October 15, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : शहरासह ओटवणे, चराठा, कारिवडे, माडखोल भागाला आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक सौम्य धक्का जाणवला. हा प्रकार भूकंपाचा होता की अन्य कशामुळे हे स्पष्ट होऊ शकले नाही. सह्याद्रीच्या काही भागातही असा प्रकार घडला.
याबाबत अनेकांनी दुजोरा दिला; मात्र तिलारी पाटबंधारे...