एकूण 15 परिणाम
मार्च 01, 2019
तलासरी : तलासरी; पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात मागील नव्हेंबर महिन्यापासून एका पाठोपाठ वारंवार सौम्य मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ह्यामध्ये मागील फेब्रुवारी महिन्यात 1 तारखेला शुक्रवारी जवळजवळ 16 भूकंपाचे धक्के एकापाठोपाठ एक भूकंपाचे जाणवले होते. त्यातील 6 भूकंपाची धक्क्याच्या...
फेब्रुवारी 03, 2019
भारताच्या एकूण जलनीतीमध्ये पाणथळ प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचं दिसून येतं. देशातल्या सर्वच पाणथळींना त्यांचं पूर्ववैभव मिळवून द्यायला हवं. त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी या पाणथळी आरक्षित करणं हाच एकमेव सकारात्मक पर्याय आहे. मात्र, त्यादृष्टीनं अजिबात प्रयत्न होत नसल्याचं आजचं...
नोव्हेंबर 25, 2018
तलासरी : डहाणू आणि तलासरीमध्ये शनिवारी पुन्हा भूकंपाचे लागोपाठ तीन धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा भूकंप 3.3 रिस्टर स्केल इतक्‍या क्षमतेचा असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या भूकंपाने परिसरातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले...
मार्च 25, 2018
मुंबई : अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने एक भविष्यवाणी केलीय... इतिहासात कधीही नोंद न झालेल्या तीव्रतेचा भूकंप दिल्लीत होणार असल्याचा दावा करणारा व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल झाला आहे. 7 ते 15 एप्रिलदरम्यान या धक्‍क्‍याने दिल्लीसह महाराष्ट्रही हादरणाऱ्या दाव्यामुळे अनेकांची झोप उडाली...
मार्च 13, 2018
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला सर्व क्षेत्रांत भरारी घेताना दिसत आहेत. किंबहुना केवळ पती किंवा केवळ पत्नीच्या खांद्यावर सारा डोलारा येण्यापेक्षा एखाद्या क्षेत्रात दोघांनी मिळून श्रम केले तर त्यात पुढे जाणे त्यांना अधिक सुकर होते. एकमेकांना समजून घेत दोघेही आपापला भार वाटून घेत असतात....
एप्रिल 22, 2017
इंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून नेपाळमध्ये संपर्क; दीपक कटुवालची १७ वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट पुणे - एखाद्या व्यक्तीने इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर काय शक्‍य होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुजाहिद हुसैन. बहिरटवाडी येथील ‘जमशेद फूड्‌स’ हॉटेलचे चालक हुसैन यांनी फेसबुक आणि इंटरनेटच्या...
फेब्रुवारी 13, 2017
अनेक गैरव्यवहार उजेडात येत असतानाही स्वच्छ राहिलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना उद्देशून परवा राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, "बाथरूम में रेनकोट पहनके नहाना कोई डॉक्‍टरसाहबसे ही सिखे', अशी टिप्पणी केली अन्‌ जणू राजकीय "भूकंप' झाला. "एक्‍स पीएम की इतनी बेइज्जती', असे...
जानेवारी 15, 2017
शब्दांचा प्रवास कुठून कसा होईल काही सांगता येत नाही. लोकजीवनात याचा रोकडा प्रत्यय येत असतो. एखाद्या शब्दाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेतल्यानंतरही मूळ व्युत्पत्तीपर्यंत पोचता येईलच असंही नसतं. ‘सुशीला’ या शब्दाचंच उदाहरण घ्या. मुलीला-महिलेला शोभून दिसणारं हे नाव एका खाद्यपदार्थालाही मिळालं आहे. ते...
डिसेंबर 22, 2016
वाराणसी -  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भाषण द्यायला शिकत आहेत. आता ते बोलू लागले आहेत, याचा मला आनंद आहे. अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. वाराणसी येथे पंडीत मदनमोहन मालवीय कर्करोग केंद्राच्या उद्धाटनप्रसंगी मोदींनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी यांनी गुजरातमधील जाहीर...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर आज (गुरुवार) सोशल मिडियावर याच विषयावर चर्चा सुरू असून ट्विटरवर "रिश्‍वतखोर_PM_Modi' हा विषय "टॉप ट्रेण्ड'मध्ये दिसून येत आहे. राहुल यांनी बुधवारी...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांतून निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी गुजरातमधील जाहीर सभेत राजकीय भूकंप घडवून आणत थेट...
डिसेंबर 22, 2016
मेहसाणा, (गुजरात) : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुजरातमधील जाहीर सभेत राजकीय भूकंप घडवून आणत थेट पंतप्रधान मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. नोटाबंदीच्या माध्यमातून गरिबांना लक्ष्य केले जात असून, हा निर्णय भ्रष्टाचार आणि काळ्या...
डिसेंबर 21, 2016
मेहसाणा- पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी सहारा समूहाकडून 40 कोटी रुपये घेतले, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. आज (बुधवार) गुजरातच्या मेहसाणा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. सहाराकडून...
डिसेंबर 18, 2016
मुंबई - नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर, लोकांवर जे विपरीत परिणाम झाले आहेत, त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि निर्णय घेणाऱ्यांना टाळता येणार नसून, सर्वांत वाईट परिणाम शेती उद्योग आणि लघु उद्योगावर झाला आहे. येत्या काळात या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार असून, विविध क्षेत्रांमध्ये कामगार...
डिसेंबर 13, 2016
नोटाबंदीच्या मुद्द्यावरून आपणच निर्माण केलेल्या गुंत्यात एकीकडे पंतप्रधान, तर दुसरीकडे विरोधी पक्ष अडकून पडले आहेत. नोटाबंदीमुळे जनता कमालीची त्रासलेली असताना, पंतप्रधान व प्रमुख विरोधी नेते हे ही शाब्दिक ‘नुरा’ कुस्ती का खेळत आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द...