एकूण 145 परिणाम
January 18, 2021
मुंबई: मुंबईत रविवारी 530 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3 लाख 2 हजार 753 झाली आहे. रविवारी 715 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 83 हजार 850 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे. काल दिवसभरात 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा 11...
January 18, 2021
मुंबईः पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. ३.५ क्षमतेचा हा भूकंप होता. गेल्या अनेक दिवसांपासून डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते. मात्र  रविवारी रात्री पुन्हा 10 वाजून 45 सेकंदाच्या सुमारास भूकंपाचा धक्का...
January 16, 2021
जकार्ता - इंडोनेशियाला शुक्रवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. पश्‍चिम सुलावेसी प्रांतात झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर ६.२ इतकी होती. या भूकंपात ३४ जणांचा मृत्यू झाला असून त्याचवेळी ६०० हून अधिक जखमी झाले आहेत. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी पहाटे २.१८ वाजता झाला आणि...
January 15, 2021
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थान सिल्व्हर ओकवर संजय राऊत गेले होते. संजय राऊत सहकुटुंब राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला  पोहोचले होते. ही भेट कौटुंबिक की राजकीय, हे मात्र अजून स्पष्ट झालेलं...
January 14, 2021
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता तापत चालले आहे. तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या बंगालमध्ये भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगाल दौरा करून ममता बॅनर्जींच्या सरकारवर टीका केली....
January 11, 2021
धामणगावरेल्वे ( जि. अमरावती ) : तालुक्‍यातील अंजनसिंगी, धामणगाव, बाभूळगाव या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी शासनाने परवानगी दिलेल्या खासगी खाणींवर अटी व शर्ती काटेकोरपणे पाळल्या जात नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. मशिनरीमध्ये जसे दगड घालून त्याची बारीक गिट्टी आणि चुरा केला जातो, अक्षरश: त्याच...
January 11, 2021
अहमदाबाद - जगभरात भूकंपाशी सामना करण्यासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. मात्र, आपल्या पूर्वजांनाही भूकंपाशी सामना करण्याचे तंत्रज्ञान अवगत होते. गुजरातमधील भूकंपप्रवण वडनगरमध्ये इ.स दुसऱ्या व तिसऱ्या शतकातील प्राचीन भूकंपरोधक बांधकामाचे अवशेष उत्खनादरम्यान आढळले. त्यामुळे, त्या...
January 05, 2021
प्रत्येकासाठी २०२० हे वर्ष आयुष्यात उलथापालथ घडविणारे वर्ष म्हणून या पिढीवर कधीही न विसरू शकणारी छाप सोडून जाईल. गेल्या शतकात घडलेली युद्धे, साथीच्या रोगांचा आणि नैसर्गिक आपत्तींकडे पाहिल्यास एकविसाव्या शतकाची पहिली वीस वर्षे आशीर्वादच म्हणावी लागतील. विनाशकारी पर्यावरणीय संकेत उलगडत असताना, जेव्हा...
January 02, 2021
जळगाव ः इन्कम टॅक्स भरणारे असतानाही पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील सहा हजार ६४७ शेतकऱ्यांकडून तहसीलदारांनी पाच कोटी ९३ लाख २१ हजार ४०० रुपयांची रक्कम वसूल केली आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. वसूल रक्कम केंद्र शासनाला परत पाठवण्यात येत...
January 02, 2021
अमळनेर : राज्यातील खासगी शिक्षण संस्थांनी राज्य शासनाच्या आदेशान्वये शाळा सुरू करण्याचे धोरण निश्‍चित केले आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शासनाने थकित वेतनेतर अनुदान तत्काळ उपलब्ध करून द्यावे, कोविडसाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाची तरतूद करावी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी पदांची भरती सरळसेवा पद्धतीने घेण्याचा...
January 02, 2021
गणपूर (ता. चोपडा)  : राज्यभरात साखर हंगाम मध्यावर येत असून, २९ डिसेंबरअखेर ४०५ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ३८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. डिसेंबरअखेरचा हंगाम पाहता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.४५ इतका राहिला आहे.  आवश्य वाचा-  भूकंपाचा झटका आणि ग्रामस्थांची एकच धावपळ; किल्लारी...
January 02, 2021
वडाळी : भूकंपाचा अचानक धक्का बसल्याने जयनगर सहा परिसरातील अनेक मातीच्या घराच्या भिंतींना तडे गेले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या तोंडी भूकंपाची चर्चा सुरू आहे.   संबधीत बातमी- शहादा परिसरात भूकंपाचा धक्का; मध्यप्रदेशात केंद्र  शनिवार (आज) 01:24 दुपारी...
January 02, 2021
शहादा (नंदुरबार) : शहरासह तालुक्यातील वडाळी, मंदाना, कहाटूळ आदी मंडळातील गावांसह अन्य काही गावात आज दुपारी दीडच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्‍के जाणवले. सावळदा (ता.शहादा) येथील भूकंपमापन केंद्रात ३.२ रिस्टर स्केलची नोंद करण्यात आली आहे. मध्यप्रदेश राज्यातील एका गावात हे भूकंपाचे केंद्र असल्याची...
January 02, 2021
सोनगीर (धुळे) : पूर, भूकंप अशा आपत्तींनी किंवा एखाद्या प्रकल्पामुळे गाव विस्थापित होते. लोक अन्यत्र निघून जातात. गावाच्या खाणाखुणा राहतात. मात्र होळकरवाडी (ता. शिंदखेडा) हे दोनशे लोकवस्तीचे गाव मेंढ्या चराईसाठी दाहीदिशा निघून गेल्याने निमर्नुष्य झाले असून, गावाच्या केवळ खुणा राहिल्या...
December 31, 2020
अयोध्या - अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये आता एक अडचण निर्माण झाली असून ती सोडवण्यासाठी आयआयटीची मदत मागण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाया खोदत असताना खाली शरयू नदी आढळली आहे. यामुळे बांधकामात अडचण येऊ शकते. यासाठी आता बांधकाम समितीने मंगळवारी चर्चा...
December 30, 2020
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीत झालेल्या शाहीन बाग आंदोलनावेळी गोळीबार झाला होता. शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरने सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र सायंकाळी त्याला पक्षातून काढून टाकण्यात आलं. सोशल मीडिया आणि टीव्हीवर कपिल गुर्जरविरोधातील वातावरणामुळे...
December 30, 2020
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने नागालँडला अशांत क्षेत्र घोषित केलं आहे. याबाबत मंत्रालयाने बुधवारी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, मंत्रालयाने सशस्त्र बल विशेषाधिकार कायद्यांतर्गत राज्यात पुढच्या सहा महिन्यासाठी अशांत क्षेत्राची घोषणा केली आहे.  राज्यातील सीमेच्या आत असलेला भाग सध्या...
December 30, 2020
पाटणा- राष्ट्रीय जनता दलाचे नेता श्याम रजक यांनी बिहार राजकीय परिस्थितीविषयी मोठा दावा केला आहे. श्याम रजक म्हणालेत की, जेडीयूचे आमदार भाजपच्या कार्यशैलीमुळे नाराज आहेत आणि ते बिहारमधील एनडीए सरकार पाडू पाहात आहेत. ते पुढे म्हणाले की,जेडीयूचे 17 आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच आरजेडीमध्ये सामिल...
December 29, 2020
सांगली ः जिल्हा परिषद बरखास्त करण्याच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या प्रस्तावाला पूर्ण विराम मिळाल्याची खात्रीशीर माहिती आहे. सदस्यांनी बेकायदेशीर कामे रेटू नयेत, चुकीच्या गोष्टींसाठी अनाठायी आग्रह करू नये आणि कायद्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नये, याबात जिल्हा परिषद...
December 28, 2020
लंडन : जर्मनीचा हुकूमशहा हिटलर आणि अमेरिकेवरील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यांची अचूक भविष्यवाणी करणाऱ्या फ्रेंच भविष्यवक्ता नॉस्ट्रेडॅमसने अशा अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यापैकी अनेक खऱ्याही झाल्या आहेत. त्यामुळे त्याने केलेली आणखी एक भविष्यवाणी सध्या चर्चेत आली आहे.  नॉस्ट्रेडॅमसने...