एकूण 14 परिणाम
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात...
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र...
नोव्हेंबर 12, 2018
सोलापूर- शत्रूचा शत्रू हा आपला मित्र, या उक्तीप्रमाणे सहकारमंत्री सुभाष देशमुख (बापू) यांच्या खांद्यावरून शहर उत्तरमध्ये भाजपचा पर्यायाने पालकमंत्री विजय देशमुख यांचा निशाणा साधण्याचा प्रयत्न बहुजन समाज पक्षाचे महापालिकेतील गटनेते आनंद चंदनशिवे (दादा) यांनी चालवला आहे.  आम्ही एकच आहोतचा नारा हे...
ऑगस्ट 28, 2018
महाड - शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या महाड पंचायत समितीच्या आज झालेल्या सभापती पदाच्या निवडणूकीत सभापतीपदावरुन शिवसेनेमध्येच दोन गटात धुमशान झाल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेत दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सपना मालुसरे यांचे नाव निश्चित असतानाही दत्ताराम फळसकर यांना सहा...
जुलै 06, 2018
तळेगाव दिघे (नगर) : नोटाबंदी असो की जीएसटी देशातल्या सामान्य माणसांच्या घामाच्या पैशांशी क्रुर खेळी करायची एक विकृत सवय भाजपा सरकारला लागली आहे. निवडणूका तोंडावर आल्या की तरी ती जायची चिन्ह दिसत नाही. भारतातील तमाम जनतेने यात पिढ्यानपिढ्या विश्‍वासाने पैसा गुंतविला आहेत त्या आयुर्विमा मंडळाच्या (...
जुलै 09, 2017
नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीका केली आहे. "या प्रकाराला कर्जमाफी म्हणायचं की कर्जवसुली म्हणायचं?', असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. नवी मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
जून 16, 2017
फडणवीस यांच्या आव्हानानंतर चर्चेला जोर मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. "राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, "राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जून 15, 2017
शिवसेनेचा कोणे एके काळी धाक वाटत असे आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांचा दराराच कारणीभूत होता. तोच धाक आणि तोच दरारा यांचे रूपांतर पुढे काळाच्या ओघात दहशतीत होऊन गेले आणि आता उद्धव ठाकरे यांच्या जमान्यात शिवसेनेचे रूपांतर टिंगल-टवाळीपुरते मर्यादित होऊन गेले आहे! "येत्या जुलैमध्ये महाराष्ट्रात राजकीय...
जून 12, 2017
धुळे - जनहित, शेतकऱ्यांचे प्रश्न आंदोलनातून मांडणाऱ्या शिवसेनेची सत्तेत अडचण होत आहे, असे भाजपने सांगावे. तुम्ही (शिवसेना) सरकारमधून बाहेर पडा, आमचे काय ते आम्ही पाहून घेऊ, हेही त्यांनी स्पष्ट करावे. शिवसेना लागलीच सत्तेतून बाहेर पडेल. आम्हीच स्वतःहून कशाला बाहेर पडायला पाहिजे, अशी भूमिका शिवसेना...
मार्च 22, 2017
आष्टी - बीड जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यात प्रमुख भूमिका बजावलेले माजी मंत्री सुरेश धस हे आगामी काळात भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता असून, जिल्हा परिषदेतील घडामोडीनंतर आष्टी तालुक्‍यासह मतदारसंघात हा चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे. मागील आठवड्यात झालेल्या पंचायत समिती निवडणुकीवेळीच धस हे जिल्हा...
जानेवारी 26, 2017
वैभववाडी - तालुक्‍यात युतीची बोलणी सकारात्मक पद्धतीने सुरू आहेत. येत्या निवडणुकीत युतीच्या माध्यमातून सक्षम उमेदवार देण्यात येणार आहेत. विविध पक्षांचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. येत्या आठवडाभरात राजकीय भूकंप घडविणार असल्याचे संकेत कणकवली विधानसभा प्रमुख जयेंद्र रावराणे...
जानेवारी 15, 2017
भाजपने कऱ्हाड दक्षिणमध्ये पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढविण्याची तयारी पूर्ण केली आहे. पक्षाचे प्रदेश चिटणीस अतुल भोसले यांच्यासह वरिष्ठ नेते युतीबाबतचा निर्णय घेतील. मात्र, कऱ्हाड दक्षिणमधील सर्वच गट व गणात पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी झाली आहे. दोन्ही काँग्रेसकडे सत्ता असतानाही...
जानेवारी 13, 2017
ज्येष्ठ नेते यशंवतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या विचारांचा बालेकिल्ला असलेल्या कऱ्हाड उत्तरमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिंकण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारानुसार...
डिसेंबर 18, 2016
बंगळूर - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बोलल्यानंतर होणाऱ्या भूकंपाची आम्हाला प्रतिक्षा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते एस. प्रकाश म्हणाले, "राहुल गांधी बेळगावमध्ये भूकंप घडवतील असे मला अपेक्षित होते. कॉंग्रेसच्या काही प्रवक्...