एकूण 444 परिणाम
जुलै 15, 2019
तिवरे धरण दुर्घटनेमुळे कोकणात एका नव्या दहशतीला तोंड फुटले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात मिळून छोटी-मोठी 101 धरणे आहेत. याशिवाय काहींचे काम सुरू आहे. या धरण क्षेत्रात राहणाऱ्यांच्या मनात आता भितीने घर केलय. कोकणच्या नद्याची रचना, वेग, भौगोलीक, भूरूप रचना, प्राकृतिक रचना, इथे होणारे छोटे-मोठे ...
जुलै 11, 2019
अमरावती : कोकणातील तिवरे धरण फुटीच्या पार्श्‍वभूमीवर आता राज्यातील सर्व धरणांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 जुलैपर्यंत धरण सुरक्षितता संघटनेकडे धरणांच्या स्थितीचा अहवाल सादर करायचा आहे. राज्यातील सहा महसूल प्रदेशांतील 2,108 धरणांची तपासणी करण्यात येणार असून त्यामध्ये अमरावती विभागातील...
जुलै 10, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोटी-मोठी ९५ धरणे आहेत. याशिवाय काहींचे काम सुरू आहे. कोकणातील नद्यांची रचना, वेग, भौगोलिक, भूरूप रचना, भूकंप या गोष्टी उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत वेगळ्या आहेत. त्यामुळे येथे केवळ धरणच नाही, तर जलसंधारणाची कोणतीही कामे करताना स्वतंत्र धोरण आखणे गरजेचे...
जुलै 10, 2019
पिंपरी - पावसाळा सुरू झाला, की मनात भीती वाटतीया. पुराचं पाणी घरात शिरतं तवा पालिकेची लोकं येत्यात रात्रीअपरात्री. "नदीला पूर आलाय,' सांगत्यात. शाळेत राहायला घिवून जात्यात. अंगावरच्या कपड्यालत्यांनिशी मुलाबाळांना घिवून घराबाहेर पडावं लागतं. दरवर्षीचंच झालंय हे. उबग आलाय नुसता. फोटोपास आसूनबी उपेग...
जुलै 10, 2019
कोयनानगर -  पश्‍चिम महाराष्ट्रातील कोयना, कण्हेर, धोम व कोकणातील कोळकेवाडी धरणे सुरक्षित व अभेद्य आहेत. धरणाचे उत्कृष्ट व्यवस्थापन होत असल्याने ही धरणे चांगली राहिली आहेत. ही धरणे विकसित करण्यासाठी जागतिक बॅंकेकडून अर्थसाह्य दिले जाणार असल्याची माहिती धरण सुरक्षितता मूल्यमापन समितीचे अध्यक्ष दीपक...
जुलै 09, 2019
कोयनानगर : कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. या परिसरात आज (मंगळवार) रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. कोयना धरण परिसरात झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून 12.8 किलोमीटरवर होता. या...
जुलै 07, 2019
इचलकरंजी - येथील काँग्रेस पक्षाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष रवी रजूपते यांनी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला. या घडामोडीमुळे शहरातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीबद्दल राजकीय...
जुलै 07, 2019
मुंबई : राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातील नेतेमंडळींकडूनही राजीनामासत्र सुरु झाले आहे. आता काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.  लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा यांच्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी...
जुलै 06, 2019
काहींना भारताच्या सामर्थ्यावर शंका : मोदी... Maratha Reservation : आडनावापुढे देशमुख, पाटील लावताय? मराठा आरक्षणात येऊ शकते अडचण... कॅलिफोर्निया हादरले भूकंपाने; 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद... मुंबईचे डबेवाले दोन दिवस सुटीवर... World Cup 2019 : फास्ट बुमराच्या अतिफास्ट विकेट्स; घेतले 100 बळी...
जुलै 06, 2019
कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात आज (शनिवार) मोठा भूकंप झाला. हा भूकंप 7.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याची नोंद झाली आहे. 20 वर्षांतील सर्वांत मोठ्या तीव्रतेचा भूकंप आज झाला.  कॅलिफोर्नियातील रिजरक्रेस्ट या शहराजवळ जमिनीपासून 900 मीटर खोलीवर...
जुलै 05, 2019
तळेगाव स्टेशन  : मुळातच शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेल्या राज्याचे कामगार, पर्यावरण तथा भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पवनमावळ दौऱ्यात भातलावणीचा मोह आवरता आला नाही. गुरुवारी (ता. ४) दुपारी राज्यमंत्री भेगडे यांची सोमाटणे फाटा येथून पवनमावळ दौऱ्याला सुरवात झाली. ओझर्डेहून...
जुलै 04, 2019
इचलकरंजी - नजीकच्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिरोळ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचे संकेत आहेत. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या...
जुलै 03, 2019
पुणे - सोमवारी रात्री बाराच्या सुमारास घरात पुस्तक वाचत बसलो होतो. तेवढ्यात पत्र्यावर जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला, लोकही ‘बचाव-बचाव’ म्हणून जोरजोरात ओरडत होते. कामगारांच्या घरावर भिंत पडल्याचे लक्षात येताच हातातले पुस्तक टाकले आणि थेट मदतीसाठी धावलो. दोघांना कसेबसे इतरांच्या मदतीने बाहेर काढले...
जुलै 02, 2019
यवतमाळ : विदर्भ-मराठवाड्यातील सीमावर्ती भागात 21 जून रोजी रात्री 9.12 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तेव्हापासून लोकांच्या मनात पुन्हा भूकंप तर होणार नाही ना, अशी अनामिक भीती निर्माण झाली आहे. परंतु, या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे जमिनीच्या भूगर्भरचनेत कोणत्याही प्रकारचे बदल झाले...
जून 30, 2019
महागाव (जि. यवतमाळ) : "निसर्गाची करणी आणि नारळात पाणी', अशी म्हण प्रचलित आहे. उन्हाच्या तीव्रतेने भूगर्भातील पाणीपातळी प्रचंड खालावल्याने हातपंपांना कोरड पडली आहे. बिजोरा येथे एका बोअरवेलमधून चक्क उकळते पाणी येऊ लागल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. यामागे काय वैज्ञानिक कारण आहे, हे जाणून घेण्याची...
जून 23, 2019
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा येथे कोरड्या पडिक विहिरीतून अचानक पांढऱ्या रंगाचा धूर निघत असल्याने खळबळ उडाली. कुरेशी गल्लीमध्ये हा सर्व प्रकार घडला असून, विहिरीजवळ खेळण्यासाठी गेलेल्या काही बालकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर या मुलांनी याबाबतची माहिती...
जून 23, 2019
महागाव (यवतमाळ) : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांना मतदारसंघातील माहूर, किनवट, उमरखेड, महागाव येथे शुक्रवारी (ता. 21) रात्री सव्वानऊदरम्यान भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती शिवसेना कार्यकर्त्यांनी दिली. तातडीने खासदार पाटील संसदेचे अधिवेशन सोडून हैदराबाद येथे विमानाने आले. तेथून...
जून 23, 2019
आर्णी : शुक्रवारी सायंकाळी 9:10 मिनिटांनी पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी रस्त्यावर पळ काढला. त्याला कारणही तसेच होते. भूकंपाच्या हादऱ्याने घरे हलायला लागली. घरावरील टिनाचा, घरातील भांड्यांचा आवाज येऊ लागला तर बाहेर असणाऱ्या लोकांना घरेच हलताना दिसली आणि क्षणार्धात संपूर्ण...
जून 23, 2019
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा तालुक्‍यातील 24 गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले. काही मिनिटे जाणवलेल्या हादऱ्यांची माहिती जिल्हाभरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने रात्रीपासून आपत्ती, आरोग्य तसेच पोलिस विभाग हाय अलर्टवर ठेवले आहेत. अमरावती...