एकूण 1606 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यात मलबार हिल परिसरात ७० हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे. भारत जयराम वने या आरोपीला अटक केली असून, निवडणुकीच्या काळात अवैध मद्यविक्रीला चाप लावण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : मुंबईत आज ३५.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले असून पुढील मंगळवारपर्यंत अशीच परिस्थिती राहाणार आहे; तर ठाणे, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातही तापमानाचा पारा वरच राहणार आहे.  भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून अद्याप त्याचा महामुंबईवर परिणाम दिसलेला नाही. त्यामुळे तापमानात वाढ...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : दिवाळीपूर्वी पगार होणार की नाही या बद्दल शिक्षकांमध्ये संभ्रम असताना शिक्षण विभागाने शुक्रवारी (ता. 11) शासननिर्णय काढून दिवाळीपूर्वीच पगार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र, काही वेळातच त्यात बदल करून मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण देत, काही तासांतच हा निर्णय रद्द केल्याने शिक्षकांचा...
ऑक्टोबर 11, 2019
नाशिक :  काही वर्षांत सातत्याने पावसाचा कालावधी बदलतो आहे. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागा (आयएमडी)च्या व्याख्येनुसार मॉन्सून 1 जूनला सुरू होऊन 30 सप्टेंबरला संपतो. आता मॉन्सूनचा पॅटर्न बदललेला सल्याने 15 नोव्हेंबरपर्यंत होणारा पाऊसदेखील मॉन्सूनमध्ये मोजण्यासाठी मॉन्सूनची व्याख्या बदलण्याची...
ऑक्टोबर 10, 2019
 नाशिक ः लष्करी हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच अत्याधुनिक अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर समाविष्ट होणार आहे. त्यामुळे हवाई दलासोबतच तोफखान्याच्या कॉम्बट ऍव्हिएशनची घातक क्षमता वाढणार आहे. दरम्यान, आज भारतीय लष्कराचे सुप्रीम कमांडर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यानिमित्त "कॅट'च्या तळावर प्रथमच रुद्र लढाऊ...
ऑक्टोबर 10, 2019
तब्बल २ महिन्यांपासून ठप्प झालेला भारताचा स्वर्ग म्हणजेच काश्मीर हे आता पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. गृह विभागाने २ ऑगस्ट २०१९ रोजी पर्यटकांना केलेली मनाई ही आता मागे घेण्यात आली आहे. गृह विभागाने  पर्यटकांसाठी काढलेला हा मनाईचा आदेश आता मागे घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता.१०) गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशनच्या तळावर कॅटला राष्ट्रपतीच्या हस्ते विशेष ध्वज प्रदान (प्रेसिंडेट कलर) गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, लष्करप्रमुख बिपीन रावत आदींसह विविध लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान झाला...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर ः दुसऱ्या महायुद्धासमयी थायलंड देशाची परिस्थिती बिकट होती. मात्र या देशाने भगवान बुद्ध यांचा विचार स्वीकारला. त्यांच्या आचारसंहितेचे या देशात पालन झाले. आज 95 टक्के जनता येथे बौद्ध असून बुद्धांच्या धम्मामुळे थायलंडची प्रगती झाली, असे प्रतिपादन भन्ते डॉ. परमाह अनेक यांनी केले. डॉ. बाबासाहेब...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : जागतिक टपाल दिन किंवा 'वल्ड पोस्ट डे' हा जगभरातून साजरा केला जात आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो. इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावरचा विश्वास कायम आहे. एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे पोस्ट सेवा....
ऑक्टोबर 09, 2019
बोगस महाविद्यालय स्थापनकरून  विद्यार्थ्यांची केली फसवणूक  जळगाव : शहरातील भास्कर मार्केटमध्ये मोशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नावाचे बेकायदेशीर महाविद्यालय स्थापन करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने अखेर...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : गोव्यात आयोजित होणाऱ्या 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये  यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे. इफ्फीचे हे 50 वे वर्ष असून 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान, या प्रतिष्ठित...
ऑक्टोबर 06, 2019
फलटण शहर  : सकाळ "मधुरांगण'च्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त फलटण येथे दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या वेळी मधुरांगण सदस्यांसाठी विशेष मेगा लकी ड्रॉही काढला जाणार आहे.   फलटण येथे गुरुवारी (ता. दहा) दुपारी तीन वाजता महाराजा मंगल कार्यालय...
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद : राष्ट्रीय स्मारक असलेल्या जगप्रसिद्ध बिबी-का-मकबऱ्यात शुक्रवारी (ता. चार) दुपारी काही व्यावसायिक छायाचित्रकार आणि मॉडेल्सने आक्षेपार्ह फोटोशूट केले. देशी-विदेशी पर्यटकांसमोर किमान तासभर सुरू असलेल्या या प्रकारावर पर्यटक आणि इतिहासप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.  दख्खनचा ताज...
ऑक्टोबर 03, 2019
#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले. -नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे पाटील यांनी...
ऑक्टोबर 02, 2019
खडकवासला : "भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्यावतीने म्हैसूर येथील पुराभिलेख शाखेचे अधिकारी जिल्ह्यात येऊन शिला लेखांचे स्टॅम्प घेऊन वाचन करणार आहे." अशी माहिती पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी सांगितले.  सरंक्षित व असरंक्षित स्मारकावर असलेली संस्कृत व नागरी शिला लेखांचे स्टॅम्प...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा तसेच त्यांच्यात स्वच्छतेची भावना जागृत व्हावी, यासाठी भारत सरकारने चलनी नोटावर स्वच्छतेचा लोगो व स्लोगन प्रकाशित केला. नोटावर अशाप्रकारचा लोगो असावा, अशी सूचना खुद्द एका नागपूरकरानेच...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे आयोजित उषाताई अरविंद टेंमुर्णीकर स्मृती चषक विदर्भ प्रांत ऍथलेटिक्‍स स्पर्धेत पंडित बच्छराज व्यास विद्यालयाच्या ऍथलिट्‌सनी विविध वयोगटांत अव्वल स्थान पटकावून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर सुरू...
सप्टेंबर 30, 2019
जळगाव : राज्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होण्याचे संकेत असताना काही ठिकाणी आता बंडखोरी होण्याचीही तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या तीन मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी निश्‍चित असल्याचे दिसत आहे. तीनही मतदारसंघात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत....