एकूण 1400 परिणाम
जून 22, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवीण दटके यांना भाजपने शहराध्यक्ष केल्याने ते कुठून निवडणूक लढणार, याची चर्चा उपराजधानीत सुरू झाली आहे. त्यांच्या नियुक्तीने भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून येत्या विधानसभेत मोठे फेरबदल होण्याचेही संकेत मिळत आहे. नगरसेवक, महापौर ते...
जून 21, 2019
मुंबई - महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या तीन राज्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी नदीवरील तेलंगणा येथील जगातील सर्वात मोठ्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण आज होणार आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन...
जून 20, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न गौण आहे. ''माध्यमांना त्यांचं काम करू द्या याबाबत चर्चा करू नका'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात शिवसैनिकांना उद्देशून म्हटले. मात्र खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमची युती...
जून 20, 2019
श्रीपूर (जि. सोलापूर) - संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या पाच लाख वारकऱ्यांना पावसाचा होणारा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेनकोट देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीच्या माध्यमातून दोन टप्प्यांत या रेनकोटचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष...
जून 19, 2019
मुंबई: शिवसेनेचा प्रखर विरोध असल्याने नाणार इथं होणार असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प आता रायगड इथं होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत ही माहिती दिलीय. कुठल्याही परिस्थितीत नाणार इथं हा तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर भाजप-सेनेची युती झाली....
जून 19, 2019
पुणे :  हेल्मटसक्तीमुळे काही पुणेकर हेल्मेट वापरतात खरं पण, बीआयएस (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड)च्या प्रमाणितनुसार हेल्मटची गुणवत्ता असते का? हेल्मेटच्या गुणवत्तेची खात्री कोणीही देणार नसेल तर, हेल्मेटसक्ती का केली जाते? असा थेट सवाल पुणेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिस आयुक्त के....
जून 19, 2019
सांगली - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची बदली केली. त्यांच्या जागी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कापडणीस उद्या (ता. १९)...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 17, 2019
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भारतीय जनता पक्षाने आज जोरदार धक्का दिला. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी रंग दाखवायला सुरवात केली आहे. आज तृणमूलच्या एका आमदारांसह 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नौपारा विधानसभा मतदारसंघाच तृणमूल...
जून 14, 2019
कोल्हापूर - मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जी जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले, तर त्याची जबाबदारी स्वीकारू, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  ‘कृषी सन्मान भवन’ या प्रशासकीय इमारतीच्या...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
जून 12, 2019
नवी दिल्ली- भाजपकडून शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला देण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मोदी सरकारकडून जगनमोहन रेड्डी यांना याबाबत जगनमोहन ऑफर दिली...
जून 11, 2019
इंदूर: भारतीय जनता पक्षाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गळा दाबल्याचे पोस्टर्स झळकली असून, सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत. भाजप व तृणमूल काँग्रेसमधील सोशल वॉर सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपने पश्चिम बंगालच्या 42 जागांपैकी...
जून 09, 2019
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष काँग्रेसचा सत्तेत राहण्याचा विक्रम मोडीत काढणार असून भाजप 2047 पर्यंत सत्तेत राहील असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केली आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वात जास्त काँग्रेस सत्तेत राहिली आहे. मात्र, मोदीजी काँग्रेसचा विक्रम तोडतील. असा दावा राम माधव...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
जून 08, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी 'आयुष्यमान भारत' योजना दिल्लीत लागू करण्यास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट नकार दिला आहे. आपल्या सरकारची 'दिल्ली आरोग्य योजना' या योजनेपेक्षा दहापटींनी व्यापक व लाभदायक ठरली असल्याचा दावा त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन...
जून 04, 2019
मोदी यांच्या दुसऱ्या सत्ताग्रहणास चार दिवस उलटायच्या आतच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर येत आहे. सत्तेला धोका नसला तरी या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.  लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रपक्षांचे उंबरठे झिजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पदरी दणदणीत असा त्रिशतकी...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
मे 24, 2019
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात झालेल्या लढतीत उदयनराजेंनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय मिळविला आहे. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 तर नरेंद्र...