एकूण 16 परिणाम
मार्च 18, 2019
लातूर - "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत खास काही केले नाही. भांडवलशाहीच्या हातात गेलेले जगभरातील हुकुमशहा जे करतात तेच मोदींनी केले. भारत खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर अशा हुकूमशहांना सत्तेपासून दूर ठेवा. मतदार या नात्याने सजग रहा", असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत,...
फेब्रुवारी 03, 2019
भारताच्या एकूण जलनीतीमध्ये पाणथळ प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचं दिसून येतं. देशातल्या सर्वच पाणथळींना त्यांचं पूर्ववैभव मिळवून द्यायला हवं. त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी या पाणथळी आरक्षित करणं हाच एकमेव सकारात्मक पर्याय आहे. मात्र, त्यादृष्टीनं अजिबात प्रयत्न होत नसल्याचं आजचं...
ऑक्टोबर 29, 2018
कल्याण- कल्याणमधील तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आज मोठा स्फोट झाला. या स्फोटात आजूबाजूच्या जवळपास 14 गावांना हादरे बसले आहेत. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत हा स्फोट झाला आहे. केमिकलच्या ड्रमला जेसीबीचे फावडे लागल्याने भीषण स्फोट झाल्याची...
जुलै 01, 2018
मानव ज्या निरनिराळ्या धर्मसंस्थापकांचे, ईश्‍वराच्या प्रेतिषांचे वा पुत्रांचे अनुयायी, भक्त, उपासक आहेत ते संस्थापक, प्रेषित, पुत्र हे स्वतःच ज्या ईश्‍वराची प्रार्थना करत होते, ती एक शक्ती आहे. विज्ञानानं आज सिद्ध केलं आहे, की ती शक्ती प्रत्यक्षात सर्व विश्‍वाला व्यापणारी आदिशक्ती आहे. ही आदिशक्ती...
एप्रिल 19, 2018
मुंबई - पत्रकारितेतला नोबेल समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार मुंबईचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांना जाहीर झाला आहे. दानिश हे मुंबईत आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सी रॉयटर्ससाठी काम करतात. फिचर फोटोग्राफी विभागात त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. दानिश यांनी रोहिंग्या निर्वासितांचे फोटो काढून त्यातून...
एप्रिल 01, 2018
आपल्याला माहीत असलेल्या पृथ्वीवरच्या सात खंडांमध्ये गेल्या वर्षी, म्हणजे फेब्रुवारी 2017 नंतर आणखी एका खंडाची (Continent ) भर पडली! या खंडाचं नाव आहे झीलॅंडिया (स्थान : 20.6 ते 55.6 अंश दक्षिण अक्षवृत्त आणि 157 ते 168 अंश पूर्व रेखावृत्त). न्यूझीलंडच्या आसपास असा एखादा खंड असावा, असा...
फेब्रुवारी 04, 2018
सन २०१८ हे वर्ष तीव्र स्वरूपाच्या भूकंपांचं असेल, असं भाकीत रॉजर बिलहॅम आणि रिबेका बेंडिक या अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. भूकंप आणि भूकंपप्रवणता हे भूशास्त्रीय वास्तव आहे. ते बदलणं कुणाच्याही हाती नाही. हे वास्तव समजून घेत दिसणाऱ्या सर्व कारणांची मीमांसा करणं आणि...
जानेवारी 20, 2018
बेळगाव - आण्विक कचऱ्यापासून होणारी दुर्घटना टाळण्याबाबतचे प्रशिक्षण देणारे अग्निशमन दलाचे राज्यातील पहिले ‘आण्विक प्रशिक्षण केंद्र’ लवकरच बेळगावात सुरु होत आहे. यासाठी कित्तूरजवळ जमीन संपादीत करण्यात आली असून वर्षभरात तेथे प्रशिक्षण तळ उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. एनडीआरएफच्या धर्तीवर हे...
जून 15, 2017
पुस्तकातील क्‍युआरकोडच्या मदतीने अभ्यासाचे व्हिडिओ पाहता येणार पुणे - मुलांनो, मोबाईल ऍप्स्‌वरून भाषेचे धडे गिरवायचेत?, सायबर युद्ध, रॅन्समवेअर व्हायरस म्हणजे काय हे व्हिडिओद्वारे समजून घ्यायचेय ?... तर मग इयत्ता सातवी आणि नववीची नवी पुस्तके विकत घ्या. या पुस्तकातील क्‍युआरकोडच्या मदतीने...
मे 07, 2017
आर्थिक उत्पन्नाच्या वाट्याच्या प्रश्‍नावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) समोरासमोर आले आहेत. दोन्ही संघटना आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर आता आयसीसीचं नेतृत्व करत आहेत, तर सर्वोच्च न्यायालयानं नेमलेली समिती...
मार्च 25, 2017
जिल्हाधिकारी प्रशासनाची माहिती; 67 घरांसह पुनर्वसित माळीणचे काम पूर्ण पुणे - अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीमुळे संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले होते. त्यामध्ये जवळपास 151 जण मृत्युमुखी पडले होते. आता हे गाव पुन्हा नव्याने आंबडे येथील आठ एकर जागेमध्ये उभारले आहे. त्यात 67 नवीन घरांसह...
मार्च 19, 2017
वैद्यकीय व्यवसायात काही अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, हे एक कटू सत्य आहे; पण या अपप्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवण्याचं नैतिक धैर्यही याच व्यवसायात आहे. वैद्यकीय व्यवसायातल्या गैरव्यवहारांविरुद्ध पुस्तकं लिहिणारे, व्याख्यानं देणारे, जनजागृती करणारेही स्वतः डॉक्‍टरच असतात, असं दिसतं! स्वतःच्या व्यवसायातल्या...
मार्च 13, 2017
पृथ्वीवर असलेले कवच-भूकवच- हे पृथ्वीच्या जन्मानंतर एक कठीण आवरण म्हणून सगळ्यात आधी निर्माण झाले आणि त्यानंतर लक्षावधी वर्षे उलटून गेल्यावर भू-तबकांची निर्मिती झाली.  आतापर्यंत असा समज होता, की पृथ्वीच्या जन्मानंतर तयार झालेल्या कवचात भू-तबकांची रचना अंतर्भूत होती व या तबकांच्या हालचालीनुसार भू-...
डिसेंबर 18, 2016
बलात्काराच्या घटना उघड होतात, न्यायालयात जातात; पण न्यायालयाच्या निकालानंतर बलात्कारित महिलांचं काय होतं, याची कल्पना कुणाला नसते किंवा समाज ती समजून घेत नाही. न्यायालयाच्या दारात राहून मिळवलेल्या न्यायानंतर खरं तर सामाजिक न्यायाची प्रक्रिया सुरू होते. किंबहुना ती व्हायला हवी. आपल्याकडं मात्र...
डिसेंबर 07, 2016
मेवैरेऊदू- इंडोनेशियामधील एसे प्रांताला आज (बुधवार) बसेलल्या भूकंपाच्या धक्क्यात 52 नागरिकांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिकजण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. पिदी जया जिल्ह्यातील गावांना 6.5 रिष्टर स्केल एवढ्या क्षमतेचा भूकंपाचा धक्का आज बसला. भूकंपानंतर अनेकांनी मोकळ्या जागेत धाव...
नोव्हेंबर 14, 2016
‘पृथ्वीसन्निध वस्तूं’च्या यादीत सन १९९८ पासून भर पडत गेली आणि त्यांच्या विश्‍लेषणातून विविध शक्‍यता पुढं येत गेल्या. एकूण लघुग्रहांच्या पट्ट्यात जरी लाखो लघुग्रह असले, तरी ज्यांची कक्षानिश्‍चिती झालेली आहे, असे जेमतेम दोन टक्केच लघुग्रह आपल्याला माहीत आहेत. आज त्यातले एकूण १५ हजार २०६ लघुग्रह...