एकूण 1164 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : एकेकाळी कॉंग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 221 जागांवर विजय मिळविला होता. यावेळी महायुती कॉंग्रेसचा हा रेकॉर्ड तोडणार असून, इतिहास कायम करणार. कलम 370 मुळे जगभर भारताचे महात्म्य वाढले आहे. देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हा नारा जनतेत कमालीचा "क्‍लिक' झाल्याचे केंद्रीय...
ऑक्टोबर 18, 2019
आर्वी (जि. वर्धा) : राहुल गांधींप्रमाणे भारताला जमिनीचा तुकडा समजणाऱ्यांना नाही, तर देशाला आई समजणाऱ्यांना मत द्या. लक्ष्मी कमळावर बसून येते. तुम्हाला लक्ष्मीला घरी आणायचे असेल तर कमलाचे बटण दाबावे लागेल, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी येथे केले. भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या...
ऑक्टोबर 18, 2019
वणी (जि. यवतमाळ) : केंद्र असो वा राज्य सर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. ते प्राप्त करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून शेवटच्या माणसाचा विकास करायचा आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तर देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात काम सुरू आहे....
ऑक्टोबर 18, 2019
अहमदाबादः प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचा पडदा तीन महिन्यांनंतर उद्या (ता. 19) नव्या विजेत्याचे नाव करंडकावर कोरून खाली येणार आहे. प्राथमिक साखळीतील अव्वल दोन संघ दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स एकमेकांशी पंगा घेण्यास सज्ज होत आहेत. निकाल कोणताही लागला, तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा थरारक सामना...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर  : नागपूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानीने अवघ्या तेराव्या वर्षी बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा ग्रॅण्डमास्टर किताब पटकावून उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. असा बहुमान मिळविणारा तो नागपूरचा पहिला व विदर्भाचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला आहे. सर्वांत कमी वयात ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणारा...
ऑक्टोबर 18, 2019
रांची : विजयी आघाडीवर समाधान न मानता मालिकेतील शेवटचा तिसरा सामना जिंकून 3-0 विजय मिळवायचा भारतीय संघाचा निर्धार आहे. रांंचीच्या मैदानावर सराव करून भारतीय संघ तिसर्‍या कसोटी सामन्याला सज्ज झाला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या तुलनेत रांची कसोटी सामन्याची खेळपट्टी फिरकीला जास्त साथ देण्याची...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : भारताची निवड समिती नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेत नवनवे प्रयोग करणार यात काहीच शंका नाही. ट्वेंटी20 विश्वकरंडकाला केवळ एक वर्ष उरल्याने निवड समिती संघबांधणीचा विचार करु लागली आहे.  उपलब्ध असला तरी आता त्याला संघात स्थान नाहीच; निवड समितीचा कठोर निर्णय ...
ऑक्टोबर 17, 2019
पाली : गुगल मॅपद्वारे अनेक जण नवीन ठिकाणाचा मार्ग शोधतात. मात्र, या गुगल मॅपमुळे चक्क एक चिनी पर्यटक भरकटल्याची घटना समोर आली आहे. चीनमधून इफन सिंघराजा हा पर्यटक मंगळवारी (ता. 15) सुधागड तालुक्‍यातील ठाणाळे येथील प्रसिद्ध लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी आला होता. तो गुगल मॅपच्या साहाय्याने ठाणाळे जंगल...
ऑक्टोबर 16, 2019
पाली : गुगल मॅपद्वारे अनेक जण नवीन ठिकाणाचा मार्ग शोधतात. मात्र, या गुगल मॅपमुळे चक्क एक चिनी पर्यटक भरकटल्याची घटना समोर आली आहे. चीनमधून इफन सिंघराजा हा पर्यटक मंगळवारी (ता. 15) सुधागड तालुक्‍यातील ठाणाळे येथील प्रसिद्ध लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी आला होता. तो गुगल मॅपच्या साहाय्याने ठाणाळे जंगल...
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन...
ऑक्टोबर 15, 2019
नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व...
ऑक्टोबर 14, 2019
पुसद (यवतमाळ) : परंपरेनुसार खरा वारसदार म्हणून कोण, याचा आपण प्रामाणिकपणे विचार करून योग्य उमेदवार निवडा. 'तुम्ही एक आमदार द्या, मी एक मंत्री देईल', असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायास दिला. ते येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित महाजनादेश संकल्प सभेत सोमवारी (ता. 14...
ऑक्टोबर 14, 2019
रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीयांना मोठे सरप्राईज मिळणार आहे. तिसऱ्या कसोटीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दिसणार आहे.  उमेश यादव म्हणतो, या खेळाडूमुळेच संघाला चढते...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : अखिल  भारतीय  बुद्धिबळ  संघटनेचे वतीने जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मान्यता व  दिल्ली  येथे होणाऱ्या  जागतिक  बुद्धिबळ  स्पर्धेत सहभागी  होण्याची  संधी  नाशिक  जिल्ह्यातील  आंबेदिंडोरी  सारख्या  ग्रामीण  भागातील  धनश्री  अनिल  राठी  (आतरराष्ट्रीय  रेटिंग  1692) हिला  संधी  मिळाली  आहे. धनश्री...
ऑक्टोबर 14, 2019
कोल्हापूर - ‘वाहतुकीचे नियम पाळा’ हा संदेश देण्यासाठी कोल्हापूरच्या युवकाने दोन देशांची एकट्याने भ्रमंती केली. २७ दिवस, १२ हजार १५४ किलोमीटरचा प्रवास, तीन देश असा हा रोमहर्षक प्रवास त्याने पूर्ण केला. ओमकार विजय बुधले (वय ३०, रा. आर. के. नगर) असे या तरुणाचे नाव असून वाहतुकीच्या नियमांचे पालन...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : एका अभिनेत्रीचा ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा बन्सल हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहाने व्हिडीओच्या माध्यमातून रडताना त्याचे कारण सांगितले आहे. शिवाय...
ऑक्टोबर 13, 2019
मनमाड : साामान्यपणे सापांना बेडूक आणि उंदीर खाताना आपण पाहिले किंवा ऐकले असेल. मात्र मनमाड शहराच्या काही अंतरावर चांदवड तालुक्यातील दहेगाव शिवारात सायगोल फॅक्टरी समोर असलेल्या कांदा व्यापा-याच्या कांद्याच्या खळ्यात पकडण्यात आलेल्या भारतीय कोब्रा जातीच्या सापाने चक्क कांदा खाल्ल्याचे निदर्शनास आले....
ऑक्टोबर 11, 2019
आर्णी (जि. यवतमाळ) : "केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. परंतु, मागील पाच वर्षांत एकही काम झालेले नसून, उलट देशात मंदी आली. लाखो लोकांचे हातचे रोजगार गेले. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही. अनेक नेत्यांना ईडीचा धाक दाखवून राजकीय सूड उगवला जात आहे. अशा हुकूमशाही पक्षाला जागा दाखवा', असे...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : आर्मी एव्हिएशनला ३२ वर्षे झाली आहेत. हा कालखंड शौर्याच्या कथांनी भरलेला आहे. विविध कामांमध्ये सन्मान आणि सन्मान. श्रीलंकेत ऑपरेशन पवन दरम्यानच्या लढाया असो की, सियाचेन ग्लेशियर येथील २०  हजार उंचीवरील बर्फाळ युध्दभूमीवरील १९८४ चे मेघदूत ऑपरेशन यासह अनेक आव्हानात्मक स्थितीत, शौर्य व...