एकूण 873 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई: फ्लिपकार्टचे माजी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी एस्सेल ग्रुप म्युच्युअल फंड व्यवसाय खरेदी केला आहे. सेबीची परवानगी मिळतातच ते या फंडाचे नवे मालक होतील. त्यांची कंपनी ‘बीएसी अक्विझिशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ला भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) एस्सेल म्युच्युअल फंडाची खरेदी करण्यासाठी परवानगी...
ऑक्टोबर 07, 2019
नवरात्री स्त्री हीच शक्ती निर्माणाचे प्रचंड मोठे केंद्र आहे. तिने स्वतःला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा, स्वतःशीच स्पर्धा करीत राहून स्वयंसिद्धा बनले पाहिजे. जगाने आपल्या पद्धतीने बदलावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविणे जास्त सोपे ! स्वतःशी तादात्म्य पावण्याचा मार्ग स्वीकारणे, हीच खरी...
ऑक्टोबर 06, 2019
तिसरीमध्ये असताना डॉक्‍टरांनी ऊर्मिला यांना सांगितलं होतं, ‘या मुलीला पुढं शिकवू नका, शाळेत पाठवू नका, तिच्या डोक्‍यावर ताण देऊ नका’; पण डॉक्‍टरांनी दिलेल्या सल्ल्याला धुडकावून ऊर्मिला यांनी मानसीला इंजिनिअर तर बनवलंच; पण आयुष्यातल्या आत्मविश्वासाच्या सगळ्या परीक्षा तिच्याकडून पास करून घेतल्या....
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर - एकेकाळी आखाड्यांचे शहर म्हणून गणल्या गेलेल्या उपराजधानीतील मोहल्यामोहल्यांमध्ये कुस्तीचे आखाडे अन्‌ व्यायामशाळा दिसायच्या. मात्र, काळाच्या ओघात ही परंपरा संपुष्टात आली असून, आखाड्यांची जागी आता ‘पॉश’ जिम व ‘फिटनेस क्‍लब’ने घेतली आहे. राजकारण, पदाधिकाऱ्यांमधील भांडणे, तरुणांची उदासीनता,...
ऑक्टोबर 02, 2019
शैक्षणिक व्यवस्था जास्तीत जास्त विद्यार्थिकेंद्रित होत आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, मशिन लर्निंग, आभासी आणि वर्धित वास्तवता (ऑगमेंटेड रिअॅलिटी) यांमुळे अनुकूल आणि वैयक्तिक स्वरूपाचे शिक्षण वास्तव बनले आहे. डिजिटल तंत्रज्ञानातून ज्ञाननिर्मिती ही काळाजी गरज बनणार आहे. डिजिटल तंत्रज्ञान...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे आयोजित उषाताई अरविंद टेंमुर्णीकर स्मृती चषक विदर्भ प्रांत ऍथलेटिक्‍स स्पर्धेत पंडित बच्छराज व्यास विद्यालयाच्या ऍथलिट्‌सनी विविध वयोगटांत अव्वल स्थान पटकावून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर सुरू...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : मैराबा लुवांग आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने जागतिक मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये विजयी सुरुवात केली. कैझान (रशिया) येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने सलामीच्या लढतीत अमेरिकेचा 4-1 असा पाडाव केला. गोव्याच्या तनिषाने विजयात मोलाची कामगिरी करताना मुलींच्या तसेच...
सप्टेंबर 30, 2019
नाशिक - इंग्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल ज्यूदो चॅंपियनशिप स्पर्धेमध्ये नाशिकच्या आकांक्षा शिंदे हिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. प्री-कॅडेट वयोगटात ४८ किलोखालील वजनगटात सहभागी होताना आकांक्षाने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. तिच्या यशामुळे आकांक्षा ज्यूदो खेळात नाशिकमधील पहिली...
सप्टेंबर 29, 2019
धसमुसळ्या खेळानंतरही अंतिम लढतीत वर्चस्व मुंबई : भारतीय कुमार संघाने (18 वर्षांखालील) सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद अपेक्षेनुसार जिंकले. काठमांडू येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कमालीचा धसमुसळा खेळ झाला. एक अतिरिक्त खेळाडू असलेल्या भारताने अंतिम लढतीत 2-1 बाजी मारली. भारताने ही...
सप्टेंबर 29, 2019
परदेशवारीचं समीकरण हल्ली खूप बदललं आहे. आता उतारवयात नव्हे, तर पन्नाशी पार केल्यावर म्हणजे सरासरी पंचावन्नाव्या वर्षी बरेच मध्यमवयीन लोक पहिला परदेशप्रवास करतात. तरुण पिढीत तर २५ पार करत असतानाच पहिली परदेशवारी घडते. लहान मुलांचं नशीब अजून फळफळलं आहे- कारण अनेक घरांतल्या मुलांना अगदी पहिलीत जात...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : पंकज अडवाणीने कारकिर्दीतील 23 वे जागतिक विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने आदित्य मेहताच्या साथीत जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद पटकावले. पंकज, आदित्यचा समावेश असलेल्या भारत एक संघाने निर्णायक लढतीत थायलंड दोन संघाला हरवले. पंकजने 23 वे जागतिक विजेतेपद जिंकले;...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई": एप्रिलमध्ये गाजावाजा करून घोषणा करण्यात आलेली खो-खो लीग फेब्रुवारीच्या उत्तरार्धात होण्याची शक्‍यता आहे, पण त्यापूर्वी आशियाई खो-खो स्पर्धा होणार असल्याचे भारतीय खो-खो महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय खो-खो लीगबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, पण त्याचबरोबर आम्ही दक्षिण...
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय लढती खेळण्याबाबतचा गूढ सातत्याने वाढवत आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीपासून तो एकही सामना खेळलेला नाही आणि आता तो देशांतर्गत स्पर्धेत किंवा बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अनुपलब्ध असेल, असे सांगितले जात आहे. धोनी...
सप्टेंबर 23, 2019
उस्मानाबाद : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दरवर्षी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. मतमतांतरे, आरोप-प्रत्यारोप असे प्रकार घडत असतात; पण यावेळी कृतिशील विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव अनपेक्षितपणे समोर आल्यानंतर किंचितही विरोध झाला नाही, हीच त्यांच्या कार्याची सगळ्यात मोठी...
सप्टेंबर 22, 2019
नूर सुलतान (कझाकस्तान) : भारताच्या राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत 61 किलो वजन गटात ब्राँझपदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे जागतिक स्पर्धेत भारताची 1 रौप्य आणि 4 ब्राँझपदक अशी सर्वोत्तम कामगिरी राहिली.  ब्राँझपदकाच्या लढतीत राहुलने अमेरिकेच्या टिलर ग्राफ याचा 11-4 अशी धूळ चारत त्याचा पराभव...
सप्टेंबर 22, 2019
पुणे : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतीय टपाल पुणे विभागाने अभिनव उपक्रम राबवत, टपाल विभागाच्या मेल मोटार वाहनांवर चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत गाड्यांवर 'महात्मा गांधी जयंती' ही थीम असणारे चित्रे...
सप्टेंबर 22, 2019
दरवर्षी २१ सप्टेंबरला जगभर ‘विश्‍वशांती दिन’ साजरा केला जातो. या दिवशी सकाळी युनोचे महासचिव घंटानाद करतात आणि संपूर्ण जगभर एक आठवडाभर विश्‍वशांतीसंबंधी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असं असलं, तरी वास्तवात जगात शांतीचा प्रवाह वाहत नाही. उलट बहुसंख्य देशांची युद्धाच्या दिशेनं तयारी सुरू आहे....
सप्टेंबर 20, 2019
लोकशिक्षणाचे साधन म्हणून पत्रकारिता करणारे ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या कार्याचे स्मरण आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त विशेष लेख. लोकशिक्षण आणि समाजजागृती हे वर्तमानपत्रांचे आद्य कर्तव्य आहे, असे ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. परुळेकर यांनी...
सप्टेंबर 19, 2019
औरंगाबाद : "अच्छे दिन आने वाले है' चे नारे देत निवडणुक जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी "अच्छे दिन आले!' असे राज्यकर्ते म्हणत असतील तर, सत्ता मिळवणे म्हणजेच अच्छे दिन का? असा प्रश्‍न एका विद्यार्थिनीने उपस्थित केला. ती "स.भु. करंडक - 2019' या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत "एकपक्षीय बहुमत एकाधिकारशाहीकडे...
सप्टेंबर 18, 2019
जयसिंगपूर - येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा 39 वा युवा महोत्सव उत्साहात पार पडला. लोकसंगीत वाद्यवृंद, लोककला, लोकनृत्य, लघुनाटिका, मुकनाटय, समुुहगायन, भारतीय समुहगीत, एकांकिका आदी स्पर्धा झाल्या. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 56 महाविद्यालयातील बाराशेहून...