एकूण 1084 परिणाम
जून 19, 2019
वर्ल्ड कप 2019 : साऊदम्प्टन : भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळाडूंच्या तंदुरुस्तीच्या प्रश्‍नांचा सामना करत आहे. अशा वेळी भारतीय संघाचे तंदुरुस्ती प्रशिक्षक शंकर बसू यांनी वेगवान गोलंदाज महंमद शमी याला तंदुरुस्त राखले ही आपली मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले आहे.  भारतीय संघाचे...
जून 19, 2019
मॅंचेस्टर: विश्वकरंडक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यापासून, पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींनी पाकिस्तानच्या क्रिकेट संघावर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी एक अजब मागणी केली असून, सोशल मीडियावर ती व्हायरल झाली आहे. मात्र, छायाचित्र जुने असून, त्यामध्ये फेरबदल करण्यात आले आहेत...
जून 19, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा 2011 च्या विश्वकरंडक स्पर्धेचा नायक युवराजसिंगने आपल्या 18 वर्षांच्या लढाऊ कारकीर्दीनंतर 10 जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती जाहिर केली. निवृत्तीनंतर या अनुभवी ऑलराउंडरने बीसीसीआयकडे विदेशी टी -20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी मागितली आहे.  युवराज म्हणाला, " मला...
जून 18, 2019
लाहोर : कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यामुळे पाक संघावरच बंदी घालावी, अशी मागणी करीत एका पाक क्रिकेटप्रेमीने न्यायालयात धाव घेत याचिकाच दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी बोलाविले आहे. या चाहत्याचे नाव...
जून 18, 2019
लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर मायदेशातून कडव्या टिकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातही भारताविरुद्धच्या पराभवानंतर हा रोष अधिक वाढला आहे. त्याचे वाढते दडपण आता पाकिस्तानी खेळाडूंवर येत आहे आणि त्याचे पडसाद संघ नियोजनाच्या बैठकीत उमटले.  या सगळ्या पार्श्‍वभूमीवर...
जून 17, 2019
कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका...
जून 17, 2019
कराची : पाकिस्तानी क्रिकेट संघ हरल्यानंतर तेथील प्रसार माध्यमे, माजी खेळाडू टीकेचा वर्षाव करतात. वर्ल्ड कपमध्ये सलग सातव्यांदा पराभवाची नामुष्की ओढविल्यानंतरही वेगळे काही घडलेले नाही.  माजी वेगवान गोलंदाज सिकंदर बख्त यांनी खेळाडूंच्या मानधन करारातून पैसे कापून घेण्यात यावे, अशी मागणी केली. चांगली...
जून 17, 2019
मॅंचेस्टर / इस्लामाबाद : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला भारताविरुद्ध एकतर्फी हार पत्करावी लागल्यानंतर पाक खेळाडू सामन्याच्या आदल्या दिवशी बर्गर पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सामन्याच्या आदल्या दिवसाचा नसून त्यापूर्वीच्या दोन दिवसाचा असल्याचे सांगत पाक मंडळाने...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : मँचेस्टरच्या गडद हवामानावर भरवसा ठेवून पाकिस्तानी कप्तान सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा अपेक्षित निर्णय भारतीय फलंदाजांनी चांगला उलटवला. रोहित शर्माने बहारदार शतक झळकावून भारताला 50 षटकात 5 बाद 336 धावांचा फलक उभारायला मदत केली. लोकेश राहुल (57 धावा...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : ओल्ड ट्र्रॅम्फर्ड : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये यंदाच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेतील पहिला सामना आज (रविवार) खेळला जात आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागून राहिले असताना पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डमध्ये आज (रविवार) खेळल्या जाणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाक सामन्याकडे पूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. क्रिकेट विश्वातील सर्व क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहात असताना वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेलही मागे राहिला...
जून 16, 2019
मँचेस्टर : भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारतच एकतर्फी विजय मिळवेल असा अंदाज कराचीत जन्मलेले आणि न्यूयॉर्कमध्ये व्यवसायासाठी स्थायिक झालेले महंमद बशीर यांनी व्यक्त केला आहे. बशीर चाचा अशीही त्यांची ओळख आहे.  भारत, पाकिस्तान संघांच्या...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 16, 2019
मँचेस्टर : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यापासून ज्या सामन्याची उत्सुकता तमाम क्रिकेटविश्‍वाला लागून राहिली होती, तो भारत- पाकिस्तान सामन्याचा महामुकाबला उद्या होत आहे. पावसाचा लपंडाव आणि ताणलेली कमालीची उत्सुकता दोन्ही संघांतील खेळाडूंच्या क्षमतेचा कस पाहणारी ठरणार आहे.  ...
जून 15, 2019
मॅन्चेस्टर : भारतीय कर्णधार विराटने सांगितले, की मान्य आहे की पाकिस्तानसमोर आम्ही जास्त वेळा खेळलो नसल्याने अंदाज थोडा कमी आहे; पण माझ्याकरिता साधी गोष्ट आहे. कोणताही संघ असो, बलवान वा कमजोर, चांगले क्रिकेट खेळलो तरच आम्ही जिंकू शकतो, तेव्हा सगळे लक्ष फक्त चांगले क्रिकेट खेळण्यावर आहे.  टीव्ही अन्...
जून 15, 2019
अकोला : वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात मोठा सामना म्हणून अोळख असलेल्या भारत-पाक सामना रविवारी (ता.१६) रंगणार आहे. तेव्हा या रंगतदार सामन्यावर सट्टा रंगणार यात शंका नाही. हा सट्टा बाजार रोखण्याचे मोठे आव्हान अकोला पोलिसांवर असून, या दिवशी पावसाचा व्यत्यय न आल्यास रंगतदार सामन्याबरोबरच...
जून 14, 2019
नागपूर : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महापालिकेत कार्यरत नागपूरचे प्रदीपकुमार तुंबडे यांची रेडिओ समालोचनासाठी सांख्यिकीतज्ज्ञ म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात व्यवस्थापक असलेले तुंबडे विश्‍वचषकातील भारत-पाक...
जून 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील लढत पावसामुळे वाया गेली असतानाच चाहत्यांचे लक्ष रविवारच्या भारत-पाक लढतीकडे लागले आहे. तेथील हवामानात सुधारणा होईल, असा अंदाज असला तरी काळे ढग अद्याप घोंघावतच आहेत.  आठवडाभराच्या...
जून 13, 2019
वॉशिंग्टन : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या संघांदरम्यान खेळला जाणार, अशी भविष्यवाणी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी व्यक्त केली आहे. काल (ता.12) येथे झालेल्या यूएसआयबीसीच्या इंडिया आयडिया समिटमध्ये पिचाई यांना ग्लोबल लीडरशिप अॅवॉर्डने...
जून 13, 2019
वर्ल्ड कप 2019 : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सफाईदार आणि धूर्त खेळाच्या जोरावर विजय मिळविला. भारतीय संघाचे संतुलन पाहून मी भारावून गेलो आहे. इतका सुसंघटित भारतीय संघ मी कधीही पाहिला नव्हता. मला पूर्वीच्या कोणत्याही महान खेळाडूचा अनादर करायचा...