एकूण 1958 परिणाम
जून 16, 2019
मँचेस्टर : बाबर आझम आणि फखर झमान यांची शतकी भागीदारीने भारतीयांच्या मनात थोडी हुरहूर सुरु असतानाच चायनामन कुलदीप यादवची फिरकी भारताच्या मदतीला आली. त्यानंतर जणू काही सामन्याचे चित्रच बदलले अन् पाकिस्तानचा अर्धा संघ पॅव्हेलियन परतला. गडद हवामानावर भरवसा ठेवून पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदने...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात एका क्षणी धक्का बसला आणि दुसऱ्या क्षणी फायदाही झाला. भुवनेश्वर कुमार पायाच्या दुखातीमुळे ४.४ षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्याच्याऐवजी गोलंदाजीस आलेल्या विजय शंकरने इमाम उल हकला बाद केले. त्याचे...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याला सुरवात झाली ती खूप काँटे की टक्कर होणार असे वाटले होते मात्र, झालं उलटंच. पाकिस्तानच्या संघाची ताकद असलेल्या गोलंदाजीचा भारतीय फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला.  सलामीवीर रोहित शर्माने केलेल्या 140 धावा आणि...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : मँचेस्टरच्या गडद हवामानावर भरवसा ठेवून पाकिस्तानी कप्तान सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा अपेक्षित निर्णय भारतीय फलंदाजांनी चांगला उलटवला. रोहित शर्माने बहारदार शतक झळकावून भारताला 50 षटकात 5 बाद 336 धावांचा फलक उभारायला मदत केली. लोकेश राहुल (57 धावा...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : ओल्ड ट्र्रॅम्फर्ड : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये यंदाच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेतील पहिला सामना आज (रविवार) खेळला जात आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागून राहिले असताना पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर: आजच्या भारत-पाक सामन्यात भारताने चांगली फलंदाजी केली रोहित सलामीवीर रोहित शर्माने शतक केल्यावर कर्णधार विराट कोहलीनेही चांगली फलंदाजी केली. विराट कोहलीने 51वे अर्धशतक झळकावताना 11000 धावांचा टप्पा पार केला. विराट कोहलीने हा टप्पा 222 डावांत पार केला आहे. हा...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा षटकारांचा विक्रम मोडीत काडून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आला. त्यानंतर धोनी झाला आणि रोहितने विश्वकरंडकात भारत पाक सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. भारताचा सलामीवीर रोहित शर्माने...
जून 16, 2019
मँचेस्टर : भारताचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्माने अगदी मुंबईकर सचिन तेंडुलकरप्रमाणे पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीला थर्ड मॅनवरून षटकार खेचला. रोहितच्या या फटक्याने चाहत्यांना सचिनच्या त्या षटकाराची आठवण झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वकरंडकातील लढतींमध्ये आतापर्यंत भारताचेच...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता आहे. पावसामुळे सामना होणार की नाही या एकच प्रश्न असताना पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामन्याला सुरवात झाली. भारताने प्रथम फलंदाजी...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 :मॅंचेस्टर : विश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता आहे. पावसामुळे सामना होणार की नाही या एकच प्रश्न असताना पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामन्याला सुरवात झाली. भारताने प्रथम फलंदाजी...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डमध्ये आज (रविवार) खेळल्या जाणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाक सामन्याकडे पूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. क्रिकेट विश्वातील सर्व क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहात असताना वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेलही मागे राहिला...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : साऱ्या विश्वकरंडाकातील सर्वांत जास्त हाय व्होल्टेज सामन्याला पाकिस्तान संघाने नोणेफेक जिंकून सुरवात केली. कर्णधार सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकताच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर चाहत्यांच्या तुडुंब गर्दीत सामन्याला सुरवात झाली. भारतीय संघाने...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : अख्खं मॅरिएट फक्त आणि फक्त भारतीय चाहत्यांनी भरलेलं... गेले दोन दिवस चाहते स्वत:साठी स्पेशल जर्सी, भारत-पाक सामन्याचे फलक बनण्यात गुंग.. आणि दोन दिवस सुरु असलेला पाऊस.. भारत-पाक सामन्यापूर्वीची ही परिस्थिती.  ओल्ड ट्रॅफर्ड आमच्या हॉटेलपासून...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता आहे. पावसामुळे सामना होणार की नाही या एकच प्रश्न असला तरी याचे उत्तर मिळाले असून असून सामना होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना वेळेवर सुरु होणार आहे. मात्र हा...
जून 16, 2019
मँचेस्टर : भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारतच एकतर्फी विजय मिळवेल असा अंदाज कराचीत जन्मलेले आणि न्यूयॉर्कमध्ये व्यवसायासाठी स्थायिक झालेले महंमद बशीर यांनी व्यक्त केला आहे. बशीर चाचा अशीही त्यांची ओळख आहे.  भारत, पाकिस्तान संघांच्या...
जून 16, 2019
मँचेस्टर : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यापासून ज्या सामन्याची उत्सुकता तमाम क्रिकेटविश्‍वाला लागून राहिली होती, तो भारत- पाकिस्तान सामन्याचा महामुकाबला उद्या होत आहे. पावसाचा लपंडाव आणि ताणलेली कमालीची उत्सुकता दोन्ही संघांतील खेळाडूंच्या क्षमतेचा कस पाहणारी ठरणार आहे.  ...
जून 15, 2019
मॅन्चेस्टर : भारतीय कर्णधार विराटने सांगितले, की मान्य आहे की पाकिस्तानसमोर आम्ही जास्त वेळा खेळलो नसल्याने अंदाज थोडा कमी आहे; पण माझ्याकरिता साधी गोष्ट आहे. कोणताही संघ असो, बलवान वा कमजोर, चांगले क्रिकेट खेळलो तरच आम्ही जिंकू शकतो, तेव्हा सगळे लक्ष फक्त चांगले क्रिकेट खेळण्यावर आहे.  टीव्ही अन्...
जून 15, 2019
यवतमाळ : ट्‌वेंटी-ट्‌वेंटी वर्ल्डकप, लोकसभा निवडणुकीनंतर सटोडियांनी आपला मोर्चा आता "वर्ल्डकप 2019'कडे वळविला आहे. एका सामन्यावर कोट्यवधींच्या घरात उलाढाल होत असल्याने पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. गुरुवारी (ता. 13) भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघांदरम्यान असलेल्या...
जून 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूची स्वप्नं असतात. त्यातही पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आपली सर्वोत्तम कामगिरी व्हावी, आपण संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलावा, अशी इच्छा असते. याचे कारण "कट्टर' प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळल्यास मायदेशात जास्त लोकप्रियता मिळते. साहजिकच...
जून 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : भारत-पाकिस्तान लढतींमध्ये कमालीची चुरस होत असते. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले दोन संघ एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. त्यासाठी प्रसंगी आक्रमक देहबोली प्रदर्शित करून किंवा शेरेबाजी करून दडपण आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला जातो, पण या गोष्टी "लिमिट'मध्येच...