एकूण 5 परिणाम
December 19, 2020
नवी दिल्ली - सध्या गुजरातमध्ये कस्टम विभागाच्या ऑफिसमधून 2 किलो सोनं गायब झाल्यानं सध्या चर्चा सुरू आहे. जामनगर कस्टम विभागाच्या कार्यालयातून 1 कोटी 10 लाख रुपयांचं सोनं गहाळ झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी कस्टम विभागातील अज्ञात कर्मचऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच...
November 05, 2020
मुंबईः  खोपोली जवळील साजगांव-ढेकू औद्योगिक वसाहतीतील आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेटमधील  मे जष्णोवा फार्मसिटीकल्स कंपनीत गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्यानंतर कंपनीत मोठे मोठे स्फोट होऊन भयानक परिस्थिती निर्माण झाली. या स्फोटकांमुळे कंपनी शेजारील वसाहतीतील एक महिला आणि...
October 29, 2020
रिसोड (जि.वाशीम) :  दिवाळी सणात कापूस दरवाढ, वेगवेगळ्या विषयासाठी निघणारे मोर्चे, बोनससाठी कामगारांचे काम बंद आंदोलन यामुळे पोलिस यंत्रेणेवर बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे पोलिसांची दिवाळी नेहमीच रस्त्यावर बंदोबस्तात जात होती.. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता आहे. ना मोर्चे, ना आंदोलने...
October 28, 2020
नागपूर : प्राण्यांमध्ये सर्वात जास्त प्रामाणिक म्हणून श्वान ओळखला जातो. त्याच्या प्रामाणिकपणाचा अनुभव सर्वांनाच आहे. म्हणून अनेकांच्या घरी श्वान आपल्याला पाहायला मिळतो. मनुष्यही श्वानाची चांगली देखरेख करतो. परंतु, श्वानांशी संबंधित बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही. उदाहरणार्थ श्वानांची शेपूट का...
September 30, 2020
किल्लारी (जि.लातूर) : लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील प्रलयंकारी भूकंपाच्या घटनेला आज बुधवारी (ता.३०) २७ वर्षे पूर्ण झाली. ही घटना ३० सप्टेंबर १९९३ रोजी घडली. किल्लारी येथील स्मृतीस्तंभ या ठिकाणी आमदार अभिमन्यु पवार, तहसीलदार शोभा पुजारी, सरपंच शैलाताई लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूकंपातील...