एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
लातूर - लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रलयकारी भूकंपाला 25 वर्षे उलटली, तरी भूगंपगग्रस्तांची घरे, जमिनीचे प्रश्न काही सुटले नाहीत. त्याची दखल शासनाने आता घेतली आहे. भूकंपग्रस्तांना घराचे मालकी हक्क, हस्तांतरणास परवानगी, मोकळ्या भूखंडाच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी शासनाने बुधवारी (ता. 28)...
नोव्हेंबर 29, 2018
लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंप होवून २५ वर्ष झाले तरी येथील घरे, जमिनीचे प्रश्न काही सुटत नाहीत. आता या भागातील भूकंपग्रस्तांना घराचे मालकी हक्क देणे, हस्तांतरणास परवानगी देणे, मोकळ्या भूखंडाच्या विषय़ावर निर्णय घेण्यासाठी शासनाने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीचे...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - सदनिकांधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना लवकरच स्वतंत्र (पुरवणी) प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.   आतापर्यंत गृहनिर्माण सोसायट्यांना भूमी अभिलेख विभागाकडून प्रॉपर्टी कार्ड तयार करून दिले जाते. मात्र, आता गृहनिर्माण सोसायटीतील प्रत्येक सदनिकाधारकांना पुरवणी प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे....