एकूण 22614 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
पणजी - नोबेल विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांची कर्तृत्वगाथा आता जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. बॅनर्जी हे संशोधक म्हणून जितके मोठे आहेत, तितकेच एक माणूस म्हणूनदेखील त्यांचे मोठेपणे ठळकपणे उठून दिसणारे आहे.  बॅनर्जी यांनी कोलकत्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते. याच शिक्षण...
ऑक्टोबर 17, 2019
जोपर्यंत माणसाच्या जगण्याचा उत्साह कायम असतो, जीवनाबाबतच्या तीव्र प्रेरणा त्याच्या मनात असतात, तोपर्यंत कुठल्याच वयाचा माणूस म्हातारा होत नाही. माझे एक मित्र, वर्षे ६०. सायंकाळ झाली की मुलांसोबत क्रिकेट खेळायला बाहेर जातात. धावतात. बॉलिंग करतात. दिवसातील आठ तास मनुष्यबळ विकासाचे ट्रेनिंग सेशन्स...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. १६) महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा निरोप घेतला. दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. यंदा आठ जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला होता. त्याने चार महिन्यांपेक्षा...
ऑक्टोबर 17, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असलेल्या खडकवासला मतदारसंघात पक्षांतर्गत वादामुळे राष्ट्रवादीला गेल्या दोन निवडणुकांत पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला या नवीन मतदारसंघाचा समावेश २००९ मध्ये मतदारसंघ...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : बजाज ऑटो या जगातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कंपनीने आज आपली पहिली इलेक्‍ट्रिक स्कूटर चेतक सादर केली. या स्कूटरच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्थित होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 95 किलोमीटरपर्यंत चालणार असल्याने या स्कूटरची मोठी...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई, ता. 16 : निवडणूक यंत्रणाही डिजिटायझेशनच्या स्पर्धेत उतरली असून, विविध सेवा एका क्‍लिकवर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आणलेल्या "सी-व्हिजिल' "एनजीआरएस सिटीझन' आणि "पीडब्लूडी' या तीन ऑनलाईन ऍपना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मुंबई उपनगर जिल्ह्यात अपंगांसह सर्व...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : आर्थिक पाठबळ देऊन नवउद्यमींचे (स्टार्टअप) आधारस्तंभ बनलेले टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी "स्टार्टअप'मधील गुंतवणुकीमागचे गुपीत उघड केले आहे. टाटा यांनी आपण अपघाताने स्टार्टअप्समधील गुंतवणूकदार बनलो, असे मत व्यक्त केले आहे. आतापर्यंत डझनभर स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या टाटा...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई  : "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल आर्थिक संकटात...
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांकडे पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवली आहे. विश्वास गमावून बसलेल्या उमेदवारांना आता प्रचाराच्या अखेरच्या तीन दिवसांत अंतर्गत मतभेद विसरून स्वबळावरच प्रचाराचा शिवधनुष्य पेलावा लागणार आहे. अकोला जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये 3-2...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (ता. 17) स. प. महाविद्यालयात सभा होणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने शहरातील वाहतुकीमध्ये काही प्रमाणात बदल केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली : रेल्वे रेक्रुटमेंट बोर्डाने एनटीपीसी परीक्षेसाठी 35 हजारपेक्षा जास्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जागांसाठी तब्बल 1 कोटी 26 लाख 30 हजार 885 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका जागेसाठी 350 पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यावरून भारतातील बेरोजगारीची दाहकता दिसून...
ऑक्टोबर 16, 2019
पाली : गुगल मॅपद्वारे अनेक जण नवीन ठिकाणाचा मार्ग शोधतात. मात्र, या गुगल मॅपमुळे चक्क एक चिनी पर्यटक भरकटल्याची घटना समोर आली आहे. चीनमधून इफन सिंघराजा हा पर्यटक मंगळवारी (ता. 15) सुधागड तालुक्‍यातील ठाणाळे येथील प्रसिद्ध लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी आला होता. तो गुगल मॅपच्या साहाय्याने ठाणाळे जंगल...
ऑक्टोबर 16, 2019
न्यूयॉर्क : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा काळ हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सर्वांत वाईट होता, अशी टीका बुधवारी (ता.16) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केलेली असताना सीतारामन यांनी...
ऑक्टोबर 16, 2019
रायगड : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे मतदान केले. त्यापेक्षा जास्त टक्क्यांनी मतदान करून मतदारांनी आपला हक्क बजावायला हवा. मागील निवडणुकीत ज्याप्रकारे मतं देऊन सरकार निवडले होते. या निवडणुकीत जुने रेकॉर्ड तोडून महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार)...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : स्टाईल चित्रपटातून बॅालिवुडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता साहिल खान हा आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटसृष्टीत जरी त्याने खास काही कामगिरी केली नसली तरी त्याचे फिटनेस सेंटर्सशी चर्चा देशभरात आहे. साहील नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो....
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील सामन्यांना नेहमीच गर्दी होते. या दोन देशांतील सामन्यांकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले असते. त्यामुळेच आयसीसी लवकरच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना आयोजित करणार आहे.   अर्जुन तेंडुलकरमुळे घडणार 'या' गरिब क्रिकेटपटूची कारकिर्द...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : मागील काही वर्षात सँमसंग, मोटोरोला या आघाडीच्या कंपन्यांना मागे टाकत शाओमी या चीनच्या कंपनीने भारतीय ग्राहकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या घडीला भारतात शाओमीचे मोबाईल सर्वाधिक विकले जात आहेत. दरम्यान शाओमीने आपला सर्वात आधुनिक असा रेडमी नोट 8 प्रो नुकताच भारतात लाँच केला आहे.  मागील बाजूस ...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई ः जागतिक भुक निर्देशांक (जीएचआय) ने नुकताच आपला रिपोर्ट जाहिर केला आहे. या रिपोर्ट मध्ये 117 देशांपैकी भारताचे स्थान 102 आहे. भुकबळीच्या समस्येवर देशाची स्थिती अधिक भीषण असल्याचे चित्र दिसत असून पाकिस्तान बांग्लादेशची स्थिती भारता पेक्षा चांगली असल्याचे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड....
ऑक्टोबर 16, 2019
नांदेड : नांदेड (उत्तर) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असलेले बहुजन समाज पक्षाचे (बसप) उमेदवार डॉ. प्रकाश बगाटे यांचा शोध लागला. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी उमरखेड येथून बुधवारी (ता. १६) पहाटे दोनच्या सुमारास ताब्यात घेतले.  नांदेड उत्तर विधानसभा निवडणूकीसाठी बहुजन समाज पक्षाचे...