एकूण 149 परिणाम
November 02, 2020
इझमीर (तुर्कस्तान) - तुर्कस्तानातील भूकंपामुळे पडझड झालेल्या इमारतीचे ढिगारे उपसण्याचे काम तिसऱ्या दिवशी सुरू होते. दरम्यान, इझमीर परिसरात एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ७० वर्षीय व्यक्तीला सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. भूकंपामुळे आतापर्यंत ६०...
December 30, 2020
पाटणा- राष्ट्रीय जनता दलाचे नेता श्याम रजक यांनी बिहार राजकीय परिस्थितीविषयी मोठा दावा केला आहे. श्याम रजक म्हणालेत की, जेडीयूचे आमदार भाजपच्या कार्यशैलीमुळे नाराज आहेत आणि ते बिहारमधील एनडीए सरकार पाडू पाहात आहेत. ते पुढे म्हणाले की,जेडीयूचे 17 आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच आरजेडीमध्ये सामिल...
October 26, 2020
धुळे : राज्यातील भाजपचे सरकार गेल्यानंतर विकासाला मोठी खीळ बसली आहे. मात्र, येत्या सहा महिने ते वर्षभरात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊन पुन्हा आपले सरकार येईल व देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे सुतोवाच खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.  हद्दवाढीने धुळे महापालिका क्षेत्रात...
September 16, 2020
काठमांडू :  Earthquake In Nepal : नेपाळमध्ये बुधवारी पहाटेच्या दरम्यान भूकंपाचा जोरदार धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 5.1  रिश्टर स्केल इतकी होती.  भूकंपाचे केंद्र हे काठमांडूपासून जवळपास 48 किमी अंतरावर होते. स्थानिक वृत्तानुसार पहाटे 5 वाजून 4 मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता...
January 02, 2021
शहादा (नंदुरबार) : शहरासह तालुक्यातील वडाळी, मंदाना, कहाटूळ आदी मंडळातील गावांसह अन्य काही गावात आज दुपारी दीडच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्‍के जाणवले. सावळदा (ता.शहादा) येथील भूकंपमापन केंद्रात ३.२ रिस्टर स्केलची नोंद करण्यात आली आहे. मध्यप्रदेश राज्यातील एका गावात हे भूकंपाचे केंद्र असल्याची...
October 27, 2020
नागपूर : नागपूरजवळ मंगळवारी भूकंपाचा धक्का जाणवला. नागपूरपासून ९६ किमी दूर पहाटे चार वाजून १० मिनिटांनी हा धक्का जाणवला. याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी होती. नागपूरच्या उत्तर-ईशान्य दिशेने भूकंपाचे केंद्रबिंदू नोंदविण्यात आले. भूकंपामुळे जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही....
December 28, 2020
लंडन : जर्मनीचा हुकूमशहा हिटलर आणि अमेरिकेवरील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यांची अचूक भविष्यवाणी करणाऱ्या फ्रेंच भविष्यवक्ता नॉस्ट्रेडॅमसने अशा अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यापैकी अनेक खऱ्याही झाल्या आहेत. त्यामुळे त्याने केलेली आणखी एक भविष्यवाणी सध्या चर्चेत आली आहे.  नॉस्ट्रेडॅमसने...
October 20, 2020
अलास्का- कोरोनामुळे त्रस्त असलेल्या अमेरिकेला आता सुनामीचा धोका आहे. अलास्काच्या किनाऱ्यावर सोमवारी 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर प्रशासनाने सुनामीचा इशारा जारी केला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू शहरापासून 94 किमी दूर होता.  नॅशनल ओशिएनिक अँड अ‍ॅटमॉस्फिरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने...
January 02, 2021
वडाळी : भूकंपाचा अचानक धक्का बसल्याने जयनगर सहा परिसरातील अनेक मातीच्या घराच्या भिंतींना तडे गेले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या तोंडी भूकंपाची चर्चा सुरू आहे.   संबधीत बातमी- शहादा परिसरात भूकंपाचा धक्का; मध्यप्रदेशात केंद्र  शनिवार (आज) 01:24 दुपारी...
December 08, 2020
नवी दिल्ली- 2015 मध्ये झालेल्या भयंकर भूकंपानंतर हिमालय भागातील पर्वतरागांच्या भूभागामध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यानंतर जगातील सर्वांत उंच समजल्या जाणाऱ्या माऊंट एव्हरेस्ट Mount Everest पर्वतशिखराची उंची कमी झाल्याचं बोललं जातं होतं. त्यानंतर नव्याने माऊंट एव्हरेस्टची उंची नेपाळकडून मोजण्यात आली...
December 19, 2020
नवी दिल्ली - सध्या गुजरातमध्ये कस्टम विभागाच्या ऑफिसमधून 2 किलो सोनं गायब झाल्यानं सध्या चर्चा सुरू आहे. जामनगर कस्टम विभागाच्या कार्यालयातून 1 कोटी 10 लाख रुपयांचं सोनं गहाळ झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी कस्टम विभागातील अज्ञात कर्मचऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच...
October 27, 2020
नांदुरा (जि.बुलडाणा) : मलकापूर विधानसभा मतदारसंघातील नांदुरा शहर हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची सासुरवाडी. त्यांची या मतदारसंघाशी पहिल्यापासूनच नाळ जुडली आहे. तसाही त्यांचा चाहता वर्ग या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात असल्याने व लेवा पाटीदार समाजही बहुसंख्येने असल्याने रावेर लोकसभेच्या...
December 11, 2020
कोयनानगर (जि. सातारा) : पाटण तालुक्‍याचा इतिहास व भूगोल बदलणाऱ्या कोयनेच्या विनाशकारी भूकंपाला आज (शुक्रवारी) 54 वर्ष पूर्ण होत आहेत. या 54 वर्षांत कोयना परिसरात एक लाख 21 हजार भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्याची नोंद ठेवणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या भूकंप वेधशाळेला अपुरा कर्मचारी वर्ग व संपत...
January 11, 2021
धामणगावरेल्वे ( जि. अमरावती ) : तालुक्‍यातील अंजनसिंगी, धामणगाव, बाभूळगाव या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी शासनाने परवानगी दिलेल्या खासगी खाणींवर अटी व शर्ती काटेकोरपणे पाळल्या जात नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. मशिनरीमध्ये जसे दगड घालून त्याची बारीक गिट्टी आणि चुरा केला जातो, अक्षरश: त्याच...
December 05, 2020
काटोल (जि. नागपूर) : काटोल नगर परिषद नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते सह १९ सदस्य अपात्र ठरविण्याचे आदेश महाराष्ट्र नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.   काटोल येथील अर्जदार राधेश्याम बासेवार, राजेश राठी,नगरसेवक संदीप वंजारी यांनी वेगवेगळ्या व काही संयुक्त...
October 27, 2020
नागपूर : नागपूरपासून ९६ किमी अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशातील सिवनी येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.३ अशी नोंद झालेल्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ट्विटद्वारे दिलेल्या...
January 16, 2021
जकार्ता - इंडोनेशियाला शुक्रवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. पश्‍चिम सुलावेसी प्रांतात झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर ६.२ इतकी होती. या भूकंपात ३४ जणांचा मृत्यू झाला असून त्याचवेळी ६०० हून अधिक जखमी झाले आहेत. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी पहाटे २.१८ वाजता झाला आणि...