकडे अधिकारवाणीसह सांगितले जातात. यातला कोणता आकडा खरा यावर वाद होऊ शकेल. धार्मिक...
जुलै 06, 2017
ब्रिटिशांची राजवट असल्यामुळे असेल; पण लंडनविषयी भारतीयांच्या मनात आकर्षण असते. काही तरी निमित्त काढून लंडनवारी करायला हवी, असे कित्येकांना वाटते. लेखकही या सुप्त आकर्षणातूनच लंडन पाहायासी गेला. लंडन महाराष्ट्र मंडळाच्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नुकताच लंडनला गेलो होतो. या संमेलनात...
सप्टेंबर 26, 2016
नवी दिल्ली - गेले अनेक महिने देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले अत्यंत संवेदनशील "वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक‘ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) राज्यसभेमध्ये मांडले.  भारतीय करव्यवस्थेमध्ये मूलगामी बदल घडवून आणण्याची क्षमता या विधेयकामध्ये असल्याचे मानले जात आहे. या...