एकूण 789 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
प्रश्‍न - भटनागर पुरस्कार मिळालेले हे संशोधन नक्की काय आहे? जिवाणूंशी निगडित असलेल्या या संशोधनाचे वेगळेपण काय आहे? डॉ. साईकृष्णन कायरात - अन्नप्रक्रिया, जैवतंत्रज्ञान यांसह पर्यावरणीय परिसंस्थेत जिवाणू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तसेच क्षयरोग, न्यूमोनियासारखे बहुतेक आजार जिवाणूंमुळे होतात....
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये तयार होणारे चित्रपट हा नेहमीच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय असतो. कॉमेडी, रोमॅन्टिक तर कधी एतिहासिक अशा वेगवेगळ्या शैलीने चित्रपट हे तयार होतात. त्यामध्येच बायोपिकलाही प्रेत्रकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळते. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या आणि प्रेरणा देणाऱ्या...
ऑक्टोबर 20, 2019
कोल्हापूर - महान भारत केसरी, रुस्तम ए हिंद, ध्यानचंद पुरस्कार विजेते दादू चौगले (७३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ‌निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. हिंद केसरी विनोद चौगले, महाराष्ट्र चॅम्पियन अमोल चौगले यांचे ते वडील होत. सायंकाळी साडे पाच वाजता...
ऑक्टोबर 16, 2019
लंडन - साहित्यसृष्टीतील सर्वांत प्रतिष्ठेच्या बुकर सन्मानाची आज घोषणा करण्यात आली. यंदा ज्युरींनी प्रथमच नियम मोडीत काढत कॅनडियन लेखिका मार्गारेट ॲटवूड आणि ब्रिटिश लेखिका बर्नांडिन एव्हारिस्तो यांना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर केला. बुकरच्या इतिहासामध्ये १९९२ नंतर प्रथमच ज्युरींना अशा प्रकारे...
ऑक्टोबर 15, 2019
महाड (बातमीदार) : महाड येथील बालरोगतज्ज्ञ व जनमानसात लोकप्रिय असणारे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांची भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी विक्रमी मताधिक्‍याने निवड झाली आहे.  डॉ. दाभाडकर हे गेली ३० वर्षे महाड येथे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. २५ वर्षे या संघटनेत त्यांनी जिल्हा,...
ऑक्टोबर 14, 2019
स्टॉकहोम : यंदाचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी, इस्टर डफलो आणि मायकल क्रेमर या तिघांना विभागून दिला जाणार आहे. जगातून दारिद्रयाचे निर्मूलन व्हावे म्हणून काम केल्याबद्दल बॅनर्जी यांच्यासह इतर दोघांना 2019 साठीच्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारने...
ऑक्टोबर 11, 2019
स्टॉकहोम : आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि सहकार्य प्रस्थापित व्हावे म्हणून केलेले प्रयत्न आणि शेजारील इरिट्रिया या देशासोबतचा मागील वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला सीमावाद निकाली काढणारे इथिओपियाचे पंतप्रधान अबीय अहमद अली यांना यंदाचा शांततेचा नोबेल सन्मान जाहीर झाला आहे. नोबेल पुरस्कार समितीने...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : आर्मी एव्हिएशनला ३२ वर्षे झाली आहेत. हा कालखंड शौर्याच्या कथांनी भरलेला आहे. विविध कामांमध्ये सन्मान आणि सन्मान. श्रीलंकेत ऑपरेशन पवन दरम्यानच्या लढाया असो की, सियाचेन ग्लेशियर येथील २०  हजार उंचीवरील बर्फाळ युध्दभूमीवरील १९८४ चे मेघदूत ऑपरेशन यासह अनेक आव्हानात्मक स्थितीत, शौर्य व...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता.१०) गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशनच्या तळावर कॅटला राष्ट्रपतीच्या हस्ते विशेष ध्वज प्रदान (प्रेसिंडेट कलर) गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, लष्करप्रमुख बिपीन रावत आदींसह विविध लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान झाला...
ऑक्टोबर 09, 2019
स्टॉकहोम : लिथीयम-आयन बॅटरीच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या तीन संशोधकांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल सन्मान जाहीर करण्यात आला आहे. या बॅटरीच्या निर्मितीमुळे ऊर्जा संकलनाला एक नवा आयाम मिळाला. तसेच कार, मोबाईल फोन आणि अन्य उपकरणांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. यामुळे उपकरणांची...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे : 'प्राणवायूच्या उपलब्धतेचा अंदाज आणि तो ग्रहण करण्याची पेशींची क्षमता' यावर केलेल्या संशोधनाबद्दल अमेरिकेचे पेशीसंशोधक विल्यम केलिन, ग्रेग सेमेन्झा आणि ब्रिटनचे पीटर रॅटक्‍लिफ यांना 2019 चे वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे.  ''प्राणवायूची शरीरातील मात्रा ही कशाप्रकारे पेशी, चयापचय...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्‍व...
ऑक्टोबर 06, 2019
तिसरीमध्ये असताना डॉक्‍टरांनी ऊर्मिला यांना सांगितलं होतं, ‘या मुलीला पुढं शिकवू नका, शाळेत पाठवू नका, तिच्या डोक्‍यावर ताण देऊ नका’; पण डॉक्‍टरांनी दिलेल्या सल्ल्याला धुडकावून ऊर्मिला यांनी मानसीला इंजिनिअर तर बनवलंच; पण आयुष्यातल्या आत्मविश्वासाच्या सगळ्या परीक्षा तिच्याकडून पास करून घेतल्या....
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक- येथील नीलवसंत मेडिकल फउंडेशन ऍन्ड रिसर्च सेंटरतर्फे देण्यात येणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार नर्मदालयाच्या प्रमुख भारती ठाकूर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  सोमवारी (ता. 7) सायंकाळी पाचला गंगापूर रोडवरील रावसाहेब...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - ‘गांधी हा भारताचा प्रधान विचार आहे. गांधीविचार प्रत्येक भारतीयाला पचणारा आहे. त्यापासून आपण दूर जाता कामा नये,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.  महात्मा गांधी यांच्या दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे आयोजित उषाताई अरविंद टेंमुर्णीकर स्मृती चषक विदर्भ प्रांत ऍथलेटिक्‍स स्पर्धेत पंडित बच्छराज व्यास विद्यालयाच्या ऍथलिट्‌सनी विविध वयोगटांत अव्वल स्थान पटकावून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर सुरू...
सप्टेंबर 28, 2019
पुणे : भारतातील 'नोबेल' समजल्या जाणाऱ्या 'शांतिस्वरूप भटनागर' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या (Council of Scientific and Industrial Research ) वतीने नुकतेच हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेचा समाजाला जाणारा हा...
सप्टेंबर 28, 2019
गडचिरोली : 18 व्या शतकापासून प्रारंभ झालेल्या कॅमेऱ्याच्या प्रवासात अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वत:ची छायाचित्रे काढणारा माणूस निसर्गाच्या ओढीने वृक्ष, वेली, पाखरे, वन्यप्राण्यांचीही छायाचित्रे काढू लागला. त्यातूनच वाइल्डलाइफ फोटोग्राफी ही छायाचित्र क्षेत्रातील वेगळी...
सप्टेंबर 25, 2019
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच बिल व मेलिंडा फाउंडेशनने भारतातील पायल जांगिड (वय 17) या युवतीला 'चेंजमेकर' पुरस्काराने गौरविण्यात आले. राजस्थानमध्ये बाल कामगार आणि बालविवाहाविरोधात चळवळ उभारल्याबद्दल पायलला हा पुरस्कार देण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या उपसरचिटणीस अमिना जे. मुहंमद...