एकूण 26 परिणाम
एप्रिल 03, 2019
देवरूख - तीन वेगळ्या पक्षांतून दोन वर्षांपूर्वी तिघे जिल्हा परिषदेसाठी एकमेकांच्या विरोधात लढले. अवघ्या दोनच वर्षांत नियतीने आपली खेळी केली आणि एकमेकांच्या विरोधात लढलेले ते तिघे युतीच्या मार्गावर एकाच उद्देशाने एकाच व्यासपीठावर आले.  शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रोहन सुभाष बने, भाजपचे तालुकाध्यक्ष...
एप्रिल 02, 2019
उमरगा - एप्रिल महिना सुरू झाल्याने उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. उन्हाचे चटके सहन करीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्‍यातील नारंगवाडी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, टॅंकरची प्रतीक्षा करीत दिवसभर उन्हात, तर कधी रात्रीही उशिरापर्यंत थांबावे लागत आहे....
ऑक्टोबर 03, 2018
सांगली - जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि चार सभापती बदलासाठी भाजपच्या १२ सदस्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. येत्या आठ दिवसांत बदल झाला नाही तर भूकंप घडवू, असा इशारा देणारे सदस्य सामुदायिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते या मागणीला बगल देताहेत. त्यामागे आकड्यांचे गणित...
ऑक्टोबर 01, 2018
सांगली - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह पदाधिकारी बदला, अन्यथा आठ दिवस वाट पाहून आम्ही राजकीय भूकंप घडवू, असा इशारा देत भाजपच्या सदस्यांनी बंडाचे निशाण फडकावले. आज अकरा सदस्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावर निशाणा...
सप्टेंबर 30, 2018
उमरगा : लातूर-उस्मानाबादमधील भूकंपाने विदारक स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुनर्वसनाचे आदर्श कामे झाले असून देशातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला हे काम दिशादर्शक ठरत असल्याची भावना तत्कालिन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी (ता. ३०) व्यक्त केली. येथील...
ऑगस्ट 23, 2018
लातूर - लातूर जिल्ह्याची दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे. रेल्वेने पाणी येणे ही बाब भूषणावह नव्हती. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची मोठी कामे झाली. यातून जिल्हा दुष्काळमुक्त झाला आहे. पण लातूरचा दुष्काळी चेहरा कायमस्वरुपी पुसण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात भारतीय...
जून 12, 2018
मोखाडा - पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत, मोखाडा तालुका भाजप व युवामोर्चाच्या पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी, सायदे जिल्हा परिषद गटात बैठका तसेच रणनीती आखण्याची मागणी केली होती. मात्र, वरिष्ठांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे या गटात शिवसेनेला 600  मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या या गटातील...
जानेवारी 07, 2018
बोर्डी : बालमृत्यू, कुपोषण आणि मागील वर्षभरापासून भूकंपाच्या धक्क्याने भयग्रस्त असलेल्या जव्हार वासियांना स्थानिक लोकप्रतिनिधी न मिळाल्याने जव्हारचा विकास रखडला आहे अशी खंत पालघर जिल्हा परिषदेचे गटनेते व मोखाडा मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी व्यक्त केली. मागील वर्षभरापासून...
डिसेंबर 06, 2017
पाली (जि. माणगाव) - शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माणगाव तालुक्यात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. लोणेरे येथील एस.एस. निकम इंग्लिश मीडियम स्कुल येथे हे प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात राजिप शाळा पळसगाव (बू.) यांच्या प्रतिकृतीने प्राथमिक गटातून...
सप्टेंबर 15, 2017
कणकवली - काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश गेले काही दिवस लांबणीवर पडला असला तरी आता या प्रवेशाची तारीख जवळ आली आहे. येत्या २२ सप्टेंबरला मुंबईत मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती पुढे आली आहे. राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह बडे नेते...
ऑगस्ट 23, 2017
देवरूख - कोकणचे नेते नारायण राणे यांनी भाजप प्रवेश केलाच, तर त्याचे पडसाद संगमेश्वर तालुक्‍यातही उमटण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍यात गेले दोन वर्षे तळ्यात-मळ्यात असणारे अनेक कार्यकर्ते आता भाजपची वाट धरणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवरुखात मोठा राजकीय भूकंप होण्याचे स्पष्ट...
ऑगस्ट 17, 2017
लातूर जिल्ह्यातील कव्हा हे गाव पूर्वी वादविवाद, कलह, कोर्ट-कचेरी यांच्यासाठी प्रसिद्ध होते. गावात त्यामुुळे विकास, उद्योग, शिक्षण यांची चर्चा होत नसे. या परिस्थितीत आम्ही महाविद्यालयात शिकत असताना नवयुवक विकास संघटना १९७५ मध्ये स्थापन केली. त्यानंतर गावच्या विकासाचा यज्ञ अनंत अडचणींवर मात करून सुरू...
जून 14, 2017
मुंबई : शेतकऱ्यांची मुले कोणत्याही क्षेत्रात सक्रिय झाली, नावारूपाला आली तरी ग्रामीण भागात शेती दिसल्यावर शेतीचे आकर्षण शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये हमखास उफाळून येतेच. त्याला मृद व जलसंधारण तसेच राजशिष्टाचार मंत्री तसेच नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे तरी अपवाद कसे राहणार. बुधवारी सकाळी...
जून 06, 2017
सध्या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले लाखो शिक्षक हे शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या निवड चाचणीच्या ताज्या घोषणेमुळे "भूकंपग्रस्त' झाले आहेत. वरवर पाहता ही नवी चाचणी हा सरकारी व निमसरकारी शाळांमध्ये नोकरी मिळण्याचा सरळ रस्ता वाटत असला, तरी तो खाचखळग्यांनी भरलेला आहे. या रस्त्यावरून चालणारे हजारो...
एप्रिल 19, 2017
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अतिशय क्‍लिष्ट अशी कारणे आहेत; परंतु निव्वळ कर्जमाफीची मागणी पुढे करून या प्रश्‍नाचे राजकारण केले जात आहे. खरी गरज आहे, मूलभूत उपाययोजनांची. ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा विषय गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे व त्याला खतपाणी मिळत चालल्यामुळे आजपावेतो तीन लाखांपेक्षा जास्त...
एप्रिल 17, 2017
सातारा - ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी साठवण टाक्‍यांची धोकादायक अवस्था असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यापेक्षाही भयावह म्हणजे ऑगस्ट 2016 मध्ये जिल्ह्यातील 44 धोकादायक टाक्‍या पाडून नवीन टाक्‍या उभारण्यासाठी सहा कोटींची मागणी केली असता त्याकडे अद्यापही शासनाने...
मार्च 29, 2017
कणकवली - कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी सदस्यांची गुप्त बैठक घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणण्याबाबतची मोर्चेबांधणी केली, मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या सत्ताधाऱ्यांकडे 28 सदस्य असून, अविश्‍वास मंजुरीसाठी 34...
मार्च 25, 2017
जिल्हाधिकारी प्रशासनाची माहिती; 67 घरांसह पुनर्वसित माळीणचे काम पूर्ण पुणे - अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीमुळे संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले होते. त्यामध्ये जवळपास 151 जण मृत्युमुखी पडले होते. आता हे गाव पुन्हा नव्याने आंबडे येथील आठ एकर जागेमध्ये उभारले आहे. त्यात 67 नवीन घरांसह...
मार्च 22, 2017
आष्टी - बीड जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यात प्रमुख भूमिका बजावलेले माजी मंत्री सुरेश धस हे आगामी काळात भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता असून, जिल्हा परिषदेतील घडामोडीनंतर आष्टी तालुक्‍यासह मतदारसंघात हा चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे. मागील आठवड्यात झालेल्या पंचायत समिती निवडणुकीवेळीच धस हे जिल्हा...
फेब्रुवारी 05, 2017
शिरोळ - भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती फिस्कटल्याने शिरोळ तालुक्‍यामध्ये स्वाभिमानी स्वबळावर निवडणुकीस सामोरे जाणार आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी निश्‍चित असून भाजप-शिवसेना युती झाली आहे. या युतीमध्ये जनसुराज्य व आरपीआयला समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान...