एकूण 1789 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
अभिनेत्री आलिया भटच्या "उडता पंजाब', "राझी', "गली बॉय'सारख्या अनेक चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता लवकरच ती संजय भन्साळींच्या "गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात झळकणार आहे. A name you’ve heard a story you haven’t. #GangubaiKathiawadi This ones going to be special!! Directed by #...
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : कॅब सेवा पुरवणाऱ्या Ola ने भारतात 'सेल्फ ड्रायव्हिंग' या नव्या सर्व्हिसची घोषणा केली. 'सेल्फ ड्राइव्ह कार शेअरिंग' या सेवेंतर्गत ग्राहकांना ठराविक वेळेपर्यंत कार भाड्याने मिळणार आहे. किमान दोन तासांपासून ते तीन महिन्यापर्यंत कार भाड्याने घेता येईल.  बंगळुरूमध्ये ही सेवा कंपनीकडून...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : कमी दरात अमेरिकी डॉलर देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या बांगलादेशी टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. रेल्वे पोलिसांनी या भामट्यांकडून 75 हजार रुपये, 20 अमेरिकी डॉलरच्या चार नोटा, नोंदवही, पॉकेट डायरी, बांगलादेशी पारपत्राच्या छायाप्रती जप्त केल्या आहेत.  24 सप्टेंबरला भायखळा...
ऑक्टोबर 18, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा शहरात ८ ते १० दिवसांपासून दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण वाढल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. कोणताही ग्राहक वस्तूचे पैसे देताना प्रथम दोन हजारांच्या नोटा देत आहे. दोन हजारांच्या नोटांबाबत सोशल मीडिया, व्हॉट्‌सॲपवर सतत येणारे संदेश, बातम्यांमुळे सर्वसाधारण नागरिक व...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई: देशातील उद्योजक आता गुंतवणुकीसाठी नवीन क्षेत्रात संधी शोधत आहेत. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी पुन्हा एकदा स्टार्टअपवर विश्वास दाखवला आहे. रतन टाटा यांनीच दिलेल्या माहितीनुसार, पुणेस्थित इलेक्ट्रिक दुचाकी स्टार्टअप कंपनी टॉर्क मोटर्समध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. येत्या काही...
ऑक्टोबर 18, 2019
 मुंबई: चालू आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात नोकऱ्यांचा सुकाळ दिसून येतो आहे. पहिल्या तिमाहीत उत्तम कामगिरी केल्यानंतर भारतीय आयटी सर्व्हिसेस कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकरभरती केल्याचे दिसून येते आहे. पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षाच्या तुलनेत नोकरभरतीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाटा...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई:  मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कंपनीने 9 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाला स्पर्श केला आहे. 9 लाख कोटी रुपयांच्या बाजारभांडवलाचा टप्पा गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे. आज सकाळच्या सत्रात रिलायन्सच्या शेअरमध्ये 2...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : इंडोनेशियातून 2011 ते 2015 दरम्यान कोळसा आयात करण्याच्या प्रकरणात कथित वाढीव मूल्यांकन केल्याच्या आरोपांबाबत महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अदानी उद्योग समूहाविरोधात सुरू केलेल्या कारवाईला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने लगाम लावला. सिंगापूरसह अन्य देशांमध्ये डीआरआयने पाठवलेल्या "...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : बॉलिवूडचे 'परफेक्ट कपल' म्हणून ओळखले जाणारे दीपिका पादूकोन आणि रणवीर सिंह हे दोघेही नेहमी एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येतात. एखादे प्रिमीयर असो किंवा सोशल मीडियावरील व्हीडिओ नेहमीच दीपिका-रणवीर मजामस्तीच्या मूडमध्येच असतात. ब-याचदा ही जोडी एकमेंकाच्या फोटो आणि व्हीडिओवरील कमेंट्समुळे...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई: रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकांनी एक लाख रुपयापर्यंत ठेवी सुरक्षित अशी सूचना पासबुकवर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही संस्था केंद्र सरकारच्या कायद्याअंतर्गत 1961 साली स्थापन करण्यात आलेल्या संस्थेनुसार भारतातील सर्व प्रकारच्या...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : एकेकाळीचा आघाडीचा अभिनेता अशी ओळख असणारा हा अभिनेता मागील काही दिवसांपासून चंदेरी पडद्यापासून दूर असला तरी आता तो थेट हॅालीवुडमध्ये झळकणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॅालीवुडमध्ये आपल्या कमालीच्या फिटनेससाठी प्रसिद्द असणारा सुनील शेट्टी आहे. सुनील हा हॅालीवुडच्या ‘कॉल सेंटर’या...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई, ता. 16 : निवडणूक यंत्रणाही डिजिटायझेशनच्या स्पर्धेत उतरली असून, विविध सेवा एका क्‍लिकवर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आणलेल्या "सी-व्हिजिल' "एनजीआरएस सिटीझन' आणि "पीडब्लूडी' या तीन ऑनलाईन ऍपना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मुंबई उपनगर जिल्ह्यात अपंगांसह सर्व...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : आर्थिक पाठबळ देऊन नवउद्यमींचे (स्टार्टअप) आधारस्तंभ बनलेले टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी "स्टार्टअप'मधील गुंतवणुकीमागचे गुपीत उघड केले आहे. टाटा यांनी आपण अपघाताने स्टार्टअप्समधील गुंतवणूकदार बनलो, असे मत व्यक्त केले आहे. आतापर्यंत डझनभर स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या टाटा...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई  : "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल आर्थिक संकटात...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : स्टाईल चित्रपटातून बॅालिवुडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता साहिल खान हा आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटसृष्टीत जरी त्याने खास काही कामगिरी केली नसली तरी त्याचे फिटनेस सेंटर्सशी चर्चा देशभरात आहे. साहील नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो....
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : मागील काही वर्षात सँमसंग, मोटोरोला या आघाडीच्या कंपन्यांना मागे टाकत शाओमी या चीनच्या कंपनीने भारतीय ग्राहकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या घडीला भारतात शाओमीचे मोबाईल सर्वाधिक विकले जात आहेत. दरम्यान शाओमीने आपला सर्वात आधुनिक असा रेडमी नोट 8 प्रो नुकताच भारतात लाँच केला आहे.  मागील बाजूस ...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई ः जागतिक भुक निर्देशांक (जीएचआय) ने नुकताच आपला रिपोर्ट जाहिर केला आहे. या रिपोर्ट मध्ये 117 देशांपैकी भारताचे स्थान 102 आहे. भुकबळीच्या समस्येवर देशाची स्थिती अधिक भीषण असल्याचे चित्र दिसत असून पाकिस्तान बांग्लादेशची स्थिती भारता पेक्षा चांगली असल्याचे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड....
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई :  भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलींची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती झाली. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही गांगुलींचे अभिनंदन करत त्यांची निवड अत्यंत योग्य असल्याचे म्हणत त्यांना समर्थन केले आहे. विधानसभा...