एकूण 1351 परिणाम
जून 15, 2019
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या त्रिशतकी विजयानंतर अवघ्या १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून एकाच फटक्‍यात अनेक मुद्दे ऐरणीवर आणले आहेत! ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एसओसी)च्या बिश्‍केक या किर्गिझस्तानाच्या राजधानीतील परिषदेत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य करत, थेट इशारा...
जून 14, 2019
बिश्केक:  दहशतवादाला समर्थन देणारे आणि फंडिंग करणाऱ्या देशांना जबाबदार ठरवले गेले पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत बोलताना केली. मोदी म्हणाले, 'भारत गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरुपी...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
जून 12, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान येथे होणाऱ्या शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) शिखर संमेलनासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नाहीत, अशी माहिती परराष्ट्र विभागाने जाहीर केली आहे. 13-14 जून रोजी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) कडून शिखर...
जून 12, 2019
चेन्नई : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज (बुधवार) तमिळनाडूतील कोईंबतूरमध्ये सात ठिकाणी छापे टाकले. 21 एप्रिलला श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी जहरान हाशिम याचा मित्र कोईंबतूरमध्ये राहत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. हा संशयित हाशिमचा फेसबुक मित्र असल्याचे सांगितले जात आहे....
जून 12, 2019
संरक्षणावरील खर्च कमी करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. मात्र, त्या देशातील एकंदर परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असावा. काहीही असले, तरी भारताने मात्र सदैव सावध राहणे गरजेचे आहे. स्व तंत्र देशांचे लष्कर असते; परंतु पाकिस्तानी लष्कराकडे देश आहे, असे उपहासाने...
जून 10, 2019
नवी दिल्ली: भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर नंतर पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवाद्यांचे अड्डे खरोखरच बंद झाले आहेत का? हे तपासून पाहणे अवघड आहे. भारताकडून यापुढेही सीमेवर लक्ष ठेवले जाईल, असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी आज (सोमवार) म्हटले आहे. भारताने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या...
जून 10, 2019
'मी आत्महत्या करणं पसंत करेन; पण जगातल्या कोणत्याही देशाकडे पैसे मागायला जाणार नाही," असं इम्रान खान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हणायचे. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर त्यांची काय स्थिती झाली आहे, हे सारे जग पाहात आहे. ठराविक अंतराने त्यांच्या परकी मदतीच्या याचनेसाठी परदेशवाऱ्या सुरू आहेत....
जून 09, 2019
कोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहेत. मोदी आणि श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यात भेट झाली. या भेटीदरम्यान राजपक्षे यांनी भारताची स्तुती केली. दहशतवाद हाताळण्यास भारत अनुभवी आहे, असे राजपक्षे यांनी सांगितले. श्रीलंकेत ईस्टर सणाच्या दिवशी मोठा बॉम्बस्फोट...
जून 07, 2019
देशाच्या सामर्थ्याचा, अस्मितेचा, क्षमतेचा वापर करून सामरिक स्वायत्तता मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केला. त्या कार्यकाळातील परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणे आता पुढे नेण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधी...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
मे 29, 2019
अभिनेत्री दिया मिर्झा अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र ती डिजिटल मिडीयामध्ये पदार्पण करतेय. 'काफिर' या वेबसिरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेबसीरिजची तरुणाईमधील क्रेझ बघता चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्मातेही वेबसिरिजतून विविध विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत....
मे 28, 2019
सर्व समाजघटकांचा विश्‍वास संपादन करणे आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे, हे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन स्वागतार्ह आहे. आता पक्ष आणि सरकारची हीच दिशा कायम राहायला हवी. ‘स ब का साथ, सब का विकास!’ अशी घोषणा देत नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये इंद्रप्रस्थाचे राज्य काबीज केले...
मे 27, 2019
नवी दिल्ली : मक्कल निधी मय्यमचे अध्यक्ष व अभिनेता कमल हसन यांना 30 मे रोजी राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सामील होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, ते या सोहळ्यास उपस्थित राहतील का? याबद्दल मात्र कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.  नरेंद्र...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 26, 2019
तिरुअनंतपुरम : 'इस्लामिक स्टेट' (आयएस) या दहशतवादी संघटनेचे 15 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. हे सर्व दहशतवादी श्रीलंकेहून लक्षद्वीपकडे नौकेच्या माध्यमातून येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या भागात हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या...
मे 25, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात काय बोलायचे, कोणते मुद्दे...