एकूण 15 परिणाम
जुलै 16, 2017
मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला तब्बल 10 वर्षांनी शिवसेनेने पाठिंबा दिलेला असतानाच आणखी 25 मते या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या गळाला लागण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनिमित्त शक्तिप्रदर्शनाची संधी मिळाली आहे. सर्व पक्षांच्या आमदारांवर...
जुलै 10, 2017
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात घोषणा; सरकारला जाब विचारणार नवी मुंबई - कोपर्डी बलात्कारप्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून दोन महिन्यांत पीडितेला न्याय मिळवून देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी 13 जुलैला महिलांचा राज्यव्यापी मूक मोर्चा...
जुलै 09, 2017
नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीका केली आहे. "या प्रकाराला कर्जमाफी म्हणायचं की कर्जवसुली म्हणायचं?', असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. नवी मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
जून 16, 2017
फडणवीस यांच्या आव्हानानंतर चर्चेला जोर मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. "राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, "राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जून 16, 2017
मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. 'राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, 'राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. या तोंडपाटीलकीत विरोधी पक्षनेते...
जून 15, 2017
मुंबई - राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले असून, महाराष्ट्रातील भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी पीटीआयशी बोलताना मध्यावधी निवडणुकीबाबत प्रथमच वक्तव्य केले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्यावधी...
जून 15, 2017
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर ते आत्महत्या करणार नाहीत याची कुणी हमी देईल काय? असा सवाल करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर बॅकफूटवर जात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी लागली. निकष वगैरे आता नंतर जाहीर होतील ते वेगळे. आता याच कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी शिवसेना व भारतीय जनता...
जून 15, 2017
शिवसेनेचा कोणे एके काळी धाक वाटत असे आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांचा दराराच कारणीभूत होता. तोच धाक आणि तोच दरारा यांचे रूपांतर पुढे काळाच्या ओघात दहशतीत होऊन गेले आणि आता उद्धव ठाकरे यांच्या जमान्यात शिवसेनेचे रूपांतर टिंगल-टवाळीपुरते मर्यादित होऊन गेले आहे! "येत्या जुलैमध्ये महाराष्ट्रात राजकीय...
जून 14, 2017
मुंबई - 'कर्जमाफी झाली ती आमच्यामुळेच' असे शिवसेनेचे नेते वारंवार ओरडून, पोस्टर लावून सांगत असले तरी भाजपने मात्र त्यांना किरकोळीत काढले आहे. कर्जमाफी झाली नसती तर भूकंप झाला असता, असे दावे करणाऱ्या शिवसेनेला "डास आणि चिलटांमुळे भूकंप होत नसतो' असे उत्तर भाजपकडून देण्यात...
जून 10, 2017
कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. "राज्यात जुलैमध्ये राजकीय भूकंप होईल असे सांगणारे राऊत भूकंप मापन यंत्र आहेत काय?', अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली. शेलार...
जून 07, 2017
उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरल्याने शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळाली. त्यामुळेच मुख्यमंत्री चिडले. जाळपोळ करणारे कोण होते हे माहित आहे असे जर ते म्हणत असतील तर त्यांचा रोख शिवसेनेवर आहे असे समजायचे का?  टीव्हीवरील एका चर्चेत स्वाभिमानी...
एप्रिल 19, 2017
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अतिशय क्‍लिष्ट अशी कारणे आहेत; परंतु निव्वळ कर्जमाफीची मागणी पुढे करून या प्रश्‍नाचे राजकारण केले जात आहे. खरी गरज आहे, मूलभूत उपाययोजनांची. ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा विषय गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे व त्याला खतपाणी मिळत चालल्यामुळे आजपावेतो तीन लाखांपेक्षा जास्त...
एप्रिल 03, 2017
औसा (जि. लातूर) - नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विधानसभेत आवाज उठविला, तर या सरकारने विरोधी पक्षांतील १९ आमदारांचे निलंबन करून विरोधी पक्षांची आणि पर्यायाने शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली. अन्यायाविरुद्ध आवाज उठविला, तर त्याला बाहेर काढले जात असेल, तर या...
मार्च 31, 2017
सोलापूर - मी भाजपमध्ये जाणार या फक्त वावड्या आहेत. मी कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर मी "राष्ट्रवादी'त जाणार असल्याचे भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी केले होते. मात्र तेव्हाही मी कॉंग्रेसमध्येच राहिलो, आताही कॉंग्रेसमध्येच आहे आणि...
मार्च 24, 2017
प्रिय मित्र उधोजी, फारा दिवसांनी पत्र लिहीत आहे. सध्याचे दिवस बरे नाहीत, हे मलाही कळते. म्हणूनच फोन केला नाही. गोपनीयरीत्या हे पत्र पाठवतो आहे. ते गोपनीयरीत्याच वाचावे. वाचून झाल्यावर गोपनीय जागीच टाकून साखळी ओढावी!! असो. पत्र लिहिण्यास कारण, की महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप...