एकूण 2 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रात सत्ताबाजाराचा खेळ सुरु असताना आता महाशिव आघाडीतील तीनही पक्ष चांगलेच सतर्क झालेत. फोडाफोडीचा घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील ललित हॉटेलमध्ये, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना मुंबईतील रेनेसाॅं हॉटेलमध्ये तर कॉंग्रेसने आमदारांना जे डब्ल्यू मॅरीएट या...
जुलै 28, 2017
दीड हजार कोटींची गुंतवणूक - गिर्येचाही समावेश कणकवली - विजयदुर्गसह रामेश्‍वर आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्‍तपणे आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे. गोवा आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदरांची वाहतूक क्षमता संपली असल्याने पुढील काळात विजयदुर्ग बंदरातून वाहतूक...