एकूण 16 परिणाम
जून 02, 2019
भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे...
फेब्रुवारी 26, 2019
पाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी नुकताच...
फेब्रुवारी 03, 2019
भारताच्या एकूण जलनीतीमध्ये पाणथळ प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचं दिसून येतं. देशातल्या सर्वच पाणथळींना त्यांचं पूर्ववैभव मिळवून द्यायला हवं. त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी या पाणथळी आरक्षित करणं हाच एकमेव सकारात्मक पर्याय आहे. मात्र, त्यादृष्टीनं अजिबात प्रयत्न होत नसल्याचं आजचं...
नोव्हेंबर 10, 2018
इतिहासापुरुषास नेमकी डुलकी लागत होती, तेव्हाच दाणकन स्फोटाचा आवाज होवोन तो खडबडून जागा झाला. कोर्टाची मनाई असूनही ही माणसे किती फटाके लावितात अं? अशी मनातल्या मनात कुरबूर करोन इतिहासपुरुषाने कूस बदलून डुलकीचे ड्युरेशन आणखी पाच-दहा मिनिटांनी ताणायचे ठरवले. परंतु तसे घडलें नाही. आणखी एका जोरकस दणक्‍...
ऑक्टोबर 06, 2018
जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, इंधनाचे वाढते दर, अमेरिका आणि चीन दरम्यान टोकाला पोहचलेले व्यापार युद्ध, छोट्या देशांतील चलनांचे झालेले प्रचंड अवमूल्यन इतके सारे नकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराचा वारू मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये चौफेर उधळला होता...
जुलै 31, 2018
आंतरराष्ट्रीय अनुक्रमीय स्तररचनेचा नवीन तक्ता नव्या माहितीसह, डरहॅम विद्यापीठाच्या प्रा. डेव्हिड हार्पर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच जाहीर करण्यात आला.  त्यात ‘मेघालय पर्व’ अशा नवीन भूशास्त्रीय कालखंडाचा समावेश करण्यात आला आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. पृथ्वीच्या जन्मापासून...
मे 31, 2018
कोल्हापूर - पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाच्या निमित्ताने पुरातत्त्व खात्याचे अधिकारी काल त्या परिसरात आले आणि संपूर्ण पुरातन ब्रह्मपुरी टेकडीलाच अतिक्रमणाने कसे घेरले आहे, हे त्यांच्या नजरेस आले. ज्या ब्रह्मपुरी टेकडीवर मूळ कोल्हापूर वसले होते, ज्या टेकडीवर केलेल्या उत्खननात दोन हजार...
एप्रिल 01, 2018
आपल्याला माहीत असलेल्या पृथ्वीवरच्या सात खंडांमध्ये गेल्या वर्षी, म्हणजे फेब्रुवारी 2017 नंतर आणखी एका खंडाची (Continent ) भर पडली! या खंडाचं नाव आहे झीलॅंडिया (स्थान : 20.6 ते 55.6 अंश दक्षिण अक्षवृत्त आणि 157 ते 168 अंश पूर्व रेखावृत्त). न्यूझीलंडच्या आसपास असा एखादा खंड असावा, असा...
डिसेंबर 27, 2017
नवी दिल्ली : जगातील सर्वांत उंच शिखर एव्हरेस्टची उंची संयुक्तपणे मोजणी करण्याचा भारताचा प्रस्ताव नेपाळने नाकारला आहे. 2015 च्या भूकंपानंतर नेपाळच्या सर्वेक्षण विभागाच्या वतीने हिमालयाच्या उंचीचे पुन्हा मोजमाप करण्याचे ठरवले आहे. मात्र, एव्हरेस्ट मोजण्यासाठी आवश्‍यक वाटणारी मदत भारत आणि चीनकडून घेऊ...
ऑगस्ट 28, 2017
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा (नेपाळी कॉंग्रेस) यांनी मंगळवारी दिल्लीला भेट देऊन "भारतविरोधी कारवायांसाठी नेपाळची भूमी कदापिही वापरू दिली जाणार नाही," असे आश्‍वासन देऊन भारताला दिलासा दिला. पाकिस्तान व चीन भारतविरोधी वातावरण नेपाळमध्ये निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने करीत आहे....
ऑगस्ट 23, 2017
नेपाळचा राजकीय संक्रमण काळ संपण्याची चिन्हे नाहीत. पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांचा आज (ता.23) पासून सुरू होणारा भारतदौरा वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर होत आहे. वीस सप्टेंबर 2015 रोजी लागू झालेल्या राज्यघटनेवरून उभय देशांदरम्यान मतभेद आहेत. ही घटना नेपाळमधील संख्येने जास्त मधेशी, जनजाती व दलितांवर अन्याय...
ऑगस्ट 20, 2017
राजकीय अस्थैर्य आणि युद्धांसाठी कुप्रसिद्ध असलेला निकाराग्वा हा देश निसर्गसौंदर्यानं श्रीमंत आहे. जुन्या वास्तू, ज्वालामुखी, समुद्रकिनारे, घनदाट जंगलं अशा गोष्टी इथं बघायला मिळतात. या देशातले काही नियम, वातावरण या गोष्टी इतर देशांपेक्षा वेगळ्या असल्यामुळं थोडी काळजीही घ्यायला लागते. ‘हटके’ भटकंतीची...
ऑगस्ट 10, 2017
सिच्युआन प्रांताला सात रिश्‍टर स्केलचा धक्का बीजिंग: चीनमधील सिच्युआन प्रांताला भूकंपाचा मोठा धक्का बसला असून, त्यात 19 जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती सरकारी माध्यमांनी आज दिली. मंगळवारी रात्री उशिरा बसलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर सात एवढी होती, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र...
मे 30, 2017
कोल्हापूर - प्राचीन कोल्हापूरचा इतिहास पाहिला, तर येथील स्वतंत्र सहा खेड्यांपैकी रंकाळा हे एक खेडंच. येथे दगडाची खाण खोदली गेली आणि राजा गंडरादित्याने बांधलेल्या साडेतीनशेहून अधिक मंदिरासाठी त्यातील दगड वापरले गेले. नवव्या शतकातल्या भूकंपानंतर खाणीचा विस्तार वाढला आणि नैसर्गिक जलस्रोतातून रंकाळा...
मार्च 13, 2017
पृथ्वीवर असलेले कवच-भूकवच- हे पृथ्वीच्या जन्मानंतर एक कठीण आवरण म्हणून सगळ्यात आधी निर्माण झाले आणि त्यानंतर लक्षावधी वर्षे उलटून गेल्यावर भू-तबकांची निर्मिती झाली.  आतापर्यंत असा समज होता, की पृथ्वीच्या जन्मानंतर तयार झालेल्या कवचात भू-तबकांची रचना अंतर्भूत होती व या तबकांच्या हालचालीनुसार भू-...
नोव्हेंबर 17, 2016
पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात घडणाऱ्या घटनांवरून नि त्यात सातत्याने होत असलेल्या बदलांवरून पृथ्वीबद्दलच्या अनेक गूढ आणि अनाकलनीय गोष्टींचा शोध लागायला मदत होईल, असं शास्त्रज्ञांना वाटतं आहे. पृथ्वीभोवती घातक वैश्विक किरणांपासून आणि सौर वादळांपासून पृथ्वीचं रक्षण करणारं दहा लाख किलोमीटर व्यासाचं एक...