एकूण 25567 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
पुणेः नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते, असा खोचक प्रश्न एका महिला पत्रकाराने राणेंनाच विचारला. संबंधित व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'द रिट्रिट' हॉटेलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 12) संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी आणि...
नोव्हेंबर 13, 2019
संगमनेर: ""जम्मू-काश्‍मीरमध्ये 70 ते 80च्या दशकात सीमेपलीकडून झालेल्या "रोटी-बेटी' व्यवहारामुळे आपल्याकडे आलेल्या "जमाई राजां'नी या प्रदेशात फुटीरतावादाची बीजे पेरली. त्याचा प्रत्यक्ष उद्रेक 1986मधील बॉम्बस्फोटानंतर झाला. त्या वेळी तेथील माता आपल्या मुलांवर संस्कार करण्यात कमी पडल्याची जाणीव झाली...
नोव्हेंबर 13, 2019
पुणे - पुणे शहरातील अडीचशे वस्त्यांमधील ४१ टक्के घरांमध्ये अद्यापही शौचालय नसल्याचे समोर आले आहे. त्यांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो. शेल्टर असोसिएट्‌सने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. ‘घर तेथे शौचालय’ या उद्देशाने काम करणाऱ्या शेल्टर असोसिएट्‌स या संस्थेला २५ वर्ष पूर्ण...
नोव्हेंबर 13, 2019
पुणे - अलीकडच्या काळात नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढली आहे. मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी ब्राऊन तांदळाची मदत होत असल्याने या तांदळाची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. २०१४ ला बाजारात आलेला हा तांदूळ पहिल्या वर्षी २० टन विकला गेला होता, तर तो यंदा १०० ते १२० टनांपर्यंत पोचला आहे. 'सकाळ'...
नोव्हेंबर 13, 2019
जेरूसलेम : इस्त्राईलच्या सुरक्षा दलाने गाझामधील इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला ठार केले आहे. इराण पुरस्कृत पॅलेस्टाईनच्या या दहशतवादी संघटनेत व इस्त्राईलच्या सुरक्षादलात गेली अनेक वर्षे चकमक सुरू होती. अखेर हवाई हल्ला करून इस्लामिक जिहादच्या बाहा अबू अल् आता (वय 42) या कमांडरचा...
नोव्हेंबर 13, 2019
औरंगाबाद: इंडियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशनच्या वतीने ता. 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान "डायमंड कप इंडिया-2019' या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी जगभरातील 37 देशांतील 350 खेळाडूंची नोंदणी झाली आहे. भव्यदिव्य आणि राष्ट्रीय मानांकनाच्या आधारावर ही स्पर्धा...
नोव्हेंबर 13, 2019
नवी दिल्ली : जगातील पाच महत्त्वाच्या उभारत्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमधील परस्परसंबंध अधिक मजबूत करण्यावर ब्रिक्‍स परिषदेमध्ये भर दिला जाणार आहे. त्यात प्रामुख्याने डिजिटल अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि दहशतवादाविरोधातील लढाईतील सहकार्य आदींचा समावेश असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी...
नोव्हेंबर 13, 2019
सातारा : "आयकॉनिक सातारा'च्या माध्यमातून साकारणाऱ्या पालिकेच्या नवीन नियोजित इमारतीमुळे सातारा शहराची नवीन ओळख होवून साताऱ्याच्या विकासात आयकॉनिक भर पडेल. ऐतिहासिक, निसर्गसंपन्न व पर्यटन क्षेत्रामुळे नावलौकिक असलेला साताऱ्याचा चेहरामोहरा बदलू शकतो. आदर्श शहर म्हणून लोक आकर्षित होतील. पंतप्रधान...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके या न्यायाने साधशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ व भेसळ करीत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात जो खेळ मांडला आहे त्यामुळे कुणाचा कंडू शमणार असेल तर त्याने जरूर खाजवत बसावे. महाराष्ट्रात स्थिर राज्य यावे, ते लवकरात लवकर यावे, महाराष्ट्राच्या...
नोव्हेंबर 13, 2019
बिझनेस वुमन - गायत्री तांबे, संस्थापक-संचालक, माविन अडेसिव्हज प्रा. लि. उद्योग किंवा व्यवसायाचा विचार केल्यावर डोळ्यासमोर खूप मोठा डोलारा उभा राहतो. एखाद्या क्षेत्राशी किंवा त्या व्यवसायाशी काहीही संबंध नसताना त्यात यश मिळविणे आणि स्थान टिकवून ठेवणे अवघड असते. मात्र, गायत्री तांबे यांनी ते शक्य...
नोव्हेंबर 13, 2019
औरंगाबाद : नोटबंदीनंतर सर्वजण दोन हजारांच्या 'गुलाबी' नोटांकडे बघायचे. नोटबंदीच्या वेळी सगळ्याच्या हातात सर्वात अगोदर पडणारी दोन हजारांची गुलाबी नोट आता मार्केट मधून गायब झालीय. सुरवातीला बॅंका, एटीएम आणि व्यवहारात सर्वत्र दिसणारी दोन हजारांची नोट आता क्वचितच नजरेस पडते. मोठ्या चलनाच्या या नोटेमुळे...
नोव्हेंबर 13, 2019
मोदींच्या दुसऱ्या राजवटीत शिवसेना, तेलगू देसम बाहेर; नितीशकुमार, पासवान नाराज नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर बसलेल्या भाजपचा विजयरथ वेगात असला तरी भाजप आघाडीची (एनडीए) मात्र दिवसागणिक वजाबाकी होताना दिसते. गेल्या दोन दिवसांत...
नोव्हेंबर 13, 2019
गडचिरोली : सर्च संस्थेचे संस्थापक व संचालक पद्मश्री डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी 2006 पासून युवा निर्मितीसाठी सुरू केलेल्या "निर्माण' उपक्रमाच्या दहाव्या सत्रास लवकरच सुरुवात होत आहे. यासाठीची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, देशभरातील 227 युवांची शिबिरांसाठी निवड झाली आहे. यामध्ये 122 युवती...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई - कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते, असे म्हटले जाते. पण, काही कामांबाबत अनेक जण ‘खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी’ असे म्हणत नाक मुरडतात. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील चित्र मात्र वेगळेच आहे. येथे गेल्या काही वर्षांत पदवीधर कामगारांची संख्या वाढली आहे. तब्बल ५,७०० पदवीधर तरुण मुंबईत...
नोव्हेंबर 13, 2019
सुमारे २७ वर्षांनंतर अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या वादावर पडदा पडला आहे.  आता जुन्याच पद्धतीने समाजाचे वा राजकारणाचे ध्रुवीकरण होऊ शकणार नाही. अयोध्येसंबंधीच्या निकालानंतर हे परिवर्तन अधिक ठळकपणे समोर आले आहे. त्या अर्थाने इतिहासाचे एक पान उलटून देश पुढे पाहातो आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा...
नोव्हेंबर 13, 2019
नवी दिल्ली - जगातील पाच महत्त्वाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर ‘ब्रिक्‍स’ परिषदेमध्ये भर दिला जाणार आहे. त्यात प्रामुख्याने डिजिटल अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि दहशतवादाविरोधातील लढाईतील सहकार्य यांचा समावेश असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे....
नोव्हेंबर 13, 2019
पुणे - सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरम (एबीएलएफ) तर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रतिष्ठेचा हा पुरस्कार दुबई यूएईमध्ये आयोजित विशेष सोहळ्यात डॉ. पूनावाला यांना प्रदान करण्यात आला.  जागतिक स्तरावर लसीकरण आणि त्या...
नोव्हेंबर 13, 2019
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या सैनिकांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून आश्रय दिला जात असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांतील (यूएन) अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात केला आहे. भारतीय-अमेरिकी वंशाच्या हॅले यांनी लिहिलेल्या ‘विथ ऑल ड्यू रिस्पेक्‍ट - ...
नोव्हेंबर 13, 2019
सोलापूर : सोलापुरातील अग्रगण्य बालाजी अमाईन्स या कंपनीला भारतीय रसायन उद्योगातील योगदानाबद्दल 2019 मधील उत्कृष्ट नेतृत्व हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. मुंबई येथे सोमवारी झालेल्या कार्यक्रमात कंपनीचे...
नोव्हेंबर 13, 2019
नागपूर : संमेलनाची शंभरावी गाठणाऱ्या आगामी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या नावावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. जब्बार पटेल आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या नावाचे...