एकूण 4 परिणाम
November 09, 2020
नांदेड - नांदेड शहरातील काही भागात सोमवारी (ता. नऊ) सकाळी दोन वेळा भूगर्भातून आवाज आले. त्यामुळे काही काळासाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी नागरिक घराबाहेर आले होते. मागील महिन्यातही ता. २५ आॅक्टोंबर रोजी अशा पद्धतीने आवाज दोन आवाज भूगर्भातून आले होते. नांदेड शहरातील...
October 29, 2020
रिसोड (जि.वाशीम) :  दिवाळी सणात कापूस दरवाढ, वेगवेगळ्या विषयासाठी निघणारे मोर्चे, बोनससाठी कामगारांचे काम बंद आंदोलन यामुळे पोलिस यंत्रेणेवर बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे पोलिसांची दिवाळी नेहमीच रस्त्यावर बंदोबस्तात जात होती.. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता आहे. ना मोर्चे, ना आंदोलने...
October 01, 2020
सप्टेंबर 1993... अत्यंत काळोखी रात्र. पण तो दिवस सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी मोलाचा ऐतिहासिक ठरला! पहाटे 3.50 मिनिटांनी सोलापूरपासून जवळच असलेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंप झाला. मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूरमध्ये युनिट...
September 26, 2020
उदगीर (जि.लातूर) : सतत पडणाऱ्या पावसाने मूग, तुर व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पर्यावरण, संसदीय कार्य पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. उदगीर...