एकूण 33 परिणाम
मार्च 29, 2019
गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन नाराज आमदारांना जाळ्यात ओढत सत्ताधारी भाजपने सत्तेवरील मांड पक्की केली; पण प्रश्‍न आहे तो अशा प्रकारच्या सत्तांध राजकारणाच्या नाटकांना मतदारांनी किती काळ सोसायचे याचा. गो मंतकाच्या समृद्ध, सांस्कृतिक भूमीत ‘खेळ तियात्र’ हा पारंपरिक लोकनाट्याचा प्रकार...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात...
मार्च 14, 2019
वाळवा - राज्यात राजकीय भूकंप होत आहेत. वाळव्यातही भुकंप झाला आहे. इस्लामपुर मतदारसंघात आम्हाला जे घडवायचे आहे ते घडेलच. मात्र वैभव काका व गाैरव भाऊ एकत्र राहिले पाहिजेत. कार्यकरर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, एकीने काम केल्यास वाळवा तालुक्‍यात चमत्कार अवघड नाही, असे आवाहन...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या लातूर येथील रेल्वेबोगी कारखान्याचा प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 12) करण्यात...
ऑक्टोबर 03, 2018
सांगली - जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि चार सभापती बदलासाठी भाजपच्या १२ सदस्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. येत्या आठ दिवसांत बदल झाला नाही तर भूकंप घडवू, असा इशारा देणारे सदस्य सामुदायिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते या मागणीला बगल देताहेत. त्यामागे आकड्यांचे गणित...
ऑक्टोबर 01, 2018
सांगली - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह पदाधिकारी बदला, अन्यथा आठ दिवस वाट पाहून आम्ही राजकीय भूकंप घडवू, असा इशारा देत भाजपच्या सदस्यांनी बंडाचे निशाण फडकावले. आज अकरा सदस्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावर निशाणा...
सप्टेंबर 30, 2018
उमरगा : लातूर-उस्मानाबादमधील भूकंपाने विदारक स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुनर्वसनाचे आदर्श कामे झाले असून देशातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला हे काम दिशादर्शक ठरत असल्याची भावना तत्कालिन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी (ता. ३०) व्यक्त केली. येथील...
ऑगस्ट 28, 2018
महाड - शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या महाड पंचायत समितीच्या आज झालेल्या सभापती पदाच्या निवडणूकीत सभापतीपदावरुन शिवसेनेमध्येच दोन गटात धुमशान झाल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेत दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सपना मालुसरे यांचे नाव निश्चित असतानाही दत्ताराम फळसकर यांना सहा...
ऑगस्ट 23, 2018
लातूर - लातूर जिल्ह्याची दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे. रेल्वेने पाणी येणे ही बाब भूषणावह नव्हती. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची मोठी कामे झाली. यातून जिल्हा दुष्काळमुक्त झाला आहे. पण लातूरचा दुष्काळी चेहरा कायमस्वरुपी पुसण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात भारतीय...
जुलै 06, 2018
तळेगाव दिघे (नगर) : नोटाबंदी असो की जीएसटी देशातल्या सामान्य माणसांच्या घामाच्या पैशांशी क्रुर खेळी करायची एक विकृत सवय भाजपा सरकारला लागली आहे. निवडणूका तोंडावर आल्या की तरी ती जायची चिन्ह दिसत नाही. भारतातील तमाम जनतेने यात पिढ्यानपिढ्या विश्‍वासाने पैसा गुंतविला आहेत त्या आयुर्विमा मंडळाच्या (...
मे 13, 2018
एरंडोल : शिवसेनेचे उपनेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील व भाजपचे खासदार ए.टी.पाटील यांनी एरंडोल येथील शैक्षणिक संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात एकमेकांना राजकीय कोपरखळ्या मारून पक्षप्रवेशाचे आवाहन केले. तिन्ही नेत्यांनी...
मार्च 19, 2018
औरंगाबाद, वैजापूर - वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी नऊ नगरसेवकांसह कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत रविवारी (ता. 18) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसला धक्का बसला असून, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वैजापुरात राजकीय भूकंप झाला आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष...
डिसेंबर 11, 2017
पाटण - पाटण तालुक्‍याच्या नशिबी लागलेली ‘भूकंपप्रवण’ ही उपाधी उद्योग निर्मितीसाठी अडसर ठरताना दिसत आहे.  त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांत या तालुक्‍यात अपेक्षित वेगाने विकास होऊ शकलेला नाही. भूकंपग्रस्त म्हणून मिळणाऱ्या दाखल्याच्या आधारावर तरुणांना नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या कथित सवलतींपेक्षा सरकारनेही...
नोव्हेंबर 09, 2017
पुणे - ""काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा होईल, दहशतवादी कारवायांना आळा बसेल, देशाच्या पारदर्शी कारभाराची यातून सुरवात होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करताना सांगितले होते. मात्र, या आर्थिक भूकंपाचा दुष्परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. याचे उत्तर पंतप्रधानांनी जनतेला दिलेच पाहिजे,''...
ऑक्टोबर 31, 2017
मोरगिरी - आमदार शंभूराज देसाई यांनी गेल्या तीन वर्षांत विधिमंडळात जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडतानाच शासनाच्या विविध योजनांतून ३१० कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्याचबरोबर भूकंपग्रस्तांचे १९९५ सालापासून बंद झालेले दाखले पूर्ववत सुरू करणे व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जाचक अटी रद्द करण्यासारखे...
ऑगस्ट 30, 2017
नागपूर - पाऊस आणि धुक्‍यातून वाट काढत धावणारी दुरांतो जोराच्या आवाजानंतर भूकंपाप्रमाणे हादरली आणि बर्थवरील प्रवासी खाली आदळले. सुदैवाने कुणालाच गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नसली तरी सर्वच भयभीत झाले होते. काही डबे दरडीवर धडकले तर काही अगदी खोल दरीजवळ पोहोचले होते. धडकी भरविणाऱ्या हा प्रसंग सांगताना...
ऑगस्ट 23, 2017
देवरूख - कोकणचे नेते नारायण राणे यांनी भाजप प्रवेश केलाच, तर त्याचे पडसाद संगमेश्वर तालुक्‍यातही उमटण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍यात गेले दोन वर्षे तळ्यात-मळ्यात असणारे अनेक कार्यकर्ते आता भाजपची वाट धरणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवरुखात मोठा राजकीय भूकंप होण्याचे स्पष्ट...
ऑगस्ट 23, 2017
५५ प्रश्‍न मांडले - मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेचा आयाम चिपळूण - चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विचारलेल्या ५५ प्रश्‍नांपैकी १२ प्रश्‍नांवर विधिमंडळात सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील इतर आमदारांच्या तुलनेत ही कामगिरी उजवी ठरली. राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य...
ऑगस्ट 17, 2017
लातूर जिल्ह्यातील कव्हा हे गाव पूर्वी वादविवाद, कलह, कोर्ट-कचेरी यांच्यासाठी प्रसिद्ध होते. गावात त्यामुुळे विकास, उद्योग, शिक्षण यांची चर्चा होत नसे. या परिस्थितीत आम्ही महाविद्यालयात शिकत असताना नवयुवक विकास संघटना १९७५ मध्ये स्थापन केली. त्यानंतर गावच्या विकासाचा यज्ञ अनंत अडचणींवर मात करून सुरू...
जुलै 19, 2017
सावंतवाडी - ‘‘नारायण राणेंचा राजकीय भूकंप म्हणजे पेल्यातील वादळ आहे. ते सर्व काही स्वार्थासाठी आहे. स्वार्थासाठी भूकंप करणाऱ्यांचा कधी फायदा होत नाही,’’ अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. वाढदिवसाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. केसरकर...