एकूण 46 परिणाम
जून 03, 2019
पुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब तंबोळी, अरमान...
मार्च 26, 2019
पुणे : लोकसभा निडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. अनेक अर्थांनी यंदाची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यासाठी मतदान करण्यासाठी तुम्ही भारतात येणार असाल ना ? काही जणांनी तर मतदानाच्या तारखांनुसार तयारीही केली आहे. महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी तुम्हा येणार येत असाल...
फेब्रुवारी 27, 2019
वडगाव : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सिंहगड इन्स्टिटय़ूटमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास हजेरी लावून उपस्थितीतांची मने जिंकली. "सिंहगड करंडक २०१९" या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या वडगाव येथील आवारात मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. यावेळी कपिल देव यांनी...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे  : एकीकडे स्वच्छ भारत अभियानांवर सरकार लाखो रुपये खर्च करत आहे. दुसरीकडे नागरिक बेजवाबदारपणे रस्ते- नद्या घाण करत आहेत. म्हात्रे पुलावर नागरिक वाहने थांबवून नदीत निर्माल्य टाकतात. महानगरपालिकेने त्वरित म्हात्रे पुलाच्या आणि दोन्ही बाजूस जाळ्या बसवाव्यात.   #WeCareForPune आम्ही...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : पौड रस्त्यावर भारती नगरच्या एकाच नावाचे दोन-दोन फलक ओळीने पदपथावर लावले आहेत. त्यात नवीन दोन लावल्यामुळे पदपथच बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांचे गैरसोय होत आहे. तसेच पुढे चांदणी चौकाकडे गेल्यास तेथे विद्यूत दिव्यांचे खांब आणि फलक लावून जाणेच पदपथच बंद करून टाकले आहे.  तरी संबधितांनी याची दखल...
डिसेंबर 17, 2018
कात्रज : भारती विद्यापीठ येथील दत्त नगर एक विक्रेता रस्त्यावर स्टँड लावून 'गोरिला ग्लास' विक्रीत आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होत आहे. येथे खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करतात. त्या विक्रेत्याने रस्त्याच्यामध्येच त्याचे दुकान मांडले आहे. त्यामुळे चौकात वाहतूक कोंडी होते. तरी याकडे महापालिरकेने लक्ष...
डिसेंबर 01, 2018
पुणे : रस्ते व पादचारी मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर ठराविक अंतरावर कचरा पेटीची गरज आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानास मदत होईल. त्यामुळे कचरा पेटी वापरण्याची सवय सर्वांना लागले. तरी महापालिकेने कायमस्वरूपी हलवता न येणारया ओला सूका असे विभाजन केलेल्या कचरा पेटी बसवाव्यात...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे : पुण्यासारख्या मोठ्या सर्वच शहरांत वाढत्या लोकसंख्येमुळे गेली काही वर्षे 'नाईट स्ट्रीट न्युसन्स' म्हणजेच रात्री घरात झोपणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरील उपद्रवांमुळे होणारा त्रास प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यामध्ये रात्री-अपरात्री भुंकणारी पाळीव व भटकी कुत्री, कायदा मोडून फटाके वाजवणारे, बड्या...
नोव्हेंबर 02, 2018
पुणे : प्लॅस्टिकचा भस्मासूर प्राणीमात्रांच्या जीवावर उठला आहे. याचे एक विदारक दृश्य भारती विद्यापीठ समोरील उच्चभ्रु सोसायटीच्या मागे कचऱ्याचा ढिग साटलेला असतो. त्यात प्लॅस्टिकचे प्रमाण खुप जास्त आहे. तेथे डुक्करांची संख्या भरपुर प्रमाणात आहे. त्यापैकी एका डुक्कराच्या तोंडात एक प्लॅस्टिकचा ग्लास...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे : भारती विद्यापीठच्या मागील गेटजवळ असलेल्या भारती सोसायटीमधील स्ट्रीट फूड वेंडरमुळे रस्त्यावर अडथळा होत आहे. पादचारी आणि रस्त्याने जाणारे दुचाकी, चारचाकी वाहन चालक हैराण झाले आहेत. विद्यार्थी वस्ती असल्याने डबल पार्किंग, ओव्हरटेक, अनावश्यक हॉर्न वाजवणे असे बेशिस्त वर्तन नित्याचे झाले आहे....
ऑक्टोबर 22, 2018
पुणे : भारती विद्यापीठाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या त्रिमुर्ती चौकाने अखेर मोकळा श्वास घेतला. या परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वास्तव्यास आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी वरदळ असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थाचे स्टॉल असतात. परिसरात खुप गर्दी असल्यामुळे लोकांना ये-जा...
ऑक्टोबर 20, 2018
पुणे : आज (ता.20) सकाळी 10.30 सुमारास भारती विद्यापीठ परिसरात पीएमटी बंद पडली. त्यामुळे सकाळी रहदारीच्यावेळेस वाहतूकीला अडथळा निर्माण झाला. वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिक आणि प्रवासी सर्वांचीच गैरसोय झाली. पीएमटी प्रशासनाने नादुरुस्थ बस वाहतूकीसाठी वापरू नये.   
सप्टेंबर 29, 2018
पुणे : पुनावळे सेक्टर 45 भारत पेट्रोल पंपच्या पाठीमागील परिसरात बऱ्याच नवीन सोसायटी आहेत. येथील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ह्या परिसरात रस्त्याची अशीच दुरावस्था आहे.तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.   
सप्टेंबर 06, 2018
कोथरूड : गिरिजा सोसायटी एमआयटी कॉलेज आणि भारती विद्यापीठ यांच्यामध्ये येते. या परिसरात रस्त्यावरच कचरा गोळा केला जातो. त्यामुळे रहिवाशांना रस्त्यावर जाता-येता त्रास होतो. कचरावाहकांना स्वतंत्र जागा द्यावी. महापालिकेने याची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.   
ऑगस्ट 21, 2018
धनकवडी : नानासाहेब धर्माधिकारी पथ, टेलिफोन एक्सचेंज येथील रस्ता रुंद असूनही अनधिकृत पार्किंगमुळे अरुंद झालेला आहे. या रस्त्यावर भारती विद्यापिठाकडे येणारी- जाणारी वाहतूक सुरु असते. त्यामुळे वाहतूक व पादचाऱ्यांची गैरसोय होते. तरी महापालिकेच्या वाहतूक विभागाने याची नोंद घ्यावी आणि योग्य कारवाई करावी...
ऑगस्ट 11, 2018
पुणे : पाटील इस्टेट येथील संचेती हॉस्पिटल जवळील नवीन उड्डाण पूलावर महानगरपालिकेतर्फे पूलाच्या दोन्ही कठड्यांवर काही सामाजिक संदेश लिहिलेले आहेत. त्यातील "स्वच्छ भारत अभियान"या संदेशावरच गुटखा खाणाऱ्यांनी पिचकाऱ्या मारलेल्या आहेत. गुटख्यावर बंदी असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर पिचकाऱ्या...
ऑगस्ट 05, 2018
मैत्रीसाठी काळवेळेचे बंधन नाही पण आजच्या धावपळीच्या जीवनात कुठेतरी एकत्र येण्यासाठी एखादा दिवस हवा म्हणुन मैत्री दिन हवा. आणि त्यात रविवार म्हणजे कुणाला सुट्टी नाही असेही नाही. मैत्री कुणाशी व्हावी याचे काही आराखडे नाही. कुठल्याही वयाच्या व्यक्तीशी कधीही होऊ शकते. एखाद्या छंदाशी गुरूंशी आणि हो...
जुलै 19, 2018
कोकणात स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत पुरवणी मागण्यांचे वेळी दिले. मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मत्स्यविद्यापीठाचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हणण्यास वाव आहे....
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...
जून 23, 2018
पुणे : धनकवडीच्या मुख्य रस्त्याजवळील शिवाजीराव आहेर चौकात खुप रहदारीचा असते. या चौकात राजगड ज्ञानपीठ, प्रेरणा, बालविकास, शाळा, शरद पवार बहुउद्देशीय भवन, पोलिस स्टेशन, भाजीबाजार, पोस्ट ऑफिस, दुकाने, यामुळे चौकात कायम गर्दी असते. तसेचहा भारती विद्यापीठाला जोडणारा रस्ता असल्याने त्यावरुन वाहने सुसाट...