एकूण 81 परिणाम
डिसेंबर 02, 2019
कोल्हापूर - राज्यातील सत्तानाट्याच्या पार्श्‍वभूमीवर गेले दोन आठवडे मुंबईत तळ ठोकून असलेले जिल्ह्यातील आमदार आज कोल्हापुरात परतले. आमदार फोडाफोडीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या आमदारांना आठवड्यापेक्षा अधिक काळ जयपूरमध्येच ठेवण्यात आले होते. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची बडदास्त मात्र...
नोव्हेंबर 26, 2019
नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्याबद्दल या तिन्ही पक्षांनी राज्यात ठिकठिकाणी जल्लोष केला असला, तरी नगर शहरात मात्र या...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई - कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खवय्यांना आवडणाऱ्या पांढरा आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराचा वाद आता उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. कमी भावात मटण विक्रीची सक्ती करणाऱ्या कोल्हापूरमधील दोन ग्रामपंचायतीविरोधात न्यायालयात मटण विक्रेत्यांनी याचिका दाखल केली आहे.  कोल्हापूरमधील...
नोव्हेंबर 24, 2019
कोल्हापूर - राज्यातील राजकीय भूकंपाची बातमी सकाळी येऊन धडकली अन्‌ जिल्ह्यातील राजकीय गोटात मोठी अस्वस्थता पसरली. भाजप वगळता शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी बातमी धक्का देणारी ठरली. शहरासह जिल्ह्यात नाट्यमय घडामोडीचे पडसाद उमटले.  काल रात्रीपर्यंत महाविकासआघाडीचे सरकार येणार, अशी...
नोव्हेंबर 23, 2019
सोलापूर : मी पुन्हा येईन.. मी पु्न्हा येईन.. हे एेकून होतो. मात्र इतक्या सकाळी येचाल असे वाटले नव्हते... अशा शब्दांत राज्यातील राजकीय भूकंपाबाबत नेटीझन्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  राज्यात राजकीय भूकंप झाल्यावर सोशल मिडीयांवर नेटीझन्सनी चारोळ्यांची बरसात करण्यास सुरवात केली...
नोव्हेंबर 21, 2019
उस्मानाबाद : मागील 15 ते 20 दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर आणि लोहारा या तालुक्यातील गावांमध्ये गुढ आवाज ऐकायला येत आहे. 1993 च्या भूकंपाची पार्श्वभूमी असणाऱ्या या तालुक्यांमध्ये या आवजाने भीतीच वातावरण पसरलं आहे. दोन दिवसापूर्वीही असाच आवाज लोहारा आणि तुळजापूर परिसरात ऐकायला मिळाला....
सप्टेंबर 17, 2019
सोलापूर : 'शरद पवार बरंवाईट केलं म्हणून कधी तुरुंगात गेला नव्हता. त्यामुळे तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये की शरद पवारांनी काय केले?,' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. सोलापूर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाजनादेश यात्रेनंतर सोलापुरात झालेल्या जाहीर सभेत...
सप्टेंबर 17, 2019
कऱ्हाड ः जनतेला गृहीत धरून ज्यांनी पक्षांतर केले. आता जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल. जनतेने निवडून दिल्यानंतर अवघ्या चारच महिन्यांत पक्ष बदलणे हा लोकशाहीचा केलेला खूनच आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. माजी खासदारांनी एकही काम सुचवले नाही. तसे...
सप्टेंबर 09, 2019
संगमनेर: तालुक्‍याच्या पठार भागातील बोटा गावासह परिसरातील पाच गावांना आज सकाळी साडेआठच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंप 2.8 रिश्‍टर तीव्रतेचा असल्याची नोंद नाशिक येथील "मेरी' संस्थेच्या भूकंपमापन यंत्रावर झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून बोटा परिसरात भूकंपाचे सौम्य...
सप्टेंबर 04, 2019
इचलकरंजी - कार्यकर्त्यांच्या विश्‍वासावर यापुढेही काँग्रेस पक्षाला सोडून राजकारण करण्याचा घेतलेला निर्णय हा गावाच्या विकासासाठी आहे. यापुढे जशी वेळ येईल, तसा राजकीय निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आज येथे केली. श्री. आवाडे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर...
सप्टेंबर 04, 2019
कोल्हापूर : अलिकडेच काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विराजमान झालेले माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आज (बुधवार) काँग्रेसला रामराम करणार आहेत. काँग्रेसकडून लढू नका, असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे आवाडे यांनी सांगितले.  आज सकाळी आकराच्या सुमारास...
सप्टेंबर 03, 2019
सातारा ः भारतीय फेरोसिमेंट सोसायटीतर्फे विख्यात अभियंता (कै.) व्ही. डी. जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्मृती पुरस्कार यंदा येथील वास्तुविशारद सुमीत बगाडे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या (बुधवार) पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल अभियांत्रिकी महाविद्यालयात दुपारी दीड...
ऑगस्ट 19, 2019
ओगलेवाडी - कऱ्हाड-विटा रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले अतिक्रमण, वाढलेली बेसुमार झाडे-झुडपे, घाणीचे साम्राज्य, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी, वाहन पार्किंगचा अभाव आदी गंभीर समस्यांमुळे येथील आणि परिसरातील नागरिक वैतागले आहेत. येथून जाणारा मुख्य रस्ता हा कऱ्हाड-पंढरपूर-विजापूर राज्यमार्ग आहे....
ऑगस्ट 15, 2019
कोल्हापूर - भविष्यातील अशा आपत्तींचा सामना करायचा झाल्यास पूररेषेत येणारी घरे संबंधित लोकांची मते बदलून व त्यांना विश्‍वासात घेऊन हलवावी लागतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज येथे सांगितले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'लातूरच्या...
ऑगस्ट 13, 2019
सांगली - भीषण भूकंप आणि दुष्काळात पाठच्या भावासारखे मदतीला धावून आलेल्या सांगलीकरांसाठी आता लातूरकर धावून आले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मदत कार्य होत आहे. लातूरला सन 1993 मध्ये भीषण भूकंपाचा धक्का बसला होता. तसेच दोन वर्षांपूर्वी लातूरला भीषण...
ऑगस्ट 12, 2019
नगर - कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पुराच्या संकटामुळे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांनीही कर्तव्यभावनेने मदतीचा हात दिला आहे. पूरग्रस्त जनतेसाठी राज्यातील ग्रामसेवक एक दिवसाचे वेतन देणार आहेत. ग्रामसेवक संघटनेने ग्रामविकासमंत्री पंकजा...
ऑगस्ट 03, 2019
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ता. 29 ऑगस्ट रोजी सांगलीत येणार असून त्यावेळी जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केला. तर चार ते पाच मोठे नेते प्रवेश करणार असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केला....
ऑगस्ट 03, 2019
ढेबेवाडी  : सतत बसणारे भूकंपाचे धक्के, वादळ, पावसामुळे कुमकुवत झालेल्या घरांची पावसाळ्यात पडझड होण्याचे प्रमाण या परिसरात मोठे आहे. आठवडाभरात परिसरातील 43 घरांची पडझड झाल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली.  परिसरात दगड मातीत बांधलेल्या घरांची संख्या मोठी आहे. डोंगर परिसरातील...
ऑगस्ट 01, 2019
कोयनानगर : कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. मागील सात दिवसांपासून मुसळधार पावसाने गारठून गेलेला कोयनेचा परिसरात आज (गुरुवार) रात्री 9.07 वाजता 3.1 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्याचे अंतर कोयना धरणापासून 20 किमी आहे. या धक्क्याने पाटण...
ऑगस्ट 01, 2019
शिवेंद्रसिंहराजेंमुळे समीकरणे बदलणार; भोसलेत्रयी ठरणार दमदार  सातारा - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गत निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने चंचूप्रवेश केला. आता मात्र राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनाच आपल्या पक्षात खेचून घेतल्याने भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांतही आपले "राज्य' आणले आहे. सातारा,...