एकूण 16 परिणाम
December 27, 2020
उमरगा (जि.उस्मानाबाद) : लातूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेले उमरगा तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत १९९५ पासून स्वंतत्रपणे अस्तित्वात आली. कोणताही राजकीय वारसा नसलेल्या मदने कुटुंबाने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सलग पंधरा वर्षे सरपंच पदाची धूरा सांभाळली. आई, वडिल आणि मुलाने भूकंप पुनर्वसनाचा...
December 24, 2020
अकोले (अहमदनगर) : संपूर्ण जगाने अभिमानाने व श्रद्धेने माथा टेकवावा असे प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्या येथे संपूर्ण जगभरातील व देशातील राम भक्तांच्या लोक वर्गणीतून उभे राहणार आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री व राज्याचे निधी संकलन अभियान प्रमुख शंकर गायकर यांनी सांगितले. शेकडो...
December 12, 2020
Powerat80 किल्लारी (जि.लातूर)  :  ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपात भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देश-विदेशातून मदत एकवटली. त्यामुळे हा भाग पुन्हा जोमाने उभा राहिला याला प्रोत्साहित व धैर्य देण्यामागे तत्कालीन मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे....
December 12, 2020
उमरगा (जि.उस्मानाबाद) : माजी केंद्रिय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांचा आज शनिवारी (ता.१२) वाढदिवस आहे. राजकारणात नेहमी अग्रेसिव्ह चर्चेत राहणारे खासदार श्री. पवार यांनी राजकारणापलीकडे जाऊन माणुसकीची भिंत उभारली आहे.  ३० सप्टेंबर १९९३ ला झालेल्या  महाप्रलंयकारी भूकंपानंतर निर्माण झालेली भयावह...
December 08, 2020
जेवळी (उस्मानाबाद) :  शासनाने लाखो रुपये खर्च करून लोहारा तालुक्यातील भूकंपापूर्वीच्या जुन्या सोळा गावांतील गावठाणात स्मृती वन योजना राबविली. पण, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे योजनेचा बट्ट्याबोळ झाला आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे एखाद्या शासकीय योजनेची वाट कशी लागते याचे उत्तम...
December 06, 2020
जेवळी (उस्मानाबाद) : शासनाने लाखो रुपये खर्च करून लोहारा तालुक्यातील भूकंप पूर्वीच्या जुन्या १६ गावांतील गावठाणात राबविण्यात आलेल्या स्मृतीवन योजनेचा वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे योजनेचा बट्ट्याबोळ झाला आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे एखाद्या शासकीय योजनेचे वाट कशी...
October 28, 2020
चतारी (जि.अकोला) ः परतीच्या पावसामुळे मूग, उडीद, ज्वारीचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. वातावरणातील बदलामुळे तूर पीक धोक्‍यात आले आहे. सध्या पातूर तालुक्यातील खेट्री, पिंपळखुटा, शिरपूर, चतारी, चांगेफळ, चान्नी, उमरा, पांगरा, मळसुर, सावरगाव, आडगाव, राहेर, या परिसरात कपाशी पिकावर बोंडअळीचे...
October 28, 2020
पातूर (जि.अकोला): अवघ्या भारतवर्षात मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू असल्याने राक्षस म्हणून रावणाची हेटाळणी होणे यात काही आश्चर्य नाही, परंतु पातूर तालुक्यातील सांगोळा हे गाव याला अपवाद आहे. रावणाच्या सद्‍गुणांमुळे येथे रावणाची पूजा केली जाते. तब्बल दोनशे वर्षांपासून ही...
October 28, 2020
अकोला  : कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (ता. २७) १५२ चाचण्या झाल्या, त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. अकोला ग्रामीण, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे सात...
October 19, 2020
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : भूकंपाच्या काळात नागरिकांना जी मदत केली. त्याप्रमाणे अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले. सोमवारी (ता.१९) येथील सरकिट हाऊसवर दुष्काळी परिस्थितीचा मराठवाड्यातील काही भागाचा दौरा...
October 01, 2020
सप्टेंबर 1993... अत्यंत काळोखी रात्र. पण तो दिवस सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी मोलाचा ऐतिहासिक ठरला! पहाटे 3.50 मिनिटांनी सोलापूरपासून जवळच असलेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंप झाला. मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूरमध्ये युनिट...
September 30, 2020
उमरगा (जि.उस्मानाबाद) : यंदाचा खरीप हंगाम निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकल्याने उडीद, मूग आणि सोयाबीनची नासाडी झाली. राज्य सरकारने हमीभाव जाहीर करून ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केले असले तरी सद्यःस्थितीत कृषी बाजार समितीत अडत व्यापारी खरेदीत चांगल्या दर्जाच्या मालाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे. मात्र...
September 30, 2020
औसा (जि.लातूर) : आज बुधवारी (ता.३०) लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या भूकंपाच्या घटनेला २७ वर्षे पूर्ण होत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे भुकंपाने लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो घरे जमीनदोस्त झाली. गणरायाला निरोप देऊन पहाटेच्या साखर झोपेत असलेले शेकडो लोक मातीच्या आणि दगडाच्या...
September 30, 2020
किल्लारी (जि.लातूर) : लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील प्रलयंकारी भूकंपाच्या घटनेला आज बुधवारी (ता.३०) २७ वर्षे पूर्ण झाली. ही घटना ३० सप्टेंबर १९९३ रोजी घडली. किल्लारी येथील स्मृतीस्तंभ या ठिकाणी आमदार अभिमन्यु पवार, तहसीलदार शोभा पुजारी, सरपंच शैलाताई लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूकंपातील...
September 30, 2020
उमरगा (उस्मानाबाद) : ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपाला आज २७ वर्ष पूर्ण होत आहेत. भूकंपात तालुक्यातील अनेक गावे उद्धवस्त झाली. सरकार, सेवाभावी संस्था यांच्या मदतीने टुमदार घरे उभी राहिली, घरात नागरिक राहण्यासाठी गेले. मात्र मालकी हक्कापासून आजही नागरिक वंचित आहेत. दरम्यान भूकंप...
September 26, 2020
उदगीर (जि.लातूर) : सतत पडणाऱ्या पावसाने मूग, तुर व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पर्यावरण, संसदीय कार्य पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. उदगीर...