एकूण 808 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
ऑक्टोबर 12, 2019
यवतमाळ : सत्ताधारी भाजपबद्दल प्रचंड रोष दिसतोय. भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. विरोधकांनी हिशेब मागितला तर तो दिला जात नाही. राहुल गांधींवर मैदान सोडण्याचा आरोप भाजपचे नेते करतात. मात्र, गांधी नव्हे तर भाजपचे नेतेच पळपुटे असल्याचा आरोप अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे - वस्तू व सेवा कराला (जीएसटी) देशाच्या संसदेबरोबरच सर्व राज्यांनी मान्यता दिली आहे. त्यात त्रुटी असतील तर सुधारणा करू; परंतु तो कायदाच ‘डॅम इट’ आहे, असे म्हणून त्याची खिल्ली कशी उडवू शकता, असा संतप्त सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केला. चंद्रकांतदादा पाटील मित्र...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे - कर्नाटक, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेशासह इतर राज्यांत निर्माण झालेल्या पूरस्थितीसह अन्य कारणांनी वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) संकलन घटले आहे. संकलनवाढीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती चार दिवसांपूर्वीच नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर त्याआधारे उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर  : देशातील निवडणुकांमध्ये पूर्वी बहुमताची चर्चा व्हायची, नंतर दोनतृतीयांश बहुमताची संकल्पना पुढे आली. आत 80 टक्के जागांसह भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या "डबल इंजिन'ने जनतेची सेवा केली आहे. त्याबळावर महाराष्ट्रात भाजपला शतप्रतिशत यश...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
ऑक्टोबर 10, 2019
लातूर : मुस्लिमांच्या दृष्टाने भारत हा जगात एकमेव सुरक्षीत देश आहे. त्यामुळे येथे मुस्लिमांनी भिती बाळगण्याचे काहीही कारण नाही. भारताची भिती सध्या पाकिस्तानला आहे, असे स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मॉब लिचिंग ही...
ऑक्टोबर 09, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी विधाने कोणी करु नयेत, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. 9) पत्रकार परिषदेत दिला. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विधानावर उत्तर देताना...
ऑक्टोबर 07, 2019
कणकवली - चार वेळा पराभव पत्करलेल्या नारायण राणे यांचा जनाधार संपला आहे. तरीही भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत मी उभा राहिलो असतो तर मतविभागणी होऊन राणेंना फायदा झाला असता. मात्र, राणेंना पुन्हा मुंबईत पाठवायचे आहे. त्यासाठी सतीश सावंत यांना पाठिंबा देत शिवसेनेबरोबर राहण्याचा...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्‍व...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : माध्यमांमधून होणाऱ्या राजकीय चर्चांचा स्तर घसरला आहे. मनोरंजन म्हणून का होईना, पण त्याचा आनंद घेणारी जनताच या परिस्थितीसाठी दोषी असल्याचा सूर प्रमुख राजकीय पक्ष प्रवक्‍त्यांच्या चर्चेत उमटला. माध्यमांवरील चर्चा पूर्णत: "बिझनेस गेम' असल्याचा दावासुद्धा प्रवक्‍त्यांनी केला.  रविवारी...
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद : जागतिक कापूस दिनानिमित्त सोमवारी (ता. सात) शहारातील गरवारे मैदानावर देशातील पहिली शेतकरी मॅरेथॉन (फार्माथॉन) होणार आहे. यात साधारण चारशेवर शेतकरी सहभागी होणार असून, शंभराहून अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती "कॉटनगुरू'चे व्यवस्थापकीय संचालक मनीष डागा यांनी शनिवारी (ता. पाच)...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक- येथील नीलवसंत मेडिकल फउंडेशन ऍन्ड रिसर्च सेंटरतर्फे देण्यात येणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार नर्मदालयाच्या प्रमुख भारती ठाकूर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  सोमवारी (ता. 7) सायंकाळी पाचला गंगापूर रोडवरील रावसाहेब...
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने उत्तर विधानसभा मतदारसंघात एन. डी. बापू लाड यांना, तर शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात भारत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षासह कष्टकरी जनतेचे पाठबळ लाभणार आहे, असा विश्‍वास माजी आमदार...
सप्टेंबर 30, 2019
संपर्काच्या साधनांवरील निर्बंध उठविण्यात विलंब होत असल्यामुळे काश्‍मिरी जनतेचा संताप वाढत आहे. अशी परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि त्यावर जगाची नजर आहे. जगाला काश्‍मीरची पर्वा आहे का? जगाला काश्‍मीरबद्दल थोडीफार माहिती तरी आहे का? काश्‍मीर म्हणजे ज्यावरून भारत आणि पाकिस्तान...
सप्टेंबर 28, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर होऊन, एक आठवडा उलटला तरी, भाजप-शिवसेना युती जाहीर झालेली नाही. दोन्ही पक्षांचे नेते युती होणार, युती होणार, असा सतत दावा करत असले तरी, युतीविषयी निव्वळ आडाखेच बांधले जात आहेत. 'भारत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समानअर्थी शब्द' भाजपची...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र (पीएमसी) बॅंकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे प्रतिपादन शुक्रवारी (ता. 27) बडतर्फ व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी पत्रकार परिषदेत केले. खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाईल, असे सांगत त्यांनी खातेदारांना दिलासा दिला.  भारतीय...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : आमागी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) यांच्या युतीमध्ये पुणे शहराची एक जागा विशेषता, पुणे कँटोन्मेंटची जागा 'आरपीआय'ला मिळावी, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पत्रकार परिषदेत केली. ''मागील विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील भाजपच्या...
सप्टेंबर 24, 2019
वॉशिंग्टन : आतापर्यंत पाकिस्तानचे मंत्री व नेते भडकाऊ विधान करताना दिसत होते; आता मात्र तेथील पत्रकारही भारताविरोधात भडकाऊ विधान करताहेत. अमेरिकेतील बैठकीत याच संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी पत्रकाराची ट्रम्प यांनी खिल्ली उडवली. भर पत्रकार परिषदेत असे झाल्याने पाकचे पंतप्रधान इम्रान खान...
सप्टेंबर 22, 2019
सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असून, त्यावर मात करण्याचे मोठे आव्हान पंतप्रधान मोदींसमोर आहे. अर्थव्यवस्थेवर आलेले संकट दूर करून तिला ऊर्जितावस्था प्रदान करण्याचा चमत्कार मोदींना करून दाखवावा लागणार आहे. लोकशाही नसल्याने सत्ताधिशांच्या विरोधात मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या...