एकूण 24601 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
महाबलीपुरम उर्फ माम्मलपुरम येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या 11-12 ऑक्‍टोबर रोजी अनौपचारिक व शिष्टमंडळस्तरीय पातळीवर गाठीभेटी झाल्या. फक्त दोन नेत्यांदरम्यान तब्बल सहा तास चर्चा व भेट झाली. 2018 मध्ये वूहान येथे झालेल्या "वन ऑन वन" या शिखर पातळीवरील भेटीनंतर...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : खामखेडा (नाशिक) : महिलांना राजकारणात समान वाटा देण्याचे अधिनियम राज्यघटनेने पारित केले. महिलांना पन्नास टक्के प्राधान्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे प्रतिबिंब पहावयास मिळाले. मात्र, लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देतांना सर्वच राजकीय...
ऑक्टोबर 15, 2019
पटना : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे पटनामधील पीएमसीएच रूग्णालयात डेंगीच्या रूग्णांना भेट द्यायला गेले असता, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. आज (ता. 15) सकाळी हा घटना घडली. या घटनेनंतर रूग्णालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर चौबे यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. पोटभर...
ऑक्टोबर 15, 2019
उदगीर ; लातूर जिल्ह्यातील उदगीरचे शत्रूला धडकी भरवणारे 'राफेल' हे अत्याधुनिक लढाऊ विमान विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भारतीय वायुदलात सहभागी झाले. उदगीरात बालपण गेलेल्या भारतीय हवाई दलातील मराठमोळे स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांस अत्याधुनिक लढाऊ विमान 'राफेल' उडवण्याचा पहिला मान मिळालेला...
ऑक्टोबर 15, 2019
नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : भारतात सध्या आर्थिक मंदी आहे की नाही, यावरून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्याचवेळी देशातील लोकसंख्येचा एक मोठा घटक पोटभर जेवणासाठी संघर्ष करताना दिसत आहे. हे कोणतेही राजकीय वक्तव्य किंवा आरोप नसून, जागातील भूकबळींच्या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी आहे. पाच वर्षांत एक कोटी रोजगार;...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची नियुक्ती झाली आणि साऱ्या भारतीय क्रिकेटमध्ये आनंदाचे वातावरण परसले. सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. अशातच नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेता कमाल आर खानने गांगुलीला आधी...
ऑक्टोबर 15, 2019
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 88वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई - तुमच्या मोबाईलवर 777 888 999 या नंबरवरून कॉल आला तर घेऊ नका. कारण हा आहे मृत्यूचा नंबर. तो फोन तुम्ही रिसिव्ह केला, की स्फोट होतो. असे सांगणारा एक मेसेज आता पुन्हा व्हाट्सअॅपवरून व्हायरल झालाय.  त्या व्हिडिओत आपल्याला पहिल्यांदा दिसतो एक आयफोन. त्याच्यावर 777888999 या नंबरवरून कॉल येतो. तो...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : मागील अनेक दिवस पोलिसांच्या रडारवर असलेला नक्षलवादी आकाश मुर्मू उर्फ साहेब हांसदाला बिहार पोलिसांनी चाकणमध्ये अटक केली. या वॉन्टेड नक्षलवाद्यासाठी एक लाख रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. मात्र पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने त्याला त्वरित चाकणमधून अटक करण्यात आली.   अभिजित बॅनर्जी...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : ऐरोली-कटई नाकापर्यंत एमएमआरडीएकडून उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गात ऐरोली मुलुंड उड्डाणपुलापासून ते ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजली सर्कलपर्यंत ३४७ झाडे अडसर ठरत असल्याने एमएमआरडीएकडून पालिकेकडे झाडे स्थलांतरित तसेच तोडण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. याला...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळालेले भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत अवस्थेत असून, मागील पाच ते सहा वर्षात थोडीफार प्रगती तरी अर्थव्यवस्थेने केली होती. मात्र आता ती शक्यताही मावळली आहे. सध्याची आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली...
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - ‘पोरगं विकासात नापास झालं म्हणून आता बाप प्रचाराला येत आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, कुस्तीच्या आखाड्यात पैलवान दिसत नाही, तर मग पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री काय आखाडा खणायला येतात काय?’ असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी संभाजीनगरातील सभेत केला. परिवर्तनाच्या या लढाईत कोल्हापूर दक्षिणचे...
ऑक्टोबर 15, 2019
गुगल हे भारतातीलच नव्हे, तर जगभरातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. त्याला सध्याच्या पिढीचा 'गुरू' म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण कोणतीही गोष्ट तुम्ही गुगलवर सर्च केली की, एका क्षणात माहितीचा खजिना तुम्हाला उपलब्ध होतो. आपल्याला माहित असलेली, नसलेली सर्व प्रकारची माहिती आपल्याला गुगल...
ऑक्टोबर 15, 2019
रोहा : तालुक्‍यातून वाहणाऱ्या काळ नदीत पामाणगावजवळ काही दिवसांपासून पाणमांजराचे दर्शन घडत आहे. वन्यजीव निरिक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या असून ही नदी जलप्रदूषणमुक्त असल्याचे हे संकेत समजण्यात येत आहेत. सध्या गावाच्या परिसरातील 2 ते 5 किलोमीटर परिसरात या जीवाचे वास्तव्य आहे.  रायगड जिल्ह्यात...
ऑक्टोबर 15, 2019
सेलिब्रिटी टॉक - ऐंद्रिता राय, अभिनेत्री मी मूळची राजस्थानची आहे; परंतु माझे बाबा भारतीय हवाई दलात असल्याने आमचे राहण्याचे ठिकाण निश्‍चित नसायचे. आता सध्या मी बंगळूरमध्ये स्थायिक आहे. मला अभिनयाची लहानपणापासूनच आवड आहे. त्यामुळे करिअरही अभिनय क्षेत्रातच करायचे, असे मी ठरवले होते. अभिनयाला सुरवात...
ऑक्टोबर 15, 2019
महाड (बातमीदार) : महाड येथील बालरोगतज्ज्ञ व जनमानसात लोकप्रिय असणारे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांची भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी विक्रमी मताधिक्‍याने निवड झाली आहे.  डॉ. दाभाडकर हे गेली ३० वर्षे महाड येथे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. २५ वर्षे या संघटनेत त्यांनी जिल्हा,...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांकडूनच महिलांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी डावलले जात असल्याचे यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. राज्यात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात असले, तरी त्यात फक्त २१४ महिलांनाच आमदारकी लढविण्याची संधी मिळाली आहे. भाजप आणि काँग्रेसने...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : भारत हिंदू राष्ट्र असल्यानेच येथील मुस्लिम समाज आनंदी असल्याच्या आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा बसप प्रमुख मायावती यांनी चांगलाच समाचार घेतला. सरसंघचालकांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगून त्यांनी प्रथम सच्चर समितीचा अहवाल वाचावा, असा टोला लगावत...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्‍मिरमधून 370 कलम रद्द करीत "एक भारत, श्रेष्ठ भारत'ची संकल्पना अमलात आणली. मात्र, कॉंग्रेसने अनेक वर्षांपासून डोळ्यावर पट्टी बांधली होती. लोकांमध्ये देशभक्तीचे संस्कार आवश्‍यक आहेत. मात्र, कॉंग्रेसने व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारण...