एकूण 7 परिणाम
November 22, 2020
नागपूर : नागपूरपासून ९६ किमी अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशातील सिवनी जिल्हा रविवारी पुन्हा भूकंपाच्या दुहेरी धक्क्यांनी हादरला. सुदैवाने यात कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा पहिला धक्का मध्यरात्रीच्या सुमारास १ वाजून...
November 07, 2020
उदगीर (उस्मानाबाद) : सध्या आपण सर्वच कोविड-19 या विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करीत आहोत. या दिपावलीतही आपण सर्वांनी मास्क, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे आणि दोन व्यक्तीत सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक आहे. कोविड-19 ला हद्दपार करण्यासाठी या दिपावलीत फटाके न वाजवता दिपावली प्रदूषण मुक्त...
October 29, 2020
नागपूर  : गेल्या पाच महिन्यांत १ कोटी ६७ लाख लिटर दारू पिणाऱ्यांनी रिचविली. यातून १८० कोटींचा महसूल शासनाला मिळाला. दारुड्यांच्या प्रतिसादामुळे पाच महिन्यांतच गती पकडली. मंदी, रोजगार असो वा नसो या व्यवसायावर कोणताही परिणाम होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मार्च महिन्यात...
October 28, 2020
नागपूर ः आठ महिन्यांपूर्वी कोरोनाचे संकट नागपूर जिल्ह्यावर कोसळले. त्या दिवसांपासून मेडिकल असो की, मेयो येथे कोरोना वगळता इतर आजारांच्या रुग्णांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दृश्य आहे. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतात. नुकतेच उपचाराच्या आशेने विदर्भासह इतर राज्यातून कोरोनाच्या संकट काळातही...
October 28, 2020
नागपूर : प्राण्यांमध्ये सर्वात जास्त प्रामाणिक म्हणून श्वान ओळखला जातो. त्याच्या प्रामाणिकपणाचा अनुभव सर्वांनाच आहे. म्हणून अनेकांच्या घरी श्वान आपल्याला पाहायला मिळतो. मनुष्यही श्वानाची चांगली देखरेख करतो. परंतु, श्वानांशी संबंधित बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही. उदाहरणार्थ श्वानांची शेपूट का...
October 27, 2020
नागपूर : नागपूरपासून ९६ किमी अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशातील सिवनी येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.३ अशी नोंद झालेल्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ट्विटद्वारे दिलेल्या...
September 30, 2020
किल्लारी (जि.लातूर) : लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील प्रलयंकारी भूकंपाच्या घटनेला आज बुधवारी (ता.३०) २७ वर्षे पूर्ण झाली. ही घटना ३० सप्टेंबर १९९३ रोजी घडली. किल्लारी येथील स्मृतीस्तंभ या ठिकाणी आमदार अभिमन्यु पवार, तहसीलदार शोभा पुजारी, सरपंच शैलाताई लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूकंपातील...