एकूण 7 परिणाम
November 22, 2020
नागपूर : नागपूरपासून ९६ किमी अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशातील सिवनी जिल्हा रविवारी पुन्हा भूकंपाच्या दुहेरी धक्क्यांनी हादरला. सुदैवाने यात कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा पहिला धक्का मध्यरात्रीच्या सुमारास १ वाजून...
November 09, 2020
नांदेड - नांदेड शहरातील काही भागात सोमवारी (ता. नऊ) सकाळी दोन वेळा भूगर्भातून आवाज आले. त्यामुळे काही काळासाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी नागरिक घराबाहेर आले होते. मागील महिन्यातही ता. २५ आॅक्टोंबर रोजी अशा पद्धतीने आवाज दोन आवाज भूगर्भातून आले होते. नांदेड शहरातील...
November 05, 2020
मुंबईः  खोपोली जवळील साजगांव-ढेकू औद्योगिक वसाहतीतील आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेटमधील  मे जष्णोवा फार्मसिटीकल्स कंपनीत गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्यानंतर कंपनीत मोठे मोठे स्फोट होऊन भयानक परिस्थिती निर्माण झाली. या स्फोटकांमुळे कंपनी शेजारील वसाहतीतील एक महिला आणि...
October 27, 2020
नागपूर : नागपूरपासून ९६ किमी अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशातील सिवनी येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.३ अशी नोंद झालेल्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ट्विटद्वारे दिलेल्या...
October 16, 2020
रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ अरबी समुद्राकडे जसजसे सरकत गेले तसे रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवान वार्‍यासह पावसाचा जोर गुरुवारी (ता. 15) सायंकाळी ओसरला. राजापूरची अर्जुना तर रत्नागिरीत काजळी नदीला पूर आला होता. अस्मानी संकटाचा सर्वाधिक तडाखा शेतीला बसला असून टक्के भातशेती हातची...
October 01, 2020
सप्टेंबर 1993... अत्यंत काळोखी रात्र. पण तो दिवस सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी मोलाचा ऐतिहासिक ठरला! पहाटे 3.50 मिनिटांनी सोलापूरपासून जवळच असलेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंप झाला. मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूरमध्ये युनिट...
September 30, 2020
किल्लारी (जि.लातूर) : लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील प्रलयंकारी भूकंपाच्या घटनेला आज बुधवारी (ता.३०) २७ वर्षे पूर्ण झाली. ही घटना ३० सप्टेंबर १९९३ रोजी घडली. किल्लारी येथील स्मृतीस्तंभ या ठिकाणी आमदार अभिमन्यु पवार, तहसीलदार शोभा पुजारी, सरपंच शैलाताई लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूकंपातील...