एकूण 68 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
आश्विनातील पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशाचाही विशेष परिणाम होत असतो. या दिवशी चंद्राचा प्रकाश इतर सर्व नक्षत्रांना बरोबर घेऊनच खाली उतरत असतो. त्यात असणारी शक्‍ती पांढऱ्या वस्तूंमध्ये किंवा दुधामध्ये शोषली जात असावी व त्यामुळे दुधाचा अमृताचा गुण वाढत असावा. शिवाय शरद ऋतूत पित्त वाढलेले असते. या...
ऑक्टोबर 04, 2019
शक्‍तिउपासनेत भौतिक पातळीवर दीपज्योतिज्ञान व ज्ञानपातळीवर मंत्रसंगीताचे गायन या दोन्ही गोष्टींची एकत्र आवश्‍यकता असते. अत्यंत श्रद्धापूर्वक व भक्‍तियुक्‍त हृदयाने ही उपासना करायची असते. तसेच, नवरात्रात शक्‍तिउपासना करत असताना शरीर शुद्ध राहावे या हेतूने स्नान, उपवास हे सर्व आचरणात आणणे आवश्‍यक असते...
ऑक्टोबर 04, 2019
बुद्धी व स्मरणशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मीदेवी, शरीरशक्‍तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टींचे नामोहरण करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्विक शक्‍तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशा...
सप्टेंबर 06, 2019
मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो. स्वेच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना डोळस बनवू शकते. परंतु आजही ही चळवळ अंधांचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी आहे. जितक्या प्रमाणात नेत्रदान व्हावयास हवे तितकी जागृती आजही आपल्या समाजात झालेली नाही. म्हणूनच २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या...
सप्टेंबर 06, 2019
श्री गणपती ही देवता कलियुगाची आहे असे म्हटले जाते. सध्या मेंदूचे विकार वाढत आहेत, तसेच इंद्रियव्यापारासंबंधित विकार वाढत आहेत, मनाशी संबंधी असलेले विकार वाढत आहेत व प्रसन्नत्व हरवलेले दिसते आहे. म्हणून सध्या श्री गणेश उपासना उपयोगी ठरावी.  `श्री गुरुदत्ता, जय भगवंता, ते मन निष्ठुर न करी आता', हेच...
ऑगस्ट 30, 2019
 "सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति' अशी लक्षणे दिसायला लागली की नैराश्‍याचा झटका येतो. अशा वेळी शरीरातील इंद्रियांचा व मेरुदंडाचा संबंध तुटतो. असे झाले की "भ्रमतीव च मे मनः' होणे ओघानेच येते, म्हणजे रोगाकडे वा मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. तेव्हा सर्वांशी प्रेमाने वागणे, कायम सकारात्मक विचार...
जुलै 01, 2019
डाउन सिण्ड्रोम ही जन्माला येणाऱ्या अर्भकांमधील बुद्धिमत्तेसंदर्भातील विकलांगतेची अवस्था आहे; अर्थात या अवस्थेचे निदान बाळ जन्माला येण्यापूर्वी होऊ शकते. डाउन सिण्ड्रोम (डीएस) या अवस्थेत प्रभावित व्यक्तीमध्ये एकविसाव्या गुणसूत्राची एक अतिरिक्त आवृत्ती (ट्रिझोमी ट्‌वेंटीवन) असते. या अतिरिक्त जनुकीय...
जुलै 01, 2019
पावसाळ्याला नियमात आणायचे असेल, पिण्याचा पाण्याचा व अन्नाचा प्रश्न सोडवायचा असेल तर शेती करणाऱ्यांना समृद्ध करणे आवश्‍यक आहे. तसेच त्यांची उपासमार होत असेल, ते आत्महत्येला प्रवृत्त होत असतील तर निसर्गाचे नियमन कधीच साध्य होऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या श्रमांची योग्य किंमत मिळायला हवी तरच शेतीचा...
जून 07, 2019
आहार षड्‍रसपूर्ण असावा, असे आयुर्वेदात अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. हे सहा रस म्हणजे मधुर, आंबट, खारट, कडू, तिक्‍त व तुरट. या प्रत्येक चवीची काही विशेषतः असते. आयुर्वेदात आरोग्यरक्षणासाठी जे सर्व बाजूंनी मार्गदर्शन केलेले आहे, त्याला तोड नाही. उपचार, औषधे समजावण्यासाठी आधी आयुर्वेदात अन्नपानाचे गुण-...
जून 07, 2019
हिवतापाला रोखेल, असे प्रभावी औषध सापडत नव्हते. नेचे हे हिवतापावर गुणकारी ठरत होते, पण त्याहून प्रभावी औषध हवे होते. आता नवे औषध सापडले आहे. हिवतापाचे निर्मूलन करण्यासाठी आता अधिक जोमाने पावले पडू शकतील. पावसाळ्यात महाराष्ट्र-गोव्यात हिवतापाची साथ येते हे लक्षात घेऊन उपाययोजना करायला हवी. नव्याने...
जून 07, 2019
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आज अनेक प्रकारचे प्रकल्प सुचवले जातात, कोणीतरी एखादा आपल्या गच्चीवर बाग करतो. वृक्षांची लागवड व जोपासना करणे ही सर्वांचे कर्तव्य आहे. मला ही पृथ्वी वाचवायची आहे, मला स्वतःला वाचवायचे आहे, मला रोगांपासून मुक्‍ती हवी आहे असे ठरवून प्रत्येकाने त्यासाठी काही योजना राबवणे आवश्‍...
जून 07, 2019
आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते तमुक...
जून 05, 2019
फुलापासून मिळणारा खरा आनंद फुलांच्या सुवासातच लपलेला असतो. आरोग्य देण्याची ताकदही फुलांच्या सुगंधातच दडलेली असते. पाणी तबकात भरून त्यात सुगंधी फुले टाकून ठेवली तर हवेत पाण्याच्या वाफेबरोबर फुलांचा सुगंधही पसरू शकतो. निर्गुडी, गवती चहा, लव्हेंडर अशा विविध प्रकारच्या वनस्पती टाकून मिळविलेल्या...
एप्रिल 24, 2019
स्त्रियांनो, स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे, हे खरे आहे. पण त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. स्वतःच स्वतःची नियमित तपासणी करा. जर स्तनात गाठ आढळलीच, तर लगेच वैद्यकीय सल्ला घ्या. तुम्ही योग्य वेळी योग्य उपचाराने आजारमुक्त व्हाल. भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण दिसून...
एप्रिल 24, 2019
उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायला हवे, पण त्याचबरोबर आहार कोणता घेणार हेही पाहायला हवे. उन्हाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावलेली असते हे लक्षात घेऊन दोन जेवणात पुरेसे अंतर असायला हवे. मात्र आम्लपित्ताचा त्रास संभवू शकेल इतकेही अंतर असता कामा नये.  उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायला पाहिजेच. शरीराला त्याची गरज...
मार्च 04, 2019
अनेकांना ‘परीक्षा’ या शब्दात जणू ‘शिक्षा’ शब्दाचाच भास होतो. त्यामुळेच परीक्षा म्हणजे जणू अग्निदिव्यच, असा भाव निर्माण होतो. परीक्षा शब्दाबरोबर येणारा भीतीचा भाव काढून टाकला, तर परीक्षा अत्यंत सोपी होते. कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना मनात आत्मविश्‍वास असायला हवा. परीक्षा म्हणजे निव्वळ मेंदूची...
जानेवारी 27, 2019
इंद्रियांवर नियंत्रण राहिले नाही व इंद्रिये स्वतःपुरती पाहू लागली तर दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार माजू शकतो. प्रत्येक इंद्रियाबरोबर मनावरही नैतिकतेचा अंकुश ठेवणे आवश्‍यक असते. शरीराचे व व्यक्‍तिमत्त्वाचे कल्याण हे पंचेंद्रिय व मन यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. याच सिद्धांतानुसार आपण असे म्हणू...
जानेवारी 27, 2019
आपल्या तन-मन-मेंदूकडून ज्या क्रिया केल्या जातात, त्यांचा स्थूूल अशा पंचमहाभूतांवर परिणाम होतो. निर्णय योग्य असले तर क्रिया बरोबर होतात, अर्थातच पंचमहाभूतात्मक शरीर निरोगी, सुखी व संतुलित राहते. पण जर यातील एकही तत्त्व भ्रष्ट झाले तर त्याचा दुष्परिणाम इतर सर्वांवर होऊ शकतो, परिणामी अनारोग्य, दुःख,...
जानेवारी 18, 2019
हृदयरोगासारख्या आजारांसाठी मागच्या दोन-तीन दशकांत कारणीभूत ठरविले गेलेले कोलेस्टेरॉल आता दोषमुक्त झाले आहे. औषध निर्मिती कंपन्यांनी बागुलबुवा दाखवला आणि भारतीय आहारातून दूध बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण आता कोलेस्टेरॉलचीच भीती उरली नाही. मानसिक ताण आणि त्यातून निर्माण झालेले अनैसर्गिक वागणे, हे...
नोव्हेंबर 25, 2018
आवळा तुरट, आंबट व गोड असतो; शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्‍त असतो; रसायन म्हणजे रसरक्‍तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा...