एकूण 4573 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
पटना : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे पटनामधील पीएमसीएच रूग्णालयात डेंगीच्या रूग्णांना भेट द्यायला गेले असता, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. आज (ता. 15) सकाळी हा घटना घडली. या घटनेनंतर रूग्णालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर चौबे यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. पोटभर...
ऑक्टोबर 15, 2019
उदगीर ; लातूर जिल्ह्यातील उदगीरचे शत्रूला धडकी भरवणारे 'राफेल' हे अत्याधुनिक लढाऊ विमान विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भारतीय वायुदलात सहभागी झाले. उदगीरात बालपण गेलेल्या भारतीय हवाई दलातील मराठमोळे स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांस अत्याधुनिक लढाऊ विमान 'राफेल' उडवण्याचा पहिला मान मिळालेला...
ऑक्टोबर 15, 2019
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 88वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळालेले भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत अवस्थेत असून, मागील पाच ते सहा वर्षात थोडीफार प्रगती तरी अर्थव्यवस्थेने केली होती. मात्र आता ती शक्यताही मावळली आहे. सध्याची आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथकांच्या प्रमुखांची वाय...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादाविरोधातील संघर्षात राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) योगदान इतर कोणत्याही संस्थांपेक्षा अधिक असल्याचा दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज केला. भारताविरोधात दहशतवाद हेच धोरण बाळगणाऱ्या पाकिस्तानवर ‘फायनान्शिअल ॲक्‍शन टास्कर फोर्स’च्या (एफएटीएफ...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली : भारताचा नागरिक म्हणून देशातील प्रत्येक व्यक्तीची ओळख पटावी, ती ओळख त्याला देशभरात कुठेही गेल्यास दाखविता यावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी असणारे महत्त्वाचे कार्ड म्हणजे आधार कार्ड.  आधार कार्डवरून देशात अनेक ठिकाणी वाद-विवाद झाले. आजही...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली : भारतातील मंदीमुळे मोदी सरकारवर सगळीकडून टीका होत असताना, आता खुद्द अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतीनेही आर्थिक मंदीला पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याचे सांगितले. आतापर्यंत विरोधक टीका करतच होते, आता मात्र अर्थमंत्र्यांच्या पतीनेच टीका केल्यामुळे हे प्रकरण गंभीर बनले आहे. ...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही (बीसीसीआय) शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याला सचिवपदी, तर खासदार अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाळ यांना खजिनदारपदी निवडण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली - देशात मंदी असल्याचे नाकारताना हिंदी चित्रपटांच्या कमाईच्या कोटीच्या कोटी उड्डाणांचा दाखला देणारे कायदामंत्री रविशंकर प्रसाद आपल्या त्याच विधानावर तोंडघशी आपटले आहेत. आपले वाक्‍य विपर्यस्त स्वरूपात वापरल्याचा कांगावा करणाऱ्या प्रसाद यांना आपले शब्द गिळून टाकताना  माफीनामा द्यावा लागला...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली - दिल्लीलगतच्या राज्यांमध्ये कचरा जाळण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे सावट नवी दिल्लीच्या हवेवर दिसून येत आहे. परिणामी हवेतील शुद्धतेचे प्रमाण पुन्हा एकदा घसरत चालले आहे. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकांच्या आधारावर दिल्लीतील हवेने एक्‍यूआय २४५ अंशांच्या पातळीला स्पर्श केला आहे. ही...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : एका अभिनेत्रीचा ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा बन्सल हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहाने व्हिडीओच्या माध्यमातून रडताना त्याचे कारण सांगितले आहे. शिवाय...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे : शरद पौर्णिमेच्या (कोजागरी) चांदण्यात रात्र जागवण्याची परंपरा आहे. त्याला कारणही तसेच आहे. या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. तसेच या दिवशी खीर खाण्याचीही परंपरा असून, चंद्राच्या किरणांमध्ये विशेष शक्ती असते असाही समज आहे. यंदा कोजागिरी पौर्णिमा आज (13 ऑक्टोबरला) आली असून...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई  : भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज अजब तर्क लढवला. हिंदी चित्रपट व्यवसाय बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे, हे अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे उदाहरण आहे, असा दावा प्रसाद यांनी आज केला.  येथे एका कार्यक्रमात बोलताना प्रसाद म्हणाले...
ऑक्टोबर 13, 2019
मामल्लपुरम, (तमिळनाडू) : दहशतवादाच्या आव्हानांची तीव्रता मान्य करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी नव्या यंत्रणेच्या उभारणीवर मतैक्‍य झाले. महत्त्वाच्या प्रादेशिक आणि वैश्‍विक मुद्यांवर दोन्ही देशांनी सहकार्य...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची फोर्ब्सनं यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर उद्योगपती गौतम अदानी पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर पोहोचलेत. ही आहेत फोर्ब्समधील श्रीमंत मंडळी मुकेश अंबानी - एकूण संपत्ती (३.५ लाख कोटी...
ऑक्टोबर 12, 2019
‘फोर्ब्स इंडिया’च्या यादीत सलग १२ व्या वर्षी नाव नवी दिल्ली - सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत ‘रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड’चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी झळकले आहे. ‘फोर्ब्स इंडिया’ मासिकाने २०१९ या वर्षातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे.  या यादीत सलग १२ व्या वर्षी...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे - कर्नाटक, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेशासह इतर राज्यांत निर्माण झालेल्या पूरस्थितीसह अन्य कारणांनी वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) संकलन घटले आहे. संकलनवाढीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती चार दिवसांपूर्वीच नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर त्याआधारे उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय...
ऑक्टोबर 12, 2019
नवी दिल्ली - ‘काश्‍मीरने भारताला अनेक देणग्या दिल्या आहेत; परंतु इतिहासाने त्याची पुरेशा प्रमाणात दखल घेतली नाही; परंतु ललितादित्यसारख्या पराक्रमी सम्राटाचे चरित्र मराठी व इंग्रजी भाषेत प्रकाशित करणे ही बहुमोल कामगिरी आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते डॉ. करणसिंह यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या....
ऑक्टोबर 11, 2019
तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची आज भेट झाली. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे चेन्नईपासून जवळच असलेल्या महाबलीपुरममध्ये गेलेत. दोन्ही नेत्यांमध्ये ही दुसरी अनौपचारिक भेट झाली.  ...