एकूण 11 परिणाम
January 27, 2021
उदगीर (जि.लातूर) : केंद्र व राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जलजीवन मिशन राबविले जात आहे. या मिशन अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्ष २०२४ पर्यंत नळजोडणी दिली जाणार आहे. यातून प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन ५५ लिटर पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे राज्याचे पाणीपुरवठा व...
December 22, 2020
मुंबई : मुंबईतील शिवसेना भवनात आज नाशिक आणि धुळ्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.  यावेळी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांना आणि...
December 11, 2020
दहिवडी (जि. सातारा) : जलजीवन मिशन अंतर्गत माण तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतीअंतर्गत सर्व कुटुंबांना, तसेच शासकीय कार्यालयांना नळजोडणी उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवीन वाढीव शौचालयांचे बांधकाम पूर्ण करावे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य...
October 29, 2020
अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करता येईल का असे सांगून शेतकरी व मजुरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. सोयाबीन कापणी, कापूस वेचनी, पिकांना पाणी घरात बसून रिमोटने देणार आहात का? मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांना मदत देता येत नसेल तर देऊन नका, पण ही थट्टा...
October 29, 2020
अकोला  :  कोरोना विषाणू संसर्गमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने बुधवारी (ता. २८) दोन रुग्णांचा बळी गेला. याव्यतिरीक्त दिवसभरात २६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मृत्यू झालेला एक रुग्ण येवला ता. बार्शीटाकळी येथील ७० वर्षीय पुरुष आहे. त्याला २७ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू नवानगर बाळापूर...
October 28, 2020
रिसोड (जि.वाशीम) ः  तालुक्यातील पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या फळ बागा, मसाले पीक आणि फुलशेतीकडे मोर्चा वळविला; परंतु यंदा परतीच्या पावसाने अनेक शेकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याही परिस्थितीत मोरगव्हाण येथिल युवा शेतकरी सोपान सीताराम कोकाटे यांनी एक एकर सीताफळ बागेतील...
October 28, 2020
अकोला  : कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (ता. २७) १५२ चाचण्या झाल्या, त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. अकोला ग्रामीण, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे सात...
October 26, 2020
धुळे : राज्यातील भाजपचे सरकार गेल्यानंतर विकासाला मोठी खीळ बसली आहे. मात्र, येत्या सहा महिने ते वर्षभरात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊन पुन्हा आपले सरकार येईल व देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे सुतोवाच खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.  हद्दवाढीने धुळे महापालिका क्षेत्रात...
October 15, 2020
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यातील सह्याद्री पट्ट्यातील गावांना बुधवारी (ता. 14) रात्री जाणवलेला तो हादरा भूकंपाचा होता. त्याचा केंद्रबिंदू हा सातारा कोयना धरण परिसरातील असुन तसा अहवाल जिल्ह्याला प्राप्त झाल्याचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले; मात्र कोयनेतील भूकंपाची तीव्रता ही 2.9...
October 15, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : शहरासह ओटवणे, चराठा, कारिवडे, माडखोल भागाला आज रात्री  नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक  सौम्य धक्का जाणवला. हा प्रकार भूकंपाचा होता की अन्य कशामुळे हे स्पष्ट होऊ शकले नाही. सह्याद्रीच्या काही भागातही असा प्रकार घडला.  याबाबत अनेकांनी दुजोरा दिला; मात्र तिलारी पाटबंधारे...
September 23, 2020
सोलापूरः ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत असताना याच पध्दतीने घऱातील वस्तुपासून विज्ञान प्रयोग सादर करण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना विद्यार्थीनींनी यशस्वी करून दाखवली आहे. विज्ञानाच्या मुलतत्वांचा अभ्यास करून अनेक प्रकारचे वैज्ञानीक प्रयोग या विद्यार्थींनीनी तयार केले. या...