एकूण 1083 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न गौण आहे. ''माध्यमांना त्यांचं काम करू द्या याबाबत चर्चा करू नका'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात शिवसैनिकांना उद्देशून म्हटले. मात्र खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमची युती...
जून 20, 2019
पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची ही स्थिती पूरक ठरल्याने गुरुवारी (ता.२०) किंवा शुक्रवारी (ता.२१) मॉन्सून दक्षिण कोकणात दाखल...
जून 20, 2019
श्रीपूर (जि. सोलापूर) - संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या पाच लाख वारकऱ्यांना पावसाचा होणारा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेनकोट देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीच्या माध्यमातून दोन टप्प्यांत या रेनकोटचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष...
जून 19, 2019
सनी देओल यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता...लोकसंख्येत भारत टाकणार चीनलाही मागे...यांसारख्या देश, राज्य, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - भगवा ध्वज माझा पहिला गुरु : मुख्यमंत्री - रेल्वेत दहावी...
जून 19, 2019
मुंबई: शिवसेनेचा प्रखर विरोध असल्याने नाणार इथं होणार असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प आता रायगड इथं होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत ही माहिती दिलीय. कुठल्याही परिस्थितीत नाणार इथं हा तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर भाजप-सेनेची युती झाली....
जून 19, 2019
राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव - मुंबई, औरंगाबाद, सोलापुरातील रडार सज्ज सोलापूर - मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने बळिराजाला हुलकावणी दिल्याने दुष्काळाची दाहकता आणखीच वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेतील बळिराजाला खरीप पेरणीची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 18, 2019
फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज झाला सादर...वंदे मातरम् इस्लामविरोधी, असं म्हणत आहेत सप खासदार...यांसारख्या राजकीय तसेच देश, राज्य, स्थानिक, क्रीडा जगतातील बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... Maharashtra Budget 2019 : - Maharashtra Budget 2019 : राज्याचा...
जून 18, 2019
पुणे - अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. मॉन्सूनच्या अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह अद्यापही मंदच असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत (ता. २१) लांबण्याची शक्यता आहे...
जून 16, 2019
फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडला...पंतप्रधान मोदी आता घेणार आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आमच्याकडे...वाचायच्यात तुम्हाला...तर क्लिक करा या लिंकवर... - टीम 'देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर यांना स्थान - मुंबई भाजप...
जून 15, 2019
पंतप्रधान मोदींनी केला नवा संकल्प...खासदार उदयनराजे म्हणाले, मी काय बांगड्या भरलेल्या नाहीत...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा या लिंकवर... - लाज वाटती मला या समाजाची! महिलेचा हृदयस्पर्शी अनुभव - देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट : पंतप्रधान - उदयनराजे...
जून 14, 2019
वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात लांबणार पाऊस...जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर...यांसारख्या देश, राज्य, क्रीडा तसेच स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या बातम्या वाचता येणार आता एका क्लिकवर...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - अखेर मंत्रिमंडळ विस्तार झालाच! - लोकसभेत भाजपचा प्रचार करूनही '...
जून 13, 2019
आज दिवसभरात घडल्यात अनेक घडामोडी...त्यातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आमच्याकडे...वाचायच्यात तुम्हाला...तर ते आहे आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - प्रेमीयुगलाने रात्रभर मजा करत संपवले जीवन - 'इस्रो'ची भरारी; स्वदेशी अंतराळ स्थानक उभारणार - ममतांच्या इशाऱ्यानंतर आठ...
जून 09, 2019
मुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे...
जून 09, 2019
मुंबई - फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर भर देण्याचे ठरवले आहे. पक्षाच्या २०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पक्षाध्यक्ष शरद पवार उद्या (ता. ९) फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. पवार उद्या सकाळी...
जून 07, 2019
अकोला - क्रिकेट सट्ट्याची देशभरातील ‘लिंक’ अकोल्यातून असल्याचा छडा लावण्यात अकोला पोलिसांना यश आले. सट्ट्याचे मुख्य लाइनवर रेट देणाऱ्याचे काम अकोल्यातून होत असल्याची माहिती या कारवाईतून उघड झाली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी (ता. ६) दुपारी हा छापा टाकला. यामध्ये एक लाख ३५...
जून 06, 2019
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना बुडविण्यात भाजपचे नेते आघाडीवर आहेत. या यादीत आता मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय (कंबोज) यांचेही नाव आले आहे. भाजप सरकारच्या पाठबळामुळेच बॅंकांना लुटण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे...
मे 31, 2019
देशात आज घडल्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी...मोदी सरकारच्या मंत्र्यांना झाले खातेवाटप...राजकीय, क्रीडा, देश तसेच राज्य स्तरावरील बातम्या आहेत आमच्याकडे...वाचायच्यात तुम्हाला तर ते आहे आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - "अमित शहांचं पुढचं लक्ष्य ठरलंय.. काश्‍मीर! - ...
मे 31, 2019
पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी अरबी समुद्राच्या दक्षिण भागात असलेल्या मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मजल मारली आहे. तर, बंगालच्या उपसागरावरील मॉन्सूनच्या शाखेने आणखी वाटचाल करीत संपूर्ण अंदमान बेटसमूहांचा भाग व्यापला आहे. यंदा ६ जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...